आनंदाची बातमी !! गोव्यात होणार तब्बल ५ हजार पदांची विविध सरकारी खात्यात भरती ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा -5,000 Govt Vacancies Announced!
तुम्ही जर सरकारी खात्यात नोकरी करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे! गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच झालेल्या साखळी येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली की, पुढच्या दोन वर्षांत तब्बल ५,००० सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. विधानसभेत सादर झालेल्या उत्तरांनुसार, सध्या ८३ खात्यांमध्ये एकूण ६,०६५ पदं रिक्त आहेत. पोलीस खात्यात भरपूर … Read more