GHRDC मध्ये ४ हजार कर्मचाऱ्यांची भरती; मुख्यमंत्रांची महत्त्वपूर्ण घोषणा! – 4,000 Employees to be Recruited in GHRDC; Salary Hike, Home Loans, and Bonuses Announced!
गोवा राज्य मानव संसाधन विकास महामंडळात (GHRDC) सध्या ४ हजार कर्मचारी कार्यरत असून, २०२७ पर्यंत ही संख्या ८ हजारांपर्यंत नेण्याचा संकल्प आहे. या अंतर्गत अजून ४ हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. सध्या, राज्यातील एकही अल्पशिक्षित युवक किंवा युवती बेरोजगार राहू नये, यासाठी सरकार आणि महामंडळ प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद … Read more