शासकीय दिव्यांगांच्या निवासी शाळांत १९८ पदे रिक्त, नवीन भरती जाहिरात अपडेट- Divyang School Bharti
Divyang School Bharti – महाराष्ट्रातील दिव्यांग विभागात अनेक पदे रिक्त आहे. या मुळे अनेक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. जर हि रिक्त पदे भरली तर नवीन उमेदवारांना नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील. दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तीच्या कल्याणासह त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधीनस्थ राज्यभरात १६ निवासी व कर्मशाळा चालवण्यात येतात. परंतु, या शाळांत १६ … Read more