जि.प. धुळे अंतर्गत फार्मासिस्ट पदाची निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध!! | Dhule Zilla Parishad Result

ZP Dhule Bharti Result

ZP Dhule Bharti Result: दि ०७.०४.२०२६ रोजी या कार्यालया मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर ऑनलाईन प्रसिध्द केलेल्या जाहीराती नुसार प्राप्त उमेदवारांच्या अर्जानुसार दि. २२.०५.२०२६ रोजी प्रसिध्द केलेल्या पात्र /अपात्र यादींवर प्राप्त हरकती / आक्षेपांची पुर्तता अंती प्राप्त आवेदना सोबत उमेदवारांनी सादर केलेल्या शैक्षणिक व इतर आवश्यक दस्ताऐवजांच्या छायांकित प्रतींनुसार आरक्षण व संवर्गनिहाय अंतिम निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

फार्मासिस्ट पदाची निवड व प्रतीक्षा यादी


ZP Dhule Bharti Result

ZP Dhule Bharti Result: जिल्हा परिषद, धुळे कार्यालया मार्फत दि ०८.०१.२०२६ रोजी  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर स्टाफ नर्स (महिला) एमपीडब्ल्यू (पुरुष), वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदांकरिता ऑनलाईन प्रसिध्द केलेल्या जाहीराती नुसार प्राप्त उमेदवारांच्या अर्जानुसार दि. १२.०२.२०२६ रोजी प्रसिध्द केलेल्या पात्र / अपात्र यादींवर प्राप्त हरकती / आक्षेपांची पुर्तता अंती प्राप्त आवेदना सोबत उमेदवारांनी सादर केलेल्या शैक्षणिक व इतर आवश्यक दस्ताऐवजांच्या छायांकित प्रतींनुसार आरक्षण व संवर्गनिहाय अंतिम निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उमेदवारांची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी


ZP Dhule Bharti Result

जिल्हा परिषद, धुळे रिक्त पद भरती जाहिरात क्रंमाक 01/2023 अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाकरिता अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उमेदवारांची अंतिम निवड यादी

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

ZP Dhule Bharti Result

जिल्हा परिषद धुळे अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदभरतीसाठी 23 सप्टेंबर 2024 रोजी निवड प्रक्रिया पार पडली होती व अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली होती. निवड झालेल्या उमेदवारांना 9 डिसेंबर 2024 व 17 एप्रिल 2025 रोजी नियुक्ती आदेश देण्यात आले, परंतु काही उमेदवारांनी निर्धारित 30 दिवसांच्या आत हजेरी न लावल्याने त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. प्रतिक्षा यादीतील काही उमेदवारही अनुपस्थित राहिल्याने काही पदे रिक्त राहिली. शासन निर्देशानुसार माजी सैनिक आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध नसल्याने संबंधित सामाजिक प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून ही पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार एकूण 9 रिक्त पदांसाठी IBPS परीक्षेतील गुणांच्या आधारे तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे.

जि.प. धुळे भरती प्रक्रिया – २०२३ मधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची तात्पुरती (अंतरिम) निवड यादी.
शीर्षकवर्णनप्रारंभ तारीखशेवटची तारीखसंचिका
जि.प. धुळे भरती प्रक्रिया – २०२३ मधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची तात्पुरती (अंतरिम) निवड यादी.जि.प. धुळे भरती प्रक्रिया – २०२३ मधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची तात्पुरती (अंतरिम) निवड यादी.07/10/202507/11/2025पहा (2 MB) 

 

ZP Dhule Bharti Result, Final Merit List

Dhule Zilla Parishad Result: Zilla Parishad, Dhule Recruitment Advertisement No. 01/2023 of Arogya Sevak (Female) Cadre Hon. District Selection Committee Group-C Recruitment conducted under the chairmanship of Chairman, District Selection Committee Group-C and Collector, Dhule Final selection list has been published.

जिल्हा परिषद, धुळे रिक्त पद भरती जाहिरात क्रमाक ०१/२०२३ अंतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) या पदासाठी गुणवत्ता यादीत हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी अनुभव धारक उमेदवार उपलव्ध नसल्यामुळे ग्रामविकास व पंचायत राज विभाग, मुबई यांचेकडील पत्र दिनांक १५.१०.२०२४ व मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र दिनांक ०२.०४.२०२५ अन्वये लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारण करणारे उमेदवार यांना हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून अनुभव धारण करण्यासंबधीची अट (अर्हता) शिथिल करण्यास मान्यता मिळाल्याने मा. अध्यक्ष, जिल्हा निवड समिती गट-क पदभरती तथा जिल्हाधिकारी, धुळे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हा निवड समिती गट-क पदभरती सभा दिनांक २१/०४/२०२५ ....तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ZP Dhule New Merit List Download Link

 


ZP Dhule Bharti Result PDF

जिल्हा परिषद, धुळे अंतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी कर्मचारी मधुन) या संवर्गाचे रिक्त पदासाठी दिनांक 19/07/2024 रोजी IBPS कंपनीकडुन घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी परिक्षेव्दारे प्राप्त गुणांच्या आधारे तात्पुरती (अंतरिम) निवड यादी सदरची निवड यादी सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रं. प्रनिमं 1222/प्र.क्र.54/का.13- अ, मंत्रालय, मुंबई 32 दिनांक 4 में 2022 व मा. अवर सचिव, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, मुंबई यांचेकडील पत्र क्रं. पदभ-3124/प्र.क्र.252/आस्था-८ दिनांक 15.10.2024 मधील मार्गदर्शक सुचनानुसार निवडसुचीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

ZP Dhule Result 2024

 

Dhule Zilla Parishad Result: Download Zilla Parishad Dhule Bharti 2023 Result Selection for various posts like Arogya Sevak, Gramsevak and other posts. We have provided direct ZP Dhule Merit List to download for candidates whoa had applied for it.

आरोग्य सेवक, ग्रामसेवक आणि इतर पदांसारख्या विविध पदांसाठी जिल्हा परिषद धुळे भरती 2023 निकाल निवड डाउनलोड करा. ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांच्यासाठी आम्ही थेट ZP धुळे गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी प्रदान केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शीर्षकवर्णनप्रारंभ तारीखशेवटची तारीखसंचिका
धुळे जि. प. भारती प्रक्रिया – २०२३ आरोग्य सेवक (स्त्री ) या पदाची अंतरिम निवड यादी प्रसिद्धी.धुळे जि. प. भारती प्रक्रिया – २०२३ आरोग्य सेवक (स्त्री ) या पदाची अंतरिम निवड यादी प्रसिद्धी.26/09/202426/10/2024पहा (3 MB) 
जिल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ कंत्राटी ग्रामसेवक या पदाची अंतरिम (तात्पुरती) निवड यादीजिल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ कंत्राटी  ग्रामसेवक या पदाची अंतरिम (तात्पुरती) निवड यादी25/09/202425/10/2024पहा (542 KB) 
जिल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ “स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक” या पदाची अंतिम निवड यादीजिल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ “स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक” या पदाची अंतिम निवड यादी25/09/202425/10/2024पहा (2 MB) 
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर भरती बाबत अंतिम पात्रता यादी आणि प्रात्यक्षिक परीक्षा बाबत.प्र.मं.पो.श.नि. योजनेअंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर भरती प्रात्यक्षिक परीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर यादी गुणांच्या आधारे पात्र पहिले १२ विद्यार्थी (संवर्गनिहाय) यांची आहे. उर्वरित विद्यार्थी गुणवत्ता यादी अन्वये अपात्र समजण्यात यावे.24/09/202430/09/2024पहा (3 MB) 
ज़िल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ कंत्राटी ग्रामसेवक या पदाची गुणवत्ता यादीज़िल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ कंत्राटी ग्रामसेवक या पदाची गुणवत्ता यादी.18/09/202418/10/2024पहा (913 KB) 
जिल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया-२०२३ आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी मधून) या पदाची गुण्वत्ता यादी.जिल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया-२०२३ आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी मधून) या पदाची गुण्वत्ता यादी.30/08/202430/09/2024पहा (1 MB) 
ज़िल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या पदाची गुणवत्ता यादीज़िल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या पदाची गुणवत्ता यादी.29/08/202429/09/2024पहा (7 MB) 
ज़िल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ आरोग्य परिचारिका / आरोग्य सेवक (महिला) या पदाची गुणवत्ता यादी.ज़िल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ आरोग्य परिचारिका / आरोग्य सेवक (महिला) या पदाची गुणवत्ता यादी.29/08/202429/09/2024पहा (1 MB) 

PM Poshan Scheme DEO Dhule Result 2024

Dhule Zilla Parishad Result 2024: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अतर्गत डाटा एटरी आपरेटर कत्राटी चार पद भरती करता मागविण्यात आलेले अर्ज छाननी करुन पात्रता यादी देण्यात येत आहे सदर यादीबाबत आपणास काही आक्षेप असल्यास लेखी स्वरुपात संबंधित कार्यालयास दिनांक २/९/२०२४ रोजी ०६.०० pm वाजेपर्यंत कळविण्यात यावे..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DEO Recruitment result under PM Poshan Scheme Zilla Parishad Dhule.DEO Recruitment result under PM Poshan Scheme.  If any queries in regards may hard copy be submitted to the office up to 2/09/2024 at 6 PM.30/08/202406/09/2024View (8 MB) 

Dhule Zilla Parishad Result 2024

ज़िल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ मुख्य सेविका / पर्यवेक्षिका, आरोग्य परिचारिका / आरोग्य सेवक (महिला) या पदाची गुणवत्ता यादी जाहीर…..तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Zilla Parishad Dhule Recruitment-2023 Merit List post for Health Worker (Male) 50% (Seasonal Spraying Field Worker)Zilla Parishad Dhule Recruitment-2023 Merit List post for Health Worker (Male) 50% (Seasonal Spraying Field Worker)30/08/202430/09/2024View (1 MB) 
Zilla Parishad Dhule Recruitment-2023 ( Merit List) Post for Supervisor.Zilla Parishad Dhule Recruitment-2023 ( Merit List) Post for Supervisor.29/08/202429/09/2024View (7 MB) 
Zilla Parishad Dhule Recruitment-2023 ( Merit List) Post for Auxiliary Nurse Midwife(Health Worker- Female)Zilla Parishad Dhule Recruitment-2023 ( Merit List) Post for Auxiliary Nurse Midwife(Health Worker- Female)29/08/202429/09/2024View (1 MB) 
Z.P. Dhule Recruitment 2023 Civil Engineer Assistant (Civil / Minor Irrigation)Z.P. Dhule Recruitment 2023 Civil Engineer Assistant Temporary Selection List.20/08/202419/09/2024View (2 MB) 
Zilla Parishad Recruitment 1/2023 Post for Live Stock Supervisor Final Merit List.Zilla Parishad Recruitment 1/2023 Post for Live Stock Supervisor Final Merit List.13/08/202413/09/2024View (889 KB) 
Z.P. Dhule Recruitment 2023 – Junior Engineer (Civil) (Work) Final Selection List.Z.P. Dhule Recruitment 2023 – Junior Engineer (Civil) (Work) Final Selection List.02/08/202401/09/2024View (799 KB) 
ज़िल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या पदाची गुणवत्ता यादीज़िल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या पदाची गुणवत्ता यादी.29/08/202429/09/2024पहा (7 MB) 
ज़िल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ आरोग्य परिचारिका / आरोग्य सेवक (महिला) या पदाची गुणवत्ता यादी.ज़िल्हा परिषद धुळे भरती प्रक्रिया – २०२३ आरोग्य परिचारिका / आरोग्य सेवक (महिला) या पदाची गुणवत्ता यादी.29/08/202429/09/2024पहा (1 MB) 

Zilla Parishad Dhule Nikal 2024

Dhule Zilla Parishad Result: Under Zilla Parishad Dhule Vacancy Recruitment Advertisement No. 01/2023, computerized online examination of various cadre subjects has been conducted through IBPS Company, out of which the merit result of the post of Drug Manufacturing Officer is Mr. All the examinees should take note that Collector Office Dhule is going to publish on the website https://dhule.nic.in

जिल्हा परिषद धुळे रिक्त पद भरती जाहिरात क्र. ०१/२०२३ अंतर्गत विविध संवर्गाची विषयांची संगणकीय ऑनलाईन परिक्षा IBPS कंपनीमार्फत घेण्यांत आली असून त्या पैकी औषध निर्माण अधिकारी या पदाचा गुणानुक्रम निकाल मा. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे कार्यालयांच्या https://dhule.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत येत आहे याबाबत सर्व परिक्षार्थीनी नोंद घ्यावी..तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Zilla Parishad Dhule Final Selection List 

Zilla Parishad Dhule Recruitment 2023 To release the final selection list of pharmacy officer.Zilla Parishad Dhule Recruitment 2023 To release the final selection list of pharmacy officer.13/03/202413/04/2024View (1 MB) 
Zilla Parishad Dhule Recruitment 2023 Junior Engineer (Civil) (Works/R.W.S) Exam result Merit List Announced.Zilla Parishad Dhule Recruitment 2023 Junior Engineer (Civil) (Works/R.W.S) Exam result Merit List Announced.12/03/202412/04/2024View (942 KB) 

ZP Dhule Cut Off 2024

PROJECT NO: ZP/RC(VP)/8096-8129                           DATE OF TEST: 26.12.2023

RECRUITMENT OF PHARMACY OFFICER TABLE SHOWING CATEGORY WISE CUT OFFS APPUED ON TOTAL (OUT OF 200)

CATEGORYTOTAL (200)
SC90 (45% of 200)
ST
VJ-A
NT-B
NT-C
NT-D
SBC
OBC
EWS
OPEN

 

Download ZP Dhule Pharmacy Officer Result 2023

Dhule Zilla Parishad Result

Dhule Zilla Parishad Result: Under Zilla Parishad Dhule Vacancy Recruitment Advertisement No. 01/2023, computerized online examination of various cadre subjects has been conducted through IBPS Company, out of which the meritorious result for the post of Junior Engineer (Mechanical) is Hon. All the examinees should take note that Collector Office Dhule is going to publish on the website https://dhule.nic.in.

Zilla parishad dhule recruitment 2023 publish the provisional selection list for the posts of Extension Officer (Agriculture), Health Supervisor & Senior Assistant (Account)

जिल्हा परिषद धुळे रिक्त पद भरती जाहिरात क्र. ०१/२०२३ अंतर्गत विविध संवर्गाची विषयांची संगणकीय ऑनलाईन परिक्षा IBPS कंपनीमार्फत घेण्यांत आली असून त्या पैकी कनिष्ठ अभियंता (यांत्रीकी), विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक आणि वरिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदांसाठी गुणानुक्रम निकाल मा. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे कार्यालयांच्या https://dhule.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत येत आहे याबाबत सर्व परिक्षार्थीनी नोंद घ्यावी.. सदर गुणानुक्रम यादी ४५% गुण प्राप्त असलेल्या परिक्षार्थीची असून अंतिम निवड यादी नाही. शासन निर्णयानुसार समांतर आरक्षण नुसार अंतिम निवड यादी नंतर जाहिर करण्यांत येईल.  तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Zilla parishad dhule recruitment 2023 publish the provisional selection list for the posts of Extension Officer (Agriculture), Health Supervisor & Senior Assistant (Account)

Zilla parishad dhule recruitment 2023 publish the provisional selection list for the posts of Extension Officer (Agriculture), Health Supervisor & Senior Assistant (Account)
TitleDescriptionStart DateEnd DateFile
Zilla parishad dhule recruitment 2023 publish the provisional selection list for the posts of Extension Officer (Agriculture), Health Supervisor & Senior Assistant (Account)Zilla parishad dhule recruitment 2023 publish the provisional selection list for the posts of Extension Officer (Agriculture), Health Supervisor & Senior Assistant (Account)09/02/202409/03/2024View (635 KB) आरोग्य पर्यवेक्षक (587 KB) वरिष्ठ सहाय्यक (लेखा) (1 MB) 

INSTITUTE OF BANKING PERSONNEL SELECTION, MUMBAI. ZILLA PARISHADS, GOVERNMENT OF MAHARASHTRA

PROJECT NO : ZP-DHULE/RC(VP)/8122                                      DATE OF EXAM : 15TH OCTOBER 2023

POST: RECRUITMENT OF JUNIOR ENGINEER (MECHANICAL) TABLE SHOWING CATEGORYWISE NUMBER OF CANDIDATES APPEARED & QUALIFIED

ZILLA PARISHAD : DHULE

CATEGORYAPPEAREDQUALIFIED
sc8045
ST00
VJ-A00
NT-B00
NT-C00
NT-D00
SBC00
OBC00
EWS00
OPfcN00
TOTAL8045

 

ZILLA PARISHAD, GOVERNMENT OF MAHARASHTRA

PROJECT NO: ZP/RC(VP)/8096-8129                                                                            DATE OF TEST: 15.10.2023

RECRUITMENT OF JUNIOR ENGINEER (MECHANICAL)

TABLE SHOWING CATEGORY WISE CUT OFFS APPLIED ON TOTAL (OUT OF 200)

         

CATEGORYTOTAL (200)
SC90 (45% of 200)
ST
VJ-A
NT-B
NT-C
NT-D
SBC
OBC
EWS
OPEN
Download ZP dhule Result

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड