मुख्याध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरणार!! – Mukhyadhyapak Bharti 2026
Mukhyadhyapak Bharti 2026 दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या मुख्याध्यापक आणि विषय शिक्षकांच्या पदांमुळे शैक्षणिक कामकाजावर होत असलेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांच्या आक्रमक पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जवळी आणि बोथीयापालोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील रिक्त मुख्याध्यापकांची पदे पदोन्नतीच्या माध्यमातून तातडीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गणित, विज्ञान आणि इंग्रजी या महत्त्वाच्या विषयांतील व्याख्यात्यांची रिक्त … Read more