DFSL Admit Card, Exam Date Out
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक गट – ब, वैज्ञानिक सहायक गट – क, वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) गट – ब आणि वैज्ञानिक सहायक संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) गट – क संवर्गातील पदे निव्वळ कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. यासाठी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत ५ व ७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेबाबत सुधारित वेळापत्रक व ठिकाण नव्याने कळविण्यात येईल, असे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

DFSL Admit Card Download: न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिनस्थ गट-क या संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी जाहिरात क्रमांक १, सन २०२४ दिनांक ०५.०२.२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या जाहिरातीस अनुसरून गट-क संवर्गातील पदांसाठी दिनांक १९ सप्टेंबर, २० सप्टेंबर व २३ सप्टेंबर २०२४ रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम माहिती !!फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज संचालनालय मागील वर्षी किती कट ऑफ लागला येथे बघा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

प्रवेशपत्र डाउनलोड करा
DFSL Bharti Exam Date 2024
The Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Exam Admit Card and Exam Date details are released on the official DFSL website. Candidates who have applied for various posts like Scientific Assistant, Laboratory Assistant, and others should regularly check the website for updates on admit card availability. The admit card usually contains essential details like exam date, time, venue, and instructions. It’s advisable to download and print the admit card as soon as it is released and prepare accordingly for the scheduled exam.

DFSL Normalization Formula
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















