GPSC Admit Card Download
GPSC Admit Card Download: The Preliminary Screening Test for the post of Junior Scale Officer in the Goa Civil Service will be conducted from 13 to 14 June 2026. Candidates can downlaod their Hall ticket.
गोवा नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकारी पदासाठीची पूर्व-चाचणी परीक्षा आयोगाद्वारे १३/०६/२०२६ ते १४/०६/२०२६ या कालावधीत आयोजित केली जाईल. उमेदवारांनी त्यांच्या हॉल तिकिटावर नमूद केलेल्या रिपोर्टिंग वेळेपूर्वी नेमून दिलेल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी स्वतःची व्यवस्था करावी. उमेदवारांना पुढील तपशीलासाठी त्यांचे ईमेल तपासण्याची विनंती केली जाते. जे उमेदवार ०७/०६/२०२६ पर्यंत त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार नाहीत, त्यांनी आपले हॉल तिकीट मिळवण्यासाठी ०८/०६/२०२६ ते ११/०६/२०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत त्यांच्या ओळखीच्या पुराव्यासह आयोगाच्या कार्यालयात वैयक्तिकरीत्या संपर्क साधावा. हॉल तिकीट नसलेल्या उमेदवारांना ‘सीबीआरटी’ला बसू दिले जाणार नाही.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















