JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मुंबई अंतर्गत विविध 13 रिक्त जागा; ई-मेल द्वारे अर्ज करा !! | Ministry of Corporate Affairs Recruitment 2026

Ministry of Corporate Affairs Bharti 2026

MCA Bharti 2026 : MCA (Ministry of Corporate Affairs) has published a new recruitment notification for the posts of “Young Professional. There are 13 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Eligible candidates apply through e-mail before the last date. The Last date of Application is the 30th November 2026 . For more details about MCA Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मुंबई अंतर्गत “तरुण व्यावसायिक” पदांच्या 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय भरती २०२६

  • पदाचे नाव – तरुण व्यावसायिक
  • पदसंख्या – 13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  मुंबई
  • वयोमर्यादा –35 वर्ष
  • अर्ज पद्धती –  ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता– प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग, एमसीए, मुंबई यांचे कार्यालय, पाचवा मजला, ‘एव्हरेस्ट’ इमारत, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, मरीन ड्राइव्ह, मुंबई ४००००२.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट -https://www.mca.gov.in/ 

Ministry of Corporate Affairs Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
तरुण व्यावसायिक13

Educational Qualification For MCA Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तरुण व्यावसायिकचार्टर्ड अकाउंटंट/कंपनी सेक्रेटरी/कॉस्ट अकाउंटंट; मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह बॅचलर ऑफ लॉ; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह एम.कॉम.

Salary Details For MCA Notification 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
तरुण व्यावसायिकपहिल्या वर्षी ₹50,000/- (एकत्रित); दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी अनुक्रमे ₹55,000/-, ₹60,000/- आणि ₹65,000/-.

How To Apply For Ministry of Corporate Affairs Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For mca.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/VfpAI
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.mca.gov.in/

 

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड