JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

कृषी खात्यात नऊ हजार पदे रिक्त, नवीन पदभरतीची प्रक्रिया लवकरच होणार सुरु! – 9,000 Vacancies in Agriculture Department!!

सध्या महाराष्ट्र विविध विभागात अनेक पदे रिक्त आहे. यात एक महत्वाचा विभाग म्हणजे कृषी विभाग! या विभागात तब्बल ९ हजारापेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समजते. या मुळे या विभागातील भरती प्रक्रिया त्वरित राबविण्याची मागणी सर्व स्तरावरून जोर पकडत आहे. यातच, कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोष दिला जात असताना, गेल्या काही वर्षांपासून तब्बल ९,१३३ … Read more

महत्वाचा अपडेट! यंदा राज्यात ‘बीएड सीईटी’ होणार नाही!! नवीन BEd प्रक्रिया राहणार! – No ‘B.Ed CET’ in the State This Year!!

मित्रांनो, जर आपण BED करण्याचा विचार करत असाल तर एक महत्वाची बातमी. प्रताप माहिती नुसतं महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बीए-बीएड आणि बीएस्सी-बीएड या चार वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी सीईटी आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रिया न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यंदापासून बीएड सीईटीऐवजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा (एनसीईटी) घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज … Read more

खुशखबर! अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता; लवकरच खात्यात जमा होणार पैसे!! – Incentive Allowance for Anganwadi Workers; To Be Credited Soon!!

राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. या योजनेसाठी अर्ज भरण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमार्फत करण्यात आले होते. सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता या सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महिला दीना … Read more

महत्वाचे! आरोग्य विभागासाठी बायोमेट्रिक हजेरी आता अनिवार्य!! – Biometric Attendance Made Mandatory for Health Department Employees!!

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून या हजेरीच्या नोंदीच्या आधारेच वेतन अदा करण्यात येणार असून, सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक आणि फेस रीडिंग प्रणालीद्वारे हजेरी लावणे बंधनकारक असेल (Biometric Attendance Made Mandatory for Health Department Employees!!). ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये डॉक्टर वेळेवर हजर राहत नाहीत किंवा वेळेआधीच निघून जातात अशा … Read more

मेट्रो मध्ये डायरेक्ट नोकरीची सुवर्णसंधी; पगार 2.80 लाखांपर्यंत, शेवटची तारीख १० मार्च!! – Job opportunity in Noida Metro; Salary Up to ₹2.80 Lakh!!

मित्रांनो,  जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हि आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. नोएडा मेट्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स) आणि सिविल पदांसाठी भरती सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. या पदांसाठी भरघोस पगार दिला जाणार आहे. या भरती साठी अर्ज प्रक्रिया फळेच सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी … Read more

अंगणवाडी सेविकांना खुशखबर; मिळणार 1 कोटी 92 लाख रुपयांचा भत्ता!! – Anganwadi workers in Pune district; ₹1.92 crore allowance to be granted!!

सध्या महाराष्ट्र सरकार अनेक नवीन योजना आणि उपक्रम राबवित आहे. यातच एक नवीन महत्वाचा अपडेट महिला दिन निमित्त राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेतला असून सुमारे 4000 अंगणवाडी सेविकांना 1 कोटी 92 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. हा भत्ता येत्या काही दिवसांत सेविकांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

बँकेत नोकरीची संधी : ‘इंडियन ओव्हरसीज’ बँकेत भरती!!

इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) मध्ये अॅप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत ही भरती २०२४-२५ करिता केली जात आहे. एकूण ७५० पदांवर भरती होणार असून, महाराष्ट्रात ६० पदे, गोवा ५ पदे, कर्नाटक ३० पदे, गुजरात २५ पदे, आंध्र प्रदेश २५ पदे यासाठी जागा उपलब्ध आहेत. पात्रता आणि वयोमर्यादा उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी … Read more

समग्र शिक्षा’च्या धर्तीवर आश्रम शाळेत भरती प्रक्रिया सुरु होणार! – Nandurbar ashram Shala Job Vacancies

Nandurbar ashram shala Vacancies

कंत्राटी पद भरतीमुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि कायम करण्याचा धोका टाळण्यासाठी आता शासकीय आश्रमशाळांमध्येही ‘समग्र शिक्षा’च्या धर्तीवर शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या शाळांमधील संगणक, क्रीडा आणि कला विषयाच्या एकूण एक हजार ४९७शिक्षकांची पदे निविदा काढून बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार असून त्यासाठी ८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या … Read more

अग्निशमन विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा, सध्या कायम राहणार!! – Relief for Contractual Fire Department Employees!!

महापालिकेच्या अग्निशमन विभागात मनुष्यबळाच्या कमतरतेची समस्या कायम असून, त्यावर कुणीही लक्ष देत नाही. एप्रिल महिन्यात ५६ कंत्राटी फायरमनचे ३३ महिने पूर्ण होत असल्याने त्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली, आणि न्यायालयाने ५० कर्मचाऱ्यांना दिलासा देत त्यांच्या सेवेस स्थगिती दिली. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत हे कर्मचारी … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड