GMC Chandrapur Bharti Result
GMC Chandrapur Bharti Result: कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक पदांकरिता उमेदवारांची पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Eligible/Ineligible List of Professor, Associate Professor and Assistant Professor Candidates.
GMC Chandrapur Bharti Result
कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर अंतर्गत २ मानसोपचार समुपदेशकांची पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअनुषंगाने सदर जाहीरातीनूसार प्राप्त झालेल्या अर्जाच्या पडताळणीनुसार मुलाखतीस पात्र व अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
तरी मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत दिनांक २८/०१/२०२६ रोजी. ११:३०. वाजता मा.अधिष्ठाता, कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर, चंद्रपूर यांच्या दालनात घेण्यात येईल.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुलाखतीस पात्र व अपात्र उमेदवारांची यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















