टाटा मेमोरियल सेंटर (TMC) येथे रिक्त पदांकरिता “या” तारखेला मुलाखती आयोजित!! । TMC Bharti 2025
Tata Memorial Centre Recruitment 2025
Tata Memorial Centre Bharti 2025
TMC Bharti 2025: TMC (Tata Memorial Centre) is going to recruit for various vacant posts of “IT Technical Engineer”. There are various vacancies available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 28th May 2025. For more details about TMC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत “आयटी तांत्रिक अभियंता” पदाचीरिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २८ मे २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – आयटी तांत्रिक अभियंता
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – एच.आर.डी. विभाग, आउटसोर्सिंग सेल, चौथा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परळ, मुंबई – ४०००१२
- मुलाखतीची तारीख – २८ मे २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/
Educational Qualification For TMC Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आयटी तांत्रिक अभियंता | Diploma / Bachelor’s Degree in Engineering / Science / Electronic / Information Technology OR any other Graduate from a Government recognized Board / University with at least 1 year Certificate course in Computer Hardware and Networking Technology from a reputed Institute. |
Salary Details For TMC Job 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आयटी तांत्रिक अभियंता | Rs. 25,000/- to Rs. 35,000/- per month |
Selection Process For TMC Application 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती २८ मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For tmc.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/BWMR5 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://tmc.gov.in/ |
Tata Memorial Centre Bharti 2025
TMC Bharti 2025: TMC (Tata Memorial Centre) is going to recruit for various vacant posts of “Senior Research Statistician, Senior Project Manager, Senior Research Officer, Research Officer, Database Administrator”. There are various vacancies available. Interested and eligible candidates can apply online through given mentioned link before 13th of May 2025. For more details about TMC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत “वरिष्ठ संशोधन सांख्यिकीशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, डेटाबेस प्रशासक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन सांख्यिकीशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, डेटाबेस प्रशासक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मे २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/
Educational Qualification For TMC Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ संशोधन सांख्यिकीशास्त्रज्ञ | M.Sc in Statistics |
वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक | A graduate with knowledge of administrative duties. |
वरिष्ठ संशोधन अधिकारी | MD/MS/DNB in allopathic medicine with 5 years research experience mandatory |
संशोधन अधिकारी | Candidates with a degree of MBBS/BDS/BAMS/BHMS/Doctor of Pharmacy |
डेटाबेस प्रशासक | Graduate in Computer Science or Information Technology |
Salary Details For TMC Job 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ संशोधन सांख्यिकीशास्त्रज्ञ | Rs. 90,000/- to Rs. 1,20,000/- |
वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक | Rs. 75,000/- to Rs. 1,00,000/- |
वरिष्ठ संशोधन अधिकारी | Rs. 1,20,000/- to Rs. 1,60,000/- |
संशोधन अधिकारी | Rs. 90,000/- to Rs. 1,20,000/- |
डेटाबेस प्रशासक | Rs. 85,000/- to Rs. 1,00,000/- |
How To Apply For TMC Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ मे २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For tmc.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/BWMR5 |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/jnRwb |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://tmc.gov.in/ |
Tata Memorial Centre Bharti 2025
TMC Bharti 2025: TMC (Tata Memorial Centre) is going to recruit for various vacant posts of “Trial Coordinator”. There is 01 vacant Posts available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 21st of April 2025. For more details about TMC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत “चाचणी समन्वयक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 एप्रिल 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – चाचणी समन्वयक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता –मानव संसाधन विकास विभाग (प्रकल्प कार्यालय) टाटा मेमोरियल हॉस्पिटल, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, चौथा मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२
- मुलाखतीची तारीख – 21 एप्रिल 2025
- अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/
TMC Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
चाचणी समन्वयक | 01 |
Educational Qualification For TMC Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
चाचणी समन्वयक | Post Graduation in Science (M.Pharm, Life Sciences, Biotech, Zoology, Botany, etc.). With PG Diploma in Clinical Research is mandatory. |
Salary Details For TMC Job 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
चाचणी समन्वयक | Rs. 27,000/- p.m. to Rs. 67,000/- p.m. (Consolidated). |
Selection Process For TMC Application 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 21 एप्रिल 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For tmc.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/78pgf |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://tmc.gov.in/ |
Table of Contents
Msw job requirements Mumbai
TMC Bharti 2023, Tata Memorial Hospital, Mumbai
प्रयोगशाळा सहाय्यक education kiti हवे?
Please fast reply
Iam. Ravisinha as. Civil. Engg. 17yearsExprince.in.multistoregebuilding.hospital.and.moll.veraus.project.inlist.In
Exprence.
Graduate aani experience asel tyancha sati kahi vacancy ahet ka