NHM नंदुरबार अंतर्गत विविध पदभरती करिता सूचना जाहीर | NHM Nandurbar Result

NHM Nandurbar Result 

NHM Nandurbar Result: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नंदुरबार मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी पदाकरिता दि.18/12/2026 पर्यंत अर्ज सादर करणेबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. प्राप्त अर्जाची छाननी करुन दि 27/02/2026 पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करण्यात आली होती पात्र व अपात्र यादीवर प्राप्त आक्षेप, हरकती व सुचना नंतर संवर्गानिहाय पात्र उमेदवारांची अंतरिम गुणवत्ता यादी व पदांच्या 1:3 संख्येने संवर्गनिहाय अंतरिम समुपदेशनासाठी पात्र उमेदवारांची यादी zpnandurbar.maharashtra.gov.in व www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती. दि.29/05/2026 रोजी समुपनदेशन आयोजित करण्यात आले होते परंतु तांत्रिक कारणास्तव सदर समुपदेशन पुढे ढकलण्यात येऊन दि. 05/06/2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यापैकी Junior Engineer Civil या पदाचे समुपदेशन तांत्रिक कारणास्तव स्थागित करण्यात येत आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत कनिष्ठ अभियंता या पदाचे समुपदेशन तांत्रिक कारणास्तव स्थगितचे सूचना

राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत विविध रिक्त पदांची अंतरिम गुणवत्ता व समुपदेशनाच्या दिनांक व वेळेत बद्दलाचे सूचना


NHM Nandurbar Result 

NHM Nandurbar Result: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नंदुरबार मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी पदाकरिता दि. 18/12/2026 पर्यंत अर्ज सादर करणेबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. प्राप्त अर्जाची छाननी करुन हरकती नंतर संवर्गानिहाय पात्र उमेदवारांची अंर्तारम गुणवत्ता यादी व पदांच्या 1:3 संख्येने संवर्गनिहाय अंतरिम समुपदेशनासाठी पात्र उमेदवार यादी प्रकाशित करण्यात येत आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

समुपदेशनासाठी पात्र यादीतील उमेदवारांची यादी


NHM Nandurbar Result 

NHM Nandurbar Result: जिल्हा आरोग्य एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी, नंदुरबार मार्फत 15 वा वित्त आयोगांतर्गत (BPHU) विविध कंत्राटी पदाकरिता दि.23/02/2026 पर्यंत अर्ज सादर करणेबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येत आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पात्र व अपात्र यादीमध्ये ज्या उमेदवारांचे अर्ज अपात्र यादीत कागदपत्रांच्या अभावी आहेत तसेच ज्या उमेदवारांना हरकती, सुचना अथवा आक्षेप घ्यावयाचे असतील त्यांनी लेखी स्वरुपात दिनांक 19/05/2026 ते 26/05/2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे आपले कागदपत्रे, हरकती, सुचना अथवा आक्षेप लेखी स्वरुपात नोंदवाव्यात.

पात्र व अपात्र उमेदवारांची यादी

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

NHM Nandurbar Result 

NHM Nandurbar Result: जिल्हा आरोग्य एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी, नंदुरबार मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी पदाकरिता दि. 18/12/2026 पर्यंत अर्ज सादर करणेबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार विविध रिक्त पदांपैकी वैद्यकिय अधिकारी BAMS NRC, BAMS Ayush UG, BAMS RBSK Male & Female, BAMS Neunetal Ambulance व Staff Nurse या पदांच्या प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र व अपात्र उमेदवारांची यादी zpnandurbar.maharashtra.gov.in व ps:nhm.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

प्रसिध्द केलेल्या पात्र व अपात्र यादीमध्ये ज्या उमेदवारांचे अर्ज अपात्र यादीत कागदपत्रांच्या अभावी आहेत तसेच ज्या उमेदवारांना हरकती, सुचना अथवा आक्षेप घ्यावयाचे असतील त्यांनी लेखी स्वरुपात दिनांक 27/03/2026 ते 02/04/2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे आपले कागदपत्रे, हरकती, सुचना अथवा आक्षेप लेखी स्वरुपात नोंदवाव्यात.
कागदपत्र पूर्तता उक्त नमुद केलेल्या कालावधीतच करता येणार आहेत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. दिनांक 02/04/2026 सायं 6 वाजेपर्यंत कागपत्रांची पूर्तता करावी. नंतर आलेल्या उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची दखल घेण्यात येणार नाही. यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पात्र व अपात्र उमेदवारांची यादी


NHM Nandurbar Result 

NHM Nandurbar Result: जिल्हा आरोग्य एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी, नंदुरबार मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी पदाकरिता दि. 18/12/2026 पर्यंत अर्ज सादर करणेबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार विविध रिक्त पदांपैकी Engineer-Bio Medical, Junior Engineer Civil, Block M & E, Accountant, Block Community Mobiliser, Hospital Manger, DEIC Manager, CPHC Consultant व District Program Manager या पदांच्या प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र व अपात्र उमेदवारांची यादी zpnandurbar.maharashtra.gov.in व www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

प्रसिध्द केलेल्या पात्र व अपात्र यादीमध्ये ज्या उमेदवारांचे अर्ज अपात्र यादीत कागदपत्रांच्या अभावी आहेत तसेच ज्या उमेदवारांना हरकती, सुचना अथवा आक्षेप घ्यावयाचे असतील त्यांनी लेखी स्वरुपात दिनांक 27/02/2026 ते ०१/03/2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे आपले कागदपत्रे, हरकती, सुचना अथवा आक्षेप लेखी स्वरुपात नोंदवाव्यात. कागदपत्र पूर्तता उक्त नमुद केलेल्या कालावधीतच करता येणार आहेत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. दिनांक ०१/03/2026 सायं 6 वाजेपर्यंत कागपत्रांची पूर्तता करावी. नंतर आलेल्या उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची दखल घेण्यात येणार नाही. यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

एन. एच. एम., नंदुरबारच्या विविध पदांसाठी स्वीकारलेल्या आणि नाकारलेल्या उमेदवारांची यादी

एन. एच. एम., नंदुरबारच्या विविध पदांसाठी स्वीकारलेल्या आणि नाकारलेल्या उमेदवारांची यादी

27/02/202606/03/2026पहा (4 एमबी) 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड