मेस्को अंतर्गत सरळ नोकरीची संधी चालून आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. मेस्को मार्फत २२ सिक्युरिटी गार्ड पदांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित अधिकाऱ्याशी १३ मार्च २०२५ पर्यंत संपर्क साधावा. या भरतीच्या पात्रतेचा तपशील आणि पूर्ण माहीती खाली दिलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भरती संदर्भातील महत्त्वाची माहिती:
- पदाचे नाव: सिक्युरिटी गार्ड
- भरती प्रक्रिया: कंत्राटी पद्धतीने
- एकूण रिक्त जागा: २२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ मार्च २०२५
- अर्ज करण्याची पद्धत: थेट संपर्क
- संपर्कासाठी अधिकृत अधिकारी:
- कृष्णरावजी साठवणे (मेस्को जिल्हा पर्यवेक्षक, गडचिरोली)
- मोबाइल नंबर: ७०२००६८१०३
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गडचिरोली यांनी सर्व इच्छुक माजी सैनिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















