JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

प्रशासकीय सेवेसाठी ‘फेलोशिप’!! – Maharashtra Fellowship Program

Maharashtra Fellowship Program

पुणे जिल्हा परिषदेच्या ‘फेलोशिप योजने’चा विस्तार करण्यात आला आहे. यंदा या योजनेतून २५, तर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत आणखी २५ अशा ५० तरुणांना प्रशासनात काम करण्याची संधी मिळणार आहे. या ‘फेलों’ना सिम्बायोसिस विद्यापीठाचे प्रमाणपत्र आणि मानधनही दिले जाईल. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने ‘जिल्हा परिषद फेलोशिप’ २५ उच्चशिक्षित फेलोंची भरती करून ही योजना राबवली. त्यांनी शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, डिजिटल सेवा, ग्रामीण पायाभूत सुविधा, डेटा विश्लेषण, प्रकल्प व्यवस्थापन; तसेच विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीत सक्रिय योगदान दिले. प्रशासनाची कार्यक्षमता अधिक प्रभावी झाली. या पार्श्वभूमीवर सन २०२६-२७या वर्षासाठी फेलोशिपचा विस्तार करण्यात आला आहे. यंदा एकूण ५० फेलोंची निवड करण्यात येणार असून, त्यामध्ये २५ फेलो समाजकल्याण, तर २५ फेलोज सामान्य प्रशासन विभागामार्फत निवडले जातील. निवड झालेल्यांना विविध विभागांमध्ये आणि महत्त्वाच्या विकास प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळेल.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड