JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

आनंदाची बातमी !! गोव्यात होणार तब्बल ५ हजार पदांची विविध सरकारी खात्यात भरती ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा -5,000 Govt Vacancies Announced!

तुम्ही जर सरकारी खात्यात नोकरी करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे! गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच झालेल्या साखळी येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली की, पुढच्या दोन वर्षांत तब्बल ५,००० सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.

5,000 Govt Vacancies Announced!

विधानसभेत सादर झालेल्या उत्तरांनुसार, सध्या ८३ खात्यांमध्ये एकूण ६,०६५ पदं रिक्त आहेत.

पोलीस खात्यात भरपूर संधी:
गोवा पोलीस खात्यात विविध पदांसाठी भरपूर रिक्त जागा आहेत:

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • पोलीस अधीक्षक, उपनिरीक्षक, शिपाई यांसारख्या पदांमध्ये जवळपास 1,000 पदं रिकामी आहेत.
  • फक्त पोलीस शिपाईच्या ६५ जागा रिकाम्या असून भरतीसाठी अजून प्रक्रिया सुरू नाही.

आरोग्य खात्यात ८०० पदांची भरती होणार!

  • गोवा मेडिकल कॉलेज, दंत महाविद्यालय, मानसिक आरोग्य विभाग आणि इतर आरोग्य संस्थांमध्ये मिळून सुमारे ८०० पदं रिक्त आहेत.
  • यामध्ये विशेषतः नर्ससाठी १६९ जागा उघड्या आहेत.
  • वॉर्ड सिस्टर, एलडीसी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ इत्यादी पदांसाठी लवकरच भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

शिक्षण खात्यात ७५०+ पदं रिकामी!

  • सहाय्यक शिक्षक, ADEI, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, एलडीसी इत्यादी पदांमध्ये भरती होणार.
  • गोवा शिक्षण खात्यात सध्या ७५० पेक्षा जास्त पदं रिकामी आहेत.

इतर खात्यांमध्येही संधी:
वीज विभाग, सार्वजनिक बांधकाम (PWD) आणि जलस्रोत विभागात अभियंता आणि इतर तांत्रिक पदं रिकामी आहेत.

महत्वाची टीप:
सध्या काही खात्यांमध्ये भरतीचे नियम अंतिम झालेले नाहीत, त्यामुळे भरती प्रक्रिया थोडी विलंबाने सुरू होणार आहे. तरीही ही एक उत्तम संधी असून, इच्छुकांनी सज्ज राहणं गरजेचं आहे!

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड