बुलडाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर!! – Buldhana Police Bharti Result 2025
Buldhana Police Bharti Result Buldhana Police Bharti Result: बुलडाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती 2024-25 जाहीरातीप्रमाणे 148 रिक्त पदे भरण्याकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. सदर भरती मध्ये मैदानी चाचणी व लेखी परिक्षेमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रीत गुणांच्या आधारे निव्वळ तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List) बुलढाणा जिल्हा … Read more