तलाठी भरती २०२५ महत्वाचा अपडेट- राज्यभर सर्वाधिक २४७१ रिक्त पदे तलाठ्यांची!! Talathi Bharti 2025

Maharashtra Talathi Bharti 2024-http://mahabhumi.gov.in

Maharashtra Talathi Bharti 2025 Update

 

राज्यात महसूल विभागात सुमारे ३ हजार पदे रिक्त आहेत. त्यातही सर्वाधिक २४७१ रिक्त पदे तलाठ्यांची असल्याने सद्यस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार दिला गेला आहे. प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो. अनेकदा एखाद्या गावात तलाठी १५ दिवसातून एकदाच येतात. यामुळे शेतकऱ्यांना चावडीच्या पायऱ्या किमान चार- वेळा तरी चढाव्याच लागतात. तलाठ्यांचा भार हा अनेकदा कोतवालावरदेखील पडतो. राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यांवरील भार कधी कमी होणार, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. महसूल विभागात राज्यात सर्वाधिक महसूल वसूल करण्यात तलाठी ‘क’ वर्गाचा क्रमांक पहिला आहे. प्रत्येक गावात चावडीवर तलाठी कार्यालय असले तरी तिथे तलाठी असेलच असे नाही. कारण एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. सातबारा, शेतसारा वसुली करणे, गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती, निवडणुकीची सर्व कामे ही तलाठ्यांचीच असतात. तलाठ्याची गावपातळीवरील ही मूळ कामे पूर्ण करणे कठीण जात असताना इतरही कामांचा भार त्यांच्याच खांद्यावर येऊन पडला आहे. त्यामुळे येत्या २०२५ तलाठी भरती होणे आवश्यक आहे. तेव्हाच राज्याची सुव्यवस्था आटोक्यात येईल. सरकार सुद्धा या दिशेनं पॉल उचलेल आणि हि भरती प्रक्रिया लवकरच सुरु करणार असल्याचे समजते.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यात सध्या रेतीमाफियांबरोबर दोन हात करण्याचे काम हेच तलाठी करतात. राज्यात सर्वाधिक हल्ले हे रेतीमाफियांकडून तलाठ्यांवर झाले आहेत. सध्या चोरीची रेती रोखण्याचीही मोठी जबाबदारी महसूल खात्याने तलाठ्यांवरच सोपवली आहे. चार- चार गावांचा कारभार सांभाळतानाच या गावांच्या सीमेवर रात्रीची पाळत ठेवण्याचीही जबाबदारी तलाठ्यांना पार पाडावी लागत आहे. परिणामी शेती, बखळ जागेच्या नोंदी लावण्यासाठी शेतकऱ्यांना महिनाभर वाट पाहावी लागत असून पंचनाम्यासाठी एका तलाठ्याला तीन ते चार गावे करताना दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागतो. सहा महिन्यांपूर्वी काही तलाठी पदे भरण्यात आली, मात्र रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय तलाठ्यांवरील भार कमी होणार नाही.

प्रवर्गनिहाय संख्या

  • सर्वसाधारण १६७६
  • महिला १४७३
  • खेळाडू २१६
  • माजी सैनिक ७०५
  • प्रकल्पग्रस्त २१३
  • भूकंपग्रस्त ६३
  • पवीधर अंशकालीन ४४७

जिल्हानिहाय पदांची संख्या

अकोला 48
अमरावती 78
कोल्हापूर 56
गहत्चिरोली 140
गांदिया 717
चंद्रपूर 151
जळगाव 249
जालना 122
ठाणे 81
धाराशिव 110
धुळे 205
नंदुरबार 54
नगर 255
नांदेड 135
नागपूर 186
नाशिक 274
परभणी 15
पालघर 243
पुणे 3855
बीड 913
बुलढाणा 53
भंडारा 67
मुंबई उपनगर 41
मुंबई शहर 17
यवतमाळ 142
रत्नागिरी 210
रायगड 220
लातूर 55
वर्धा 84
वाशिम 26
संभाजीनगर 154
सांगली 110
सातारा 156
सिंधुदुर्ग 145
सोलापूर 200
हिंगोली 76

तलाठी भरती २०२५  महत्वाच्या लिंक्स : 


 Direct Service Recruitment of Talathi (Group-C) Cadre in Maharashtra State Revenue Department was published on 45/2023 on 26/06/2023. A total of 10,41,713 applications have been received for the said examination. Some candidates have been depositing examination fees two or more times while submitting online application forms. 23,379 candidates have been refunded the examination fee out of the candidates who have deposited the examination fee twice. However, as the name of 1,219 candidates and the name on the bank account were mismatched, their duplicate examination fees could not be refunded to the candidates so far. However, the list of candidates who want to refund the double examination fee is attached herewith and the candidates in the list should immediately submit the following details to the e-mail id [email protected].


