Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2026
‘राज्यातील नगरविकास हजार खात्याची साडेपाच पदांची भरती टप्प्याटप्प्याने सुरू होईल,’ अशी ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शनिवारी दिले. स्पर्धा परीक्षा आणि पोलिस विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता सोहळा आणि विद्यार्थी संवाद कार्यक्रमात खासदार शिंदे बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोहे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार बच्चू कडू, महेश बडे आदी या वेळी उपस्थित होते. खासदार डॉ. शिंदे म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सर्वाधिक धोरणांमध्ये सुधारणा, नवीन धोरणे आली, तेवढी अन्य कोणाच्या कार्यकाळात झाली नाही. निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रश्न मार्गी लावले जातील. नगर परिषद वर्ग ब, क आणि ड या पदांच्या परीक्षा प्रलंबित आहेत. नगरविकास खात्याकडे साडेपाच हजार पदांच्या परीक्षा प्रलंबित आहेत. त्या तातडीने भरण्याची सूचना केली आहे.’
MPSCचे उमेदवारांना अभ्यास करताना खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती असावी. ‘एपीएससी’चा अध्यक्ष राजासारखा वागत असल्यास तो जनतेचा प्रतिनिधी असल्याची जाणीव करून दिली पाहिजे. ‘एमपीएससी’च्या कामाची पुनर्रचना करण्यासाठी प्रयत्न करू. श्रीकांत शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण कठोर परिश्रमातून पूर्ण केले. ते शस्त्रक्रिया चांगली करतात, असे त्यांचे विविध रुग्णालयांतील डॉक्टर सहकारी सांगतात. त्यामुळे ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची शस्त्रक्रिया ते उत्तमप्रकारे करतील,’ असे डॉ. गोहे यांनी सांगितले. कडू म्हणाले, ‘भरतीसाठीच्या परीक्षा, रिक्त जागा याचा ताळमेळा का नाही. भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम का आखला जात नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी आणि आंदोलन देखील करावे, हे योग्य नाही.’
Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2026: Nagar Vikas Vibhag Mumbai published an advertisement for the various vacancies. The name of the posts is “Retired Director, Urban Planning as a consultant”. There are 01 vacancies available to fill the posts. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. Interested and eligible candidates can send their applications before the 27th March 2026. For more details about Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
भरती नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत “सेवानिवृत्त संचालक -सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भरती नगर विकास विभाग मुंबई भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
भरती नगर विकास विभाग मुंबई भरती 2026
- पदाचे नाव – सेवानिवृत्त संचालक -सल्लागार
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सह सचिव (आस्थापना), दालन क्र.४०१ मुख्य इमारत (सचिवांची दालने), ४ था मजला, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2026
- अधिकृत वेबसाईट – https://urban.maharashtra.gov.in/
Nagar Vikas Vibhag Mumbai Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| सेवानिवृत्त संचालक -सल्लागार | 01 |
How To Apply For Nagar Vikas Vibhag Mumbai Recruitment 2026
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For urban.maharashtra.gov.in Application 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/gfhZE |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://urban.maharashtra.gov.in/ |
Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2025
नवीन प्रकाशित परिपत्रकानुसार नगर विकास विभाग अंतर्गत ASO च्या नवीन ५० पदांना मंजुरी मिळाली आहे. या द्वारे आता अगोदरच्या ASO रिक्त पदांमध्ये हे 50 पदे समाविष्ट होतील. निश्चितच हि उमेदवारणसाठी आनंदाची बाब आहे. या संदर्भातील नवीन परिपत्रक आपण खाली बघू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















