करमणेय स्कूल ऑफ एक्सलन्स नागपूर अंतर्गत 44 पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; ई-मेल द्वारे अर्ज करा!! | Karamaneya School of Excellence Nagpur Bharti 2025
Karamaneya School of Excellence Nagpur Bharti 2025: More details are given below.
Karamaneya School of Excellence Nagpur Bharti 2025: More details are given below.
Sarvodaya International School Aurangabad Bharti 2025: more details are as.
अकोला जिल्ह्यातील तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी! जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये तब्बल १,२३८ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, २,००० पेक्षा अधिक रोजगार संधींचे दार उघडले गेले आहे. ९५ उद्योग-व्यवसायांशी झालेले हे करार जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दिशेने मोठे पाऊल ठरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली. सध्या अकोला जिल्ह्याचा जीडीपी सुमारे ३६,००० कोटी रुपये … Read more
राज्यातील दिव्यांग बांधवांच्या जीवनात समृद्धी व सक्षमता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या दिव्यांगांच्या आढावा बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी … Read more
गेल्या महिनाभरापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या एकत्रित हप्त्याची (₹३०००) प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना सरकारकडून धक्का बसला आहे. अनेकांना अपेक्षित रकमेसाठी वाट पाहावी लागत असताना, काही महिलांच्या बँक खात्यात केवळ ₹५०० जमा करून राज्य सरकारने जागतिक महिला दिनी महिलांची थट्टा केल्याची भावना व्यक्त होत आहे. जुलै २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more
Yashwantrao Chavan English School Washim Bharti 2025:More details are as follows
Govt College of Education Beed Bharti 2025: More details are as follows:-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून नागपूर जिल्ह्यात १०.७३ लाख लाभार्थींमध्ये केवळ ४० महिलांनीच स्वतःहून लाभ नाकारला आहे. ‘मी लाडकी नाही’ असे म्हणत केवळ मोजक्याच महिलांनी माघार घेतल्याने शासनाचे आवाहन अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाचं आवाहन – अपात्रांनी लाभ नको घ्यावा राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करून महिलांना आर्थिक मदतीचा हात … Read more
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकाल प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया गेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळेवर निर्णय न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी केवळ २८ दिवसांची तयारी मिळत आहे, यामुळे परीक्षार्थींमध्ये तीव्र नाराजी आहे. निकालात विलंब आणि सुधारणा, तयारीचे दिवस गेले वाया राज्यसेवा पूर्व परीक्षा १ डिसेंबर २०२४ रोजी पार पडली होती. मात्र, त्याचा … Read more
महाराष्ट्राने मागील पाच वर्षांत मनरेगा अंतर्गत रोजगार निर्मितीत देशात सर्वाधिक प्रगती केली आहे. मनरेगामध्ये महाराष्ट्रात तयार झालेले ‘मनुष्य दिवस’ तब्बल २.५५ पट वाढले आहेत — २०१९-२० मध्ये ६२९.५८ लाख मनुष्य दिवस होते, ते आता १,६११.२० लाखांवर गेले आहेत. राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढ देशपातळीवर मनरेगातील वाढ केवळ ८% इतकी होती, तर महाराष्ट्राची वाढ याच कालावधीत … Read more