RRB NTPC परीक्षेचा निकाल!! कटऑफ आणि स्कोअर कार्ड जाहीर

RRB NTPC Exam Result

RRB NTPC CBT 1 Exam 2021 Result

RRB NTPC Exam Result: Railway Recruitment Board has announced the final results, cutoff and scorecard of RRB NTPC CBT 1 examination. Candidates appearing for this exam will be able to view and download the results by visiting the official website and following the steps given in the news.

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डातर्फे आरआरबी एनटीपीसी सीबीटी १ परीक्षेचा अंतिम निकाल, कटऑफ आणि स्कोअरकार्ड जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे.

या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना रेल्वे बोर्डाची अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर निकाल पाहता येणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने डिसेंबर २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत झालेल्या रेल्वे एनटीपीसी परीक्षेचा निकाल, कटऑफ आणि स्कोअर कार्ड प्रसिद्ध केले आहे. सीबीटी स्टेज १ परीक्षा दिलेल्या उमेदवारांना निकाल तपासता आणि डाउनलोड करता येणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने एनटीपीसी सीबीटी १ परीक्षेचा सुधारित निकाल (RRB NTPC CBT 1 Result) जाहीर केला आहे. २०१९ मध्ये परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आणि २०२० आणि २०२१ दरम्यान परीक्षेला बसलेले उमेदवार बातमती पुढे दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून आरआरबी एनटीपीसी १ चा निकाल पाहू शकतात.

How to Download RRB NTPC CBT 1 Result 

 • उमेदवारांनी सर्वप्रथम rrbcdg.gov.in वर जा.
 • येथे Results सेक्शनवर क्लिक करा
 • आता Subject बॉक्सवर संबंधित लिंक दिसेल.
 • या लिंकवर क्लिक करा आणि क्रेडेन्शियल्स भरा.
 • यामध्ये रोल नंबरच्या मदतीने निकाल पाहता येईल.
 • Crtl+F सह निकाल तपासा. PDF डाउनलोड होईल.
 • भविष्यातील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढा.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3NCHQS7

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाची अधिकृत वेबसाईट rrbcdg.gov.in सध्या जास्त भार किंवा तांत्रिक त्रुटीमुळे डाऊन आहे. बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकच्या मदतीने उमेदवार निकाल तपासू शकतात. रेल्वे भरती मंडळाद्वारे एनटीपीसी स्टेज १ परीक्षा सर्व झोनमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.

The provisional answer sheet of RRB NTPC CBT 1 exam was published on 16th August 2021 along with the response sheet. Therefore, most of the candidates have already calculated their approximate marks. Candidates can still check the actual marks of RRB NTPC 2021 CBT 1 exam.

The RRB NTPC CBT exam was conducted last year in 2021 in seven stages. The Railway Recruitment Board has successfully completed all the stages of NTPC CBT 1 Revised Exam from 28th December 2020 to 31st July 2021. Subsequently, the provisional answer sheet of RRB NTPC CBT 1 exam was issued on 16th August 2021 along with the response sheet.


RRB NTPC Exam 2021 Result Declared

RRB NTPC Exam Result : Railway Recruitment Board has announced the results of NTPC Examination 2021. Candidates appearing for the exam will be able to view their results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने एनटीपीसी परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन आपला निकाल पाहता येणार आहे.

ऑनलाइन परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसलेले उमेदवार त्यांचा निकाल त्यांच्या संबंधित क्षेत्रानुसार आरआरबीच्या अधिकृत प्रादेशिक वेबसाइटवर पाहू शकतात. सीबीटी १ साठी निवडलेल्या उमेदवारांना दुसऱ्या परीक्षेत बसता येणार आहे. एनटीपीसी फेज २ ची परीक्षा १४ ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घेतली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांची यादी रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेतून ३० हजारांहून अधिक नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.

How to Check RRB NTPC Result: 

 • Once the RRBC Result 2021 is announced, visit your respective regional website.
 • On the homepage of the website, you will find a link to RRB NTPS Result 2021 (CBT 1). Click on it.
 • Results in PDF format will open on your mobile / computer screen.
 • Roll numbers will be given to all the candidates who have passed the examination.
 • To find your roll number, press ctrl + F and enter your roll number in the box that appears.

आरआरबी एनटीपीसी सीबीटी २ परीक्षा कधी? 

Candidates who have passed CBT 1 exam will get the opportunity to appear in RRB NTPC CBT 2 exam. This exam will be held from 14th February to 18th February 2022. These dates may vary depending on the circumstances up to that time and the government’s guidelines on the background of the corona outbreak. You will be notified of every new update on RRB’s website.

अधिकृत वेबसाईट – rrbald.gov.in


RRB NTPC result date 2021

RRB NTPC Exam Result : The result of NTPC CBT 1 exam will be announced by January 15, 2022. You will be able to see the results by following the steps given in the news. This can be changed in the context of corona outbreaks. Further details are as follows:-

एनटीपीसी सीबीटी १ परीक्षेचा निकाल १५ जानेवारी २०२२ पर्यंत जाहीर केला जाणार आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यामध्ये बदल केला जाऊ शकतो.

RRB is an important update for candidates appearing for the NTPC exam. Railway Recruitment Board (RRB) has announced the results of NTPC CBT 1. In this regard, the Railway Recruitment Board has issued a notice on the official website rrbald.gov.in.

आरआरबी एनटीपीसी निकाल २०२१ (RRB NTPC CBT 1 Result) सोबत सीबीटी २ परीक्षेची (RRB NTPC CBT 2 परीक्षा) तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. हे वेळापत्रक तात्पुरत्या स्वरुपाचे असणार आहे. सध्याची करोना परिस्थिती लक्षात घेता परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला जाऊ शकतो असे वेबसाइटवर स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी निकालाचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.

How to Download RRB NTPC Result

 • आरआरबीसी निकाल २०२१ जाहीर झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या संबंधित प्रादेशिक वेबसाइटला भेट द्या.
 • वेबसाइटच्या होमपेजवर, तुम्हालाआरआरबी एनटीपीस निकाल २०२१(CBT 1) ची लिंक मिळेल.
 • त्यावर क्लिक करा.
 • पीडीएफ फॉरमॅटमधील निकाल तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटर स्क्रीनवर ओपन होईल.
 • परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना रोल नंबर दिले जातील.
 • यातून तुम्ही तुमचा रोल नंबर शोधण्यासाठी, ctrl+F दाबा आणि दिसत असलेल्या बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर भरा.

RRB NTPC Result 2021

RRB NTPC Exam Result : The NTPC CBT 1 results will be announced by the Railway Recruitment Board by January 15, 2022. The results of the candidates will be published on the regional website of the Railway Recruitment Board. Further details are as follows:-

रेल्वे भरती बोर्डातर्फे एनटीपीसी सीबीटी १ निकाल १५ जानेवारी २०२२ पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांचे निकाल रेल्वे भरती बोर्डाच्या प्रादेशिक वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे.

RRB will fill more than 35,000 vacancies in Non-Technical Popular Category (RRB NTPC) posts. For this, the computer-based test was conducted in 7 stages.

How to Download RRB NTPC CBT 1 result 

 • सर्वप्रथम तुमच्या प्रदेशिक RRB वेबसाइटवर जा.
 • वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
 • आता नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा.
 • निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
 • आता निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.

RRB Websites list

 1. आरआरबी गुवाहाटी – rrbguwahati.gov.in
 2. आरआरबी जम्मू – rrbjammu.nic.in
 3. कोलकाता – rrbkolkata.gov.in
 4. मालदा – rrbmalda.gov.in
 5. मुंबई – rrbmumbai.gov.in
 6. मुझफ्फरपूर – rrbmuzaffarpur.gov.in
 7. पाटणा – rrbpatna.gov.in
 8. रांची – rrbranchi.gov.in
 9. सिकंदराबाद – rrbsecunderabad.nic.in
 10. अहमदाबाद – rrbahmedabad.gov.in
 11. अजमेर – rrbajmer.gov.in
 12. अलाहाबाद – rrbald.gov.in

Railway Recruitment Board (RRB) has announced the examination schedule for NTPC CBT-2. This exam will be held from 14th February to 18th February 2022. Candidates who have passed RRB NTPC CBT 1 will be able to appear in CBT 2.

The RRB NTPC CBT exam will ask questions from three subjects namely General Awareness, Mathematics and General Intelligence and Reasoning. The exam will ask 50 marks from General Awareness, 50 marks from Mathematics and 35 marks from General Intelligence and Reasoning. A total of 120 marks will be asked in this exam. Candidates will have one and a half hours to resolve these issues.


RRB NTPC Result Download | RRB NTPC Exam 2021

RRB NTPC Exam Result: The Railway Recruitment Board (RRB) is likely to announce the results of the NTPC exam soon. Candidates who appeared for the exam can view their results on rrbcdg.gov.in. Further details are as follows:-

RRB NTPC Exam Result

रेल्वे भरती बोर्ड (RRB) लवकरच NTPC परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. जे उमेदवार या परीक्षेला बसले होते, ते rrbcdg.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. ही परीक्षा (RRB NTPC Exam) 28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर सात टप्प्यांत घेण्यात आली. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

रेल्वे बोर्ड 35,281 पदे भरण्यासाठी ही भरती करत आहे. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची तिकीट लिपिक, लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क आणि टाइमकीपर इत्यादी पदांसाठी निवड केली जाईल. तर, CBT 1 मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना वेगळ्या टप्प्यातील परीक्षा द्यावी लागणार आहेत. रेल्वे बोर्ड श्रेणीनुसार, स्कोअर कार्ड देखील जारी करू शकतं. हा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. यासाठी रेल्वे बोर्डाची वेबसाइट चेक करत राहणे जरुरीचे आहे.

How to Download RRB NTPC 2021 Result

 • Candidates should first visit the official website of Railway Recruitment Board (RRB) rrbcdg.gov.in.
 • Then click on the results link on the main page.
 • Now click on the RRB NTPC CBT 1 Result 2021 link on the ‘Results’ page.
 • After filling in all the details, now press the submit button.
 • Now RRB NTPC Result 2021 will appear on the candidate’s screen. Download it.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड