JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महत्वाचे! राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डायरेक्ट पुण्यात नोकरीची संधी! – Job Opportunity at National Health Mission, Pune!

चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असतात. काहींना योग्य संधी लवकर मिळते, तर काहींना थोडी वाट पाहावी लागते. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, यामध्ये प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि वैद्यकीय … Read more

समाजकल्याण विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार!! – Vacant Posts in the Social Welfare Department to be Filled Soon!!

राज्यातील समाजकल्याण विभागात गृहपाल, महिला गृहपाल यांसह इतर विविध रिक्त पदांची भरती लवकरच होणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत मार्च महिन्यात परीक्षा आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच पुढील प्रक्रिया राबवली जाईल. राज्यात समाजकल्याण विभागाच्या शहर आणि तालुका स्तरावर वसतीगृहे कार्यरत आहेत. या वसतीगृहांमध्ये ५० हजारांहून अधिक विद्यार्थी राहत असूनही अनेक ठिकाणी गृहपालांची तसेच इतर पदांची … Read more

महत्वाचा अपडेट – २०२५ पासून शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल! – Major Changes in Teacher Training Courses!

केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) नियमन २०२५ ला मान्यता दिली असून, त्यामुळे शिक्षक होण्याच्या अभ्यासक्रमात मोठे बदल होणार आहेत. जवळजवळ ११ वर्षांनंतर शालेय शिक्षण क्षेत्रात हे महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. नवीन नियमानुसार पदव्युत्तर पदवीधरांसाठी एक वर्षाचा बी.एड., पदवीधरांसाठी दोन वर्षांचा बी.एड., बारावीनंतर चार वर्षांचा बी.एड., तसेच एम.एड. अभ्यासक्रमालाही मान्यता देण्यात आली आहे. विशेष … Read more

सिमेन्स मध्ये नोकरीच्या मोठ्या नवीन संधी 1100+ पदांची मोठी नवीन भरती सुरु! – Siemens Career Opportunities 2025 – 1100+ New Hirings!

सिमेन्स 2025 साठी नवीन आणि ताज्या प्रतिभेच्या शोधात आहे. ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सिमेन्समध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी आहे. तंत्रज्ञान आणि नाविन्य यामध्ये रुची असलेल्या तरुण आणि गतिशील उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. या भूमिकेत, तुम्ही अत्याधुनिक प्रकल्पांमध्ये योगदान द्याल, सॉफ्टवेअर उपाय विकसित कराल आणि अनुभवी तज्ज्ञांसोबत काम करण्याची संधी मिळेल. सिमेन्समध्ये एक गतिमान कार्यसंस्कृती असून … Read more

त्वरा करा, बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा न देता थेट निवड!

देशातील विविध राज्यात शाखा असलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. या बँकेत ५१ पदांसाठी कंत्राटी भरती काढण्यात आली आहे. या पदांसाठी १ मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. बँकेतील नोकरीसाठी ippbonline.com या वृत्तसंकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. पोस्टातील नोकरीसाठी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत २१ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५९ वाजता असणार … Read more

डिग्री, अनुभव, काहीच नको; हि मोठी कंपनी देतेय ४० लाखाचं पॅकेज! – smallest ai job openings

Smallest AI Jobs Direct

एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला CV तयार करावा लागतो. तुम्ही फ्रेशर असाल तर कंपनीत ज्या पदासाठी अर्ज करताय त्याच्याशी निगडीत शिक्षण किंवा कौशल्ये आहेत का याची माहिती द्यावी लागते. अनुभवी असल्यास कुठे काम केलंय, किती वर्षे केलंय याचा तपशील द्यावा लागतो. मात्र बंगळुरूतील एका स्टार्टअप कंपनीने एक जाहिरात दिलीय (smallest ai job … Read more

घरबसल्या नोकरीची संधी- L&T व्हर्च्युअल वॉक-इन मुलाखत द्वारे मिळणार नोकरी! आजच!! – L&T Virtual Walk-In Interview 2025 | 1st March!!

मित्रांनो, L&T द्वारे घरबसल्या नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. L&T या कम्पनी द्वारे व्हर्च्युअल वॉक-इन मुलाखत आयोजित लेख्या आहेत.  लार्सन & टुब्रो लिमिटेड (L&T) हे तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, उत्पादन आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील आघाडीचे बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कंपनी हायड्रोकार्बन, पायाभूत सुविधा, ऊर्जा, प्रक्रिया उद्योग आणि संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर सेवा प्रदान करते. त्या … Read more

नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी बुटीबोरीत ह्युसंग कंपनी, MIDC मध्ये होणार ४००+ पदांची भरती! – HS Hyosung Jobs in Nagpur

HS Hyosung Jobs in Nagpur

महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्या दरम्यान १ हजार ७४० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगन आणि एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली. कंपनीने ही गुंतवणूक नागपूरच्या बुटीबोरी येथे … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड