‘आरटीई’ प्रवेशांसाठी १२ जूनपर्यंत मुदतवाढ – Maharashtra RTE Admission 2026 Selection List
Maharashtra RTE Admission 2026 Waiting List शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांच्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेनुसार प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी फेरी राबवण्यात येत असून, प्रवेशासाठी १२ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आत्तापर्यंत १२ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, १३ हजार रिक्त जागांसाठी पुन्हा प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. आरटीईच्या ८६ हजार … Read more