Protests, demonstrations and bandhs by Maratha organisations have shaken the atmosphere in the state. However, the Land Records Department has announced that the Talathi recruitment examination will not be postponed or cancelled under any circumstances. The final or third phase of the exam is currently underway. Eleven and a half lakh candidates from across the state had applied for the Talathi recruitment exam. A record number of applications of 10,40,713 were received for 4,466 seats after scrutiny. The exam was scheduled to be conducted in three phases and in three sessions a day. The first phase was held from August 17 to 22, the second phase from August 26 to September 2 and the third phase from September 4. The exam cannot be postponed or cancelled for any reason, the land records said.

 

Maharashtra Talathi Bharti 2025 – Revenue Department, Talathi Bharti 2023 recruitment advertisement for 4 thousand 644 posts in 36 districts under six divisions of the state has been published today (23 June) on the mahabhumi website of the government Talathi Bharti. Online application forms will start from 26 June 2023. Also, remember that the 18 July 2023 will be the last date to fill the form. There is an atmosphere of happiness among the candidates as the official advertisement is released on Mahabhulekh website by state government. We will continue to publish further information on Mahabharti about cdn3.digialm.com talathi bharti.

राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात 23 June रोजी  शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. तसेच  १८ २५ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  पुढील माहिती आणि ऑनलाईन अर्जाची लिंक आम्ही महाभरती वर प्रकाशित करू. 

Talathi Bharti 2025 – Maharashtra Talathi Recruitment 2025 Notification PDF, Eligibility, Important Dates, Online Apply Link @www.mahabhumi.gov.in

या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

महसूल विभागाद्वारे आज नवीन शुद्धिपत्रक (दि ११ जुलै २०२३) प्रकाशित करण्यात आहे आहे. त्यानुसार  तलाठी भरती २०२३ चा सदर अर्ज भरताना अर्जदाराने संपुर्ण जाहिरात व सविस्तर सुचना व्यवस्थितपणे वाचून, समजून अर्जाबाबतची माहिती काळजीपुर्वक व अचुक भरणे अपेक्षित आहे. तसेच अर्जदाराने अर्जाबाबत भरलेली माहिती त्याने शुल्क भरुन अर्ज अंतिमरित्या सादर करेपर्यंत दुरूस्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, परंतु, अर्जदाराने शुल्क भरल्यानंतर  (Final Submit) केल्यानंतर त्याला अर्जामध्ये कोणतीही दुरूस्ती करता येणार नाही. त्याबाबत संकेतस्थळावर तसेच जाहिरातीमध्ये नमुद केलेले आहे. तेव्हा उमेदवारांनी शुल्क भरण्याआधी अर्ज काळजीपूर्वक पुन्हा पडताळून बघावा, कारण एकदा आपण शुल्क भरल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.

  • पदाचे नाव तलाठी 
  • पद संख्या – ४६४४ जागा
  • शैक्षणिक पात्रता –पदवीधर  (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (लिंक २६ जून पासून सुरु होईल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८  २५ जुलै २०२३ 
  • अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in

Talathi Bharti 2025 Apply Online

पदाचे नाव पद संख्या 
तलाठी  ४,६४४ पदे

 

District Wise Talathi Post Details 2025| Talathi Bharti Advertisement – District Wise:

महाराष्ट्र राज्य सरकार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये तलाठ्यासाठी फ्रेशर्सची भरती करणार आहे.

जिल्हा  पद संख्या  जिल्हा  पद संख्या
अहमदनगर 250 Posts नागपूर 177 Posts
अकोला 41 Posts नांदेड 119 Posts
अमरावती 56 Posts नंदुरबार 54 Posts
औरंगाबाद 161 Posts नाशिक 268 Posts
बीड 187 Posts उस्मानाबाद 110 Posts
भंडारा 67 Posts परभणी 105 Posts
बुलढाणा 49 Posts पुणे 383 Posts
चंद्रपूर 167 Posts रायगड 241 Posts
धुळे 205 Posts रत्नागिरी 185 Posts
गडचिरोली 158 Posts सांगली 98 Posts
गोंदिया 60 Posts सातारा 153 Posts
हिंगोली 76 Posts सिंधुदुर्ग 143 Posts
जालना 118 Posts सोलापूर 197 Posts
जळगाव 208 Posts ठाणे 65 Posts
कोल्हापूर 56 Posts वर्धा 78 Posts
लातूर 63 Posts वाशिम 19 Posts
मुंबई उपनगर 43 Posts यवतमाळ 123 Posts
मुंबई शहर 19 Posts पालघर 142 Posts

