रेल्वे भरती मंडळाने जाहीर केला महत्वाचा अपडेट! RRB JE CBT-2 परीक्षा रद्द!-RRB JE CBT-2 Cancelled!
रेल्वे भरती मंडळाने (RRB) आज एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. या नवीन नोटिफिकेश नुसार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी दुसऱ्या सत्रात घेण्यात आलेली JE CBT-2 परीक्षा रद्द केली आहे. उमेदवार अधिकृत RRB वेबसाईटवर ही नोटीस पाहू शकतात. सॉफ्टवेअर च्या त्रुटी मुले हि परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचं कारण सांगण्यात येत आहे. या संदर्भातील पुढील … Read more