Educational Qualification For Talathi Bharti 2025 

For the recruitment of total 4344 posts in Talathi (Group-C) cadre under Revenue Department of Government of Maharashtra, an online examination (Computer Based Test) will be conducted by Commissioner and Director of Land Records (Maharashtra State), Pune Office at various centers in 36 districts across the state.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तलाठी
(महसूल विभाग)
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
    ७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
  • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
  • आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

 

 

Maharashtra Talathi Bharti 2025 – District Wise 

पुणे जिल्ह्यात 386 तलाठी पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी 
नाशिक जिल्ह्यात 204 तलाठी पदांची भरती!!
धुळे तलाठी भरती 2022 – 194 पदांची भरती 
नंदुरबार जिल्ह्यात “तलाठी” पदांची भरती
जळगाव जिल्ह्यात “तलाठी” पदाच्या 170 रिक्त जागा भरणार 
अहमदनगर तलाठी भरती 2022 – 236 पदे भरणार
सातारा जिल्ह्यात “89” तलाठी पदांची भरती!!
सोलापूर जिल्हा अंतर्गत तलाठी पदाची नवीन भरती; ‘130’ पदे 
कोल्हापूर जिल्ह्यात तलाठी पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी
सांगली जिल्ह्यात 61 पदांची भरती सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!
अमरावती जिल्हा अंतर्गत तलाठी भरती जाहीर
अकोला जिल्ह्यात “तलाठी” पदाच्या रिक्त जागा; नवीन भरती!
यवतमाळ जिल्ह्यात ’63’ तलाठी पदांची नवीन भरती!! 
वाशिम जिल्ह्यात “तलाठी” पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी 
बुलढाणा जिल्ह्यात 12 तलाठी पदांची नवीन भरती जाहीर!!
नागपूर जिल्हा अंतर्गत ‘110’ तलाठी पदांची भरती!!
वर्धा जिल्ह्यात 58 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु
भंडारा जिल्हा अंतर्गत तलाठी पदाची नवीन भरती जाहीर
गोंदिया जिल्ह्यात 57 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु!!
चंद्रपूर जिल्ह्यात 134 तलाठी पदांची भरती!!
गडचिरोली जिल्हा अंतर्गत तलाठी पदांची नवीन भरती
औरंगाबाद जिल्ह्यात 136 तलाठी पदांची महाभरती
जालना जिल्ह्यात 93 पदांची भरती
परभणी तलाठी भरती 2022 – 89 पदांची भरती 
हिंगोली तलाठी भरती 2022 – 71 पदे
नांदेड जिल्ह्यात ‘तलाठी’च्या 98 पदांची भरती
लातूर जिल्ह्यात तलाठी पदांची भरती – 46 पदे
बीड जिल्ह्यात 161 तलाठी पदांची भरती
उस्मानाबाद जिल्ह्यात 110 पदांची महाभरती
मुंबई शहर विभागात तलाठी पदांची भरती
मुंबई उपनगर तलाठी भरती – 34 पदे 
ठाणे जिल्ह्यात 82 तलाठी पदांची भरती
पालघर जिल्ह्यात 102 तलाठी पदांची भरती
रायगड जिल्ह्यात 162 तलाठी पदांची भरती
रत्नागिरी जिल्ह्यात 121 तलाठी पदांची बंपर भरती
 सिंधुदुर्ग जिल्ह्यात 117 तलाठी पदांची महाभरती

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

167 Comments
  1. MahaBharti says

    New Update Published..

  2. MahaBharti says

    You the Talathi Bharti 2022 Application will be available soon..

  3. Roobina shoukat Shaikh says

    Talati job ke liye apply kar rahi hu . B.A, yashvant college/ M.A, Kalina mumbai University and MSW IGNOU college . besic computer knowledge .

  4. MahaBharti says

    New Update Published on 17th August 2022..

  5. shraddha dahale says

    Konte jehirati asel tar amcha part pohchva

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड