तलाठी आणि लिपिक महाराष्ट्र RQT परीक्षा मे 2021 चा निकाल जाहीर । Talathi Bharti 2021

Talathi Bharti 2021

Talathi Bharti Result Declared 

Talathi Bharti 2021 : Maharashtra RQT Examination May 2021 Result for Talathi and Clerk has been declared. Click on the link below to download the result.

Maharashtra RQT Examination May 2021 Result for Talathi and Clerk

महाराष्ट्र महसूल नियम अर्हता परीक्षा नियम, १९९८ नुसार विभागीय आयुक्त नाशिक विभाग, नाशिक अंतर्गत तलाठी आणि लिपिक महाराष्ट्र RQT परीक्षा मे 2021 चा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3oWp5gL


Maharashtra Talathi Recruitment 2021 – 2022

Talathi Bharti 2021 – The Talathi recruitment process for 8 District is expected to begin Soon in December 2021. The candidates preparing for Sarkari Talathi Bharti 2021 will feel really a great moment. More Details about this are given below. Mahsul Vibhag Or Revenue Department Bharti for the Talathi Posts is expected Soon. All Details will be published on this page. So Keep visiting at MahaBharti.

Talathi Bharti 2021

Maharashtra Talathi Bharti 2021-22

प्राप्त बातमीनुसार महसूल विभागात लवकरच म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये भरतीची संभावना आहे. तसेच या वेळेस हि भरती राज्य सेवा परीक्षा २०२२ अंतर्गत होऊ शकते. या संदर्भातील सर्व माहिती आणि अपडेट्स आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करूच. तसेच तलाठी भरतीचे सर्व अपडेट्ससाठी येथे क्लिक करून  महाभरती ची अँप डाउनलोड करावी. या भरतीचा मार्गक्रम सध्या सुरु झाला असून विविध विभागांकडून रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आला आहे. या नुसार भरतीच्या हालचालीला वेग आला आहे आणि लवकरच अधिक माहिती उपलब्ध होईल . 

तलाठी भरती सराव पेपर्स सोडवा – अपेक्षित प्रश्नसंच 


सातारा तलाठी महापदभरती 2019 आरक्षण तपशील

नंदुरबार तलाठी महाभरती 2019 सुधारित प्रारूप निवड व प्रतीक्षा यादी

भंडारा तलाठी महाभरती 2019 निवड व प्रतीक्षा यादी

उस्मानाबाद गट-क तलाठी भरती 2019 अंतिम निवड व प्रतीक्षा यादी
३ डिसेंबर अपडेट  –

The recruitment process for filling up the vacancies in the Talathi cadre in the state was carried out in 2019-2020. Earlier, talathi recruitment process was completed in 26 districts.

2019-2020 मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापूर्वी २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.

महत्वाचे : तलाठी भरतीच्या पुढील सर्व अपडेट्ससाठी येथे क्लिक करून महाभरती अँप डाउनलोड करा 

बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा,  धुळे आणि अहमदनगर या आठ जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्यांना नियुक्ती दिली जाईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

२०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापूर्वी २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.  तर  औरंगाबाद, नांदेड, बीड,  नंदुरबार, धुळे, अहमदनगर सोलापूर व सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२०  रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते. मात्र सदरची भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनेच सुरु करण्यात आली असल्याने उर्वरित ८ जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेणे उचित होणार नाही. त्यामुळेच या जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. त्याच अनुषंगाने ९ सप्टेंबर २०२० रोजी पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले होते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी आदेश पारीत करुन एस.ई.बी.सी. आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसाक्षेत्राखाली असल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी १६ नोव्हेंबरला नियुक्ती आदेश पारीत करण्यात आले असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
 

तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते. मात्र भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनेच सुरु करण्यात आली असल्याने उर्वरित ८ जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेणे उचित ठरणार नसल्याने ८ जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.

त्याच अनुषंगाने ९ सप्टेंबर २०२० रोजी पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळवण्यात आलं. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी आदेश पारीत करुन एस.ई.बी.सी. आरक्षणास स्थगिती दिली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसाक्षेत्राखाली असल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी १६ नोव्हेंबर २०२० रोजी नियुक्ती आदेश पारीत करण्यात आले असल्याचंही थोरात यांनी सांगितलं.


15 Nov 2020 – ‘एसईबीसी’ वगळून उर्वरित तलाठी पदाच्या उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२०पर्यंत नियुक्त्या देण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. आर. जी. अवचट यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

राज्य शासनाने २०१९साली प्रत्येक जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबविली. बीड जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाहीत. म्हणून श्रीराम येवले व इतर ४२ उमेदवारांनी याचिका दाखल केली होती.

Latest Updates about Talathi Bharti 2020 are available on MahaBharti. For More Details keep visiting us. You can also download the  App from Google Play store.

10 September 2020 Update : राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये २६ जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. परंतु ८ जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील तलाठी (गट-क) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

२४ ऑक्टोम्बर २०२० अपडेट : भरतीनंतरही भावी तलाठ्यांना नियुक्‍ती नाही; विभागीय आयुक्‍तांनी मागविले मार्गदर्शन

राज्य शासनाच्या महसूल विभागातर्फे 2019 मध्ये तलाठी भरती राबविण्यात आली. त्याअंतर्गत 600 पदांची भरती होऊन उमेदवारांची अंतिम निवडही केली. मात्र, त्यांना अद्याप नियुक्‍ती मिळाली नाही. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबादच्या विभागीय आयुक्‍तांनी सामान्य प्रशासन विभागाला त्यासंदर्भात मार्गदर्शन मागविले आहे. मात्र, आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने त्यावर अद्याप उत्तर प्राप्त झालेले नाही. दरम्यान, मंत्रालय स्तरावर याबाबत सातत्याने बैठका पार पडत आहेत.

 

 

यापूर्वी राज्यातील २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे, अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती. तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे निर्देश दिले होते.

अनुसरून ३१ जुलै २०२० रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिल्हाधिकारी कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले होते. पण आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया आता तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्ह्याबाबत लवकरच स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे. तलाठी गट-क संवर्गातील भरती करण्यास संबंधित जिल्ह्याची जिल्हा निवड समिती सक्षम प्राधिकारी म्हणून काम करेल, असेही थोरात यांनी सांगितले.


Talathi Bharti 2020 – 2021 is expected Soon for approximate 5000 vacancies. This year because of Corona impact All Maharashtra Government Recruitment process would be delay. The Talathi Bharti is belongs to Mahsul Vibhga (Revenue Department) So as per our experts this bharti process will be affect & will be on hold till Diwali. As you know state government is fighting with Corona & Financial crisis this year, as a result recruitment process will be on hold. More update About Talathi Bharti will be available Soon on Mahabharti. Maharashtra Talathi Bharti 2020 is expected after the Corona Lockdown.

Mahapariksha Portal Finally Closed (19 Aug 2020) – वनरक्षक पदाच्या भरतीमध्ये पुणे, जळगाव जिल्ह्यात गैरप्रकार झाला होता. त्यात दलालांनी केलेल्या प्रतापाच्या तक्रारी झाल्या. याच पदासाठी औरंगाबादमध्ये शारीरिक चाचणी परीक्षेत अनुपस्थित उमेदवारांना नियुक्तीची शिफारस देण्यात आली. १८०० तलाठी पदांसाठी घेतलेल्या परीक्षेत उमेदवारांवर अन्याय झाल्याचे प्रकरण उघड झाले. महापरीक्षा पोर्टलची चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघड होईल, अशा तक्रारीही राज्यात सर्वत्र झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची पदभरतीही रखडली होती, परीक्षा शासकीय यंत्रणेकडूनच घ्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली होती.

आम्ही वारंवार तलाठी पदाची भरती करावी अशी मागणी केली आहे. मात्र शासनाने भरती केलेली नाही. नवीन तयार केलेल्या सजांमधील तलाठी पदे दरवर्षी 20 टक्‍क्‍यांप्रमाणे भरणार असे आश्‍वासन दिले होते. मात्र पद भरतीचा कार्यक्रम रद्द झाला. आता महाविकास आघाडी सरकारकडे आम्ही पुन्हा पदभरतीची मागणी करणार आहोत -ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ.

अर्ज कसा करावा ? (How to Apply?)

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाची लिंक आणि दिनांक अजून उपलब्ध व्हायचा आहे.
 • अर्जदाराचे  स्वतःचे ई-मेल account आवश्यक आहे.
 • आपला स्कॅन फोटो आणि सही सोबत ठेवावी.
 • अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
 • अर्जाची प्रत आपल्या ईमेल account वर प्राप्त होईल
 • सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित राहावे.

Talathi Bharti 2021 Salary Details (वेतनमान)

If you are applying For the Maharashtra talathi Bharti 2021 you might be curious about Talathi Bharti 2021. So here we are giving the details about Salary of talathi Post in Maharashtra.

Salary of Talathi
Talathi Pay Scale Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400

 

Talathi Exam Qualification 2021(पात्रता)

काय असेल शैक्षणिक पात्रता जाणून घ्या – Educational Eligibility criteria For the Talathi bharti is given below. As you may know the graduation in the Educational qualification needed for the Talathi Bharti 2021. For the Post of Clerk the Eligibility will be 10th Pass with MSCIT Certification. Respective tabular details are given below.

Talathi Exam Qualification Details
Name of Posts Qualification Required For Talathi 
Talathi
 • उमेदवार पदवीधर असावा त्याला मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असेल आवश्यक
 • Graduation with knowledge of Marathi & Hindi Languages
Clerk / Typist
 • उमेदवार १० वी पास असावा (MSCIT संगणक प्रमाणपत्र असावे)
 • 10th Passed with MS-CIT Certificate

 

महाराष्ट्र तलाठी भरती 2021 करिता शैक्षणिक पात्रता आणि वय अट –

शैक्षणिक पात्रता:

 • तलाठी : मराठी आणि हिंदी भाषेच्या ज्ञानाने पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
 • लिपिक / टॅंकलेखक: उमेदवारांनी एमएस-सीआयटी प्रमाणपत्र किंवा तत्सम प्रमाणपत्रांसह दहावी पास केलेली असावी.

Age Limit For Talathi Bharti 2021

वय अट: 

 • खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्ष
 • आरक्षित प्रवर्ग: 18 ते 43 वर्ष
 • प्रक्षेपित / भूकंपग्रस्त उमेदवरांना साठी :18 ते 45 वर्ष

तलाठी भरती २०२१ – ३ ऑगस्ट २०२० अपडेट – राज्यात तलाठ्यांची 30 टक्के पदे रिक्त आहेत. त्यासाठी महसुल खात्याने 2019 मध्ये भरती केली. त्यातुन परिक्षा घेऊन  निकाल जाहीर झाला. मात्र, पात्र उमेदवारांना अद्यापही नोकरीत सामावुन घेतलेले नाही. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या तलाठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने केले आहे. ही पदे तातडीने भरली नाहीत तर तलाठी संघ राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी दिला आहे.
 
श्री. डुबल म्हणाले,” राज्यात तलाठ्यांच्या 30 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या तलाठ्यांवर संबंधित तलाठ्यांच्या कामाचा बोजा येत आहे. त्यामुळे अनेक तलाठ्यांना शारिरीक व्याधी सुरु झाल्या आहेत. काहींचा त्यातच मृत्युही झाला आहे. त्याची माहिती वारंवार आम्ही शासनाला दिली आहे.

शासनाने मागील वर्षी 2019 मध्ये तलाठी भरती प्रक्रिया राबवली. त्यात राज्यातील 1618 जागांसाठी लाखो तरुणांनी अर्ज केले होते. त्याच्या निकालाची यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यानंतर काही जिल्हाधिकारी कार्यालयांनी भरती प्रक्रीया पुर्ण करुन उमेदवारांना नियुक्ती दिली, तर काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन ही कार्यवाही अंतिम टप्प्यात होती.

त्याच दरम्यान वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची भरती करु नये, असे निर्देश दिले.” भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असलेल्या औरंगाबाद आणि नांदेड कार्यालयांनी तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावे किंवा कसे याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते.

त्यावर शासनाने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवुन अंतिम निवड यादी प्रसिध्द केली. निवड यादीनुसार उमेदवारांना नियुक्ती देणे किंवा पद भरती करणे योग्य नाही. चार मे 2020 च्या शासन निर्णयानुसार पद भरती करु नये. पद भरतीवरील निर्बंध उठल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात यावा.

तसेच निवड यादी पुढील एक वर्षापर्यंत वापरण्याबाबत विभागाने सामान्य प्रशासन विभागाची मान्यता घ्यावी, असे शासनाने यामध्ये कळविले आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटास शासनाचा तळागाळातील प्रतिनिधी तथा शासनाच्या गाडीचा कणा म्हणून स्वतःच्या जिवाची व कुटुंबाची परवा न करता काम करणाऱ्या तलाठी व मंडलाधिकारी यांना महसूल दिनी शासनाने ही भेटच दिली आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे त्यांनी सांगितले. 


20 July Update : फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारने पदभरती प्रकिया पारदर्शकपणे राबविण्याची जबाबदारी महाआयटीच्या महापरीक्षा पोर्टल‌वर सोपवली होती. पोर्टलच्या माध्यमातून ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील ७२ हजार पदांसाठी दोन टप्प्यांत मेगाभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात ३६ हजार जागांपैकी १८०९ जागांसाठी सर्व जिल्ह्यांत तलाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. क्रियेसाठी नेमण्यात आलेल्या, परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मास किंवा हाय टेक कॉपी, डमी उमेदवार यासारखे प्रकार घडले. त्यामुळे या परीक्षांवर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारला पोर्टल रद्द करावे लागले. मात्र, या पोर्टलद्वारे राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात आहे.

विविध विभागांमध्ये साधारण ५ ते ६ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया झाली. त्यात सर्वाधिक १८०९ जागा तलाठी पदासाठी होत्या. नगर जिल्ह्यात २३६ जागांसाठी तलाठी भरती प्रकिया राबविण्यात येत होती. त्यानंतर पोर्टलमार्फत उमेदवार व त्यांना मिळालेल्या गुणांची यादी प्रकाशित झाली. या यादीत निवड झालेल्या उमेदवारांपैकी दोन उमेदवारांची निवड डमी उमेदवारांच्या माध्यमातून झाल्याचे महाआयटी विभागाने नगर जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले. त्यानंतर जिल्हा निवड समितीने याबाबत आणखी तपास करून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा केली. त्या वेळी समितीकडून निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्यावर संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यामुळे समितीने राज्य सरकारकडून अभिप्राय आणि मार्गदर्शन मागविले आहे. याबाबत राज्य सरकारकडून सूचना मिळाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशी माहिती निवड समितीचे सदस्य सचिव व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यापूर्वी, जालना जिल्ह्यात परीक्षेला अनुपस्थित राहिलेल्या उमेदवाराचे नाव निवड यादीत आल्याचा गैरप्रकार झाला आहे.

 

Talathi Bharti 2021 बद्दल अपडेट – मागील वर्षी मार्चमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने नाशिक जिल्ह्यात तलाठी पदाच्या ८३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. बेरोजगारांची प्रचंड संख्या असल्याने जिल्ह्यासह राज्यातून या जागांसाठी २२ हजार ५०० जणांचे अर्ज दाखल झाले होते.

पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जुलै महिन्यात परीक्षेची प्रक्रिया राबवत नाशिकमध्ये विविध केंद्रावर या सर्वांची लेखी परीक्षा घेतली.नियमानुसार यावर्षी जानेवारीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रारूप यादीही प्रसिद्ध झाल्याने नवेवर्ष गुड न्यूज देणार अशी अपेक्षा या तरुणांना लागली होती.१७ व १८ फेब्रुवारीला या तरुणांच्या कागदपत्रांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणीही झाल्याने आता काही दिवसात आपल्याला नियुक्तीचे आदेश मिळतील,असे स्वप्न हे युवक पाहू लागले आणि अचानकपणे कोरोना नावाचा राक्षस येऊन धडकला आणि या युवकांच्या स्वप्नांना ब्रेक लागला असुन चार महिने उलटूनही हे उत्तीर्ण तलाठी उपविभागातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोनामुळे आता आर्थिक घडी विस्कटल्याने शासनाने आरोग्य विभाग वगळता इतर विभागांमध्ये भरती होणार नाही असे संकेत दिले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण युवक आपल्याला नियुक्ती भेटेल की नाही या संभ्रमात पडले आहे.मागील तीन ते चार वर्षे अभ्यास केल्यानंतर या परीक्षांमध्ये यश मिळतं आणि समाज उपयोगात येण्यासाठी स्वतःचं ज्ञान वापरण्याची संधी भेटावी ही प्रत्येक अभ्यासू परीक्षार्थी इच्छा असते‌. त्यामुळे परिस्थितीमध्ये आपण उत्तीर्ण तर झालो आहोत मग या कठीण परिस्थितीत प्रशासनाला कामात हातभार लावून सेवा करण्याची संधी भेटल्यास अधिक चांगले असे म्हणून हे युवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.त्यांना अद्याप कोणतेही संकेत न भेटल्यामुळे उत्तीर्ण तलाठी संभ्रमात आहेत.

कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ?

मित्रांनो, सध्या कोरोना प्रादुर्भाव मुळे सर्व भरती प्रक्रिया स्थगित आहेत. महाराष्ट्रातील अनेक तरुण तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु सध्याची परिस्थिती बघता सर्वाना प्रश्न पडला आहे कि तलाठी भरती होणार का ? आणि कधी होणार? यात  एक नवीन म्हणजे, काल (४ मे २०२०) रोजी प्रकाशित एका बातमी नुसार सध्या शासनाने आरोग्य, द्रव्य आणि अत्यावश्यक भरती सोडून अन्य सर्व भरती प्रक्रियांना व अनेक योजनांना स्थिगिती दिली आहे. या मागचा उद्देश म्हणजे शासनाकडे सध्या महसूल कमी आहे. कोरोना मुळे शासनाचे आर्थिक गणित बिघडले आहे. या बातमी नुसार भरती पुढील आदेश मिळे पर्यंत स्थगित असल्याचे समजते.

तरी वरील सर्व बाबींचा विचार करता सध्या तलाठी भरती सुरु होणे कठीण आहे. तरी आपण दिवाळी च्या जवळपास चांगल्या बातमीची अपेक्षा करू शकतो. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. तसेच अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, सिल्याबस, मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि इतर सर्व माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

The detail News & updates are given below. The candidates interested in Mahsul Vibhga Talathi bharti  2021 process For 2021 will be happy to here this. More updates & details about Talathi bharti 2021 will be updated on MahaBharti.in So keep visiting us. From last 3 years Talathi Bharti is on Hold. So there are large number of vacancies are there. So this year in 2021 it is expected that this Bharti process will start again.

This year due to Corona Epidemic all bharti are on hold. Very Soon after the Lockdown Talathi Bharti 2021 Update will be available. We will keep informing your about Coming news of Mahsul Vibhga bharti 2021.

How to Apply For Talathi Bharti 2021

As the recruitment process will begin, The application form links will be published. This year yet updates are not available. But will will keep adding More details on this page.

शासनाने तलाठी पदाची भरती (Talathi Bharti 2020 & 2021) केली नसल्याने राज्यात सुमारे पाच हजार पदे रिक्त आहेत. सात-बारा उतारा, नोंदीसह विविध कामांचा ताण सध्या तलाठ्यांवर वाढला आहे. परिणामी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास, योजनांशी निगडित कामे पूर्ण होण्यास विलंब होत आहे. तलाठ्यांची भरती कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

राज्यात तलाठ्यांची 12 हजार 636 पदे आहेत. त्यापैकी 10 हजार 340 कार्यरत आहे. ग्रामीण भागातील शेती व संबंधित प्रश्‍न सोडवण्याची तलाठ्यांकडे जबाबदारी आहे. दोन ते चार गावांचा एक सजा असतो. एका सजाला एक तलाठी याप्रमाणे दोन ते चार गावांचा कारभार एक तलाठी सांभाळतो. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या कामाची माहिती पुरवण्याचे कामही तलाठी करीत आहेत. शासनाच्या नवीन योजना गाव पातळीवर राबवण्याचे काम त्यांनाच करावे लागते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे कामदेखील तलाठ्यांकडे येणार आहे.

महसूल मंडळावर कामाचा ताण वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी सातबारा, आठ अ उताऱ्यांची (Satbara 8 A Utara) कामे रखडलीत. सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणी येतात. शासनाकडून येणाऱ्या नवीन काही योजना महसूलकडून राबवण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने एकाकडे तीन-चार सजांचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांना काम करणे कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात 3 हजार 165 सजांची निर्मिती झाली आहे.

सन 2016 ते 2019 दरम्यानच्या चार वर्षांत ही पदे भरायची होती. सरकारने पदांना मंजुरी न दिल्याने पद भरती होऊ शकली नाही. तलाठ्यांना अतिरिक्त गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. साहजिकच कामकाजात अडचणी येत आहेत. शासनाकडून येणाऱ्या योजना तलाठ्यांशिवाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पदे रिक्त असल्याने विविध योजनांची कामे संथ गतीने सुरू आहे. परिमाणी, सात बारा उताऱ्याच्या संगणकीकृत नोंदी आणि विविध दाखले रखडल्याने गावगाडा ठप्प आहे.

तीन वर्षांपासून पदभरती ठप्प
राज्यात वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कामात झालेली वाढ लक्षात घेता शासनाने राज्यात नव्याने 3 हजार 165 नवीन तलाठे सज्जे निर्माण केले आहेत. नव्या पदाच्या निर्मितीमुळे मनुष्यबळ वाढून कामकाजातील अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. त्यात
3165 पदांना मंजुरी दिली. दरवर्षी 20 टक्केप्रमाणे पदभरती करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र तीन वर्षांपासून पदभरती झालेली नाही.

राज्यातील तलाठी 
* तलाठी संख्या  : 12 हजार 636
* कार्यरत तलाठी  :  10 हजार 340
* रिक्त पदे : 2 हजार 296

दृष्टिक्षेपात आकडे
* नव्याने तयार झालेले सजे : 3 हजार 165
* नवीन सजेसाठी तलाठी पदे : 3 हजार 165
* नवीन मंडलाधिकारी पदे : 528

मंडलाधिकारी पदे
* एकूण पदे  : 2106
* रिक्त पदे :190

Talathi Bharti 2021 Online Application

This year in 2021 Talathi Bharti is expected as per the Districts. Because it is nearly fix that the mahapariksha Portal is Closed Now. So the Talathi Bharti 2021 is expected to carried out through the District wise agencies. The Reservation Details of Talathi Bharti are given on this Link.

 

Table of Contents


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

99 Comments
 1. Pradeep Hande says

  I am interested talathi bharti my mobile no 8830307273

 2. राम पोयाम says

  भरती प्रक्रिया कधि पासुन सुरु होणार आहे सर

  1. Miss Sutar Gayatri Pradip says

   Talati Form last date,?

 3. Sanjay Bhonde says

  I m eagerly waiting for talathi bharti

 4. swati says

  when opening of talathi bharati 2020 will start ? pleas update

  1. MahaBharti says

   Yes, As soon as Official details will be available We will update respective details on http://www.Mahabharti.in

 5. Sandeep vitthal Bhalerao says

  Is really talathi recruitment in 2020 ?pl clearify

 6. Sandeep vitthal Bhalerao says

  Is really talathi recruitment in 2020 ?

 7. Rishabh motghare says

  10 fell sathi job vacancy

 8. Sagar says

  BMC clerk bhari kdhi pasun start honar ahe???

 9. Pavan Bhosale says

  Last date kiti ahe sir

 10. Uma Dahare says

  I interested for talathi bharti, when started it. My mobile no. is 7262808359

 11. प्रिया says

  2021 मध्ये तलाठी भरतीची जाहिरात येईल का ?

 12. jivan kamble says

  धहसुल विभाग तलाठी भरती कधी सुरू होणार आहे फार्म भरण्याची व शेवटची दिनांक काय?

 13. Sonali Dipak Shilwant says

  Bharti chi last date kiti aahe aahe lock down made kuthe bharnar form

 14. Shabana Ismail shiledar says

  Aata apply kru shakto Ka talathi Bharti sathi

  1. MahaBharti says

   Nahi, Ajun Arj Suru zale nahi..

 15. Hemant Bhangale says

  I am also interested in next Talathi bharti

 16. Sushmita Shirolikar says

  Ata aply Karu shakto ka?

  1. MahaBharti says

   naahi Ajun Talathi Bharti 2020 – 2021 che Applications Suru zalelya nahi…

 17. Abhijeet shinde says

  I, am interested in next tlathi barthi

 18. Ashwini kamble says

  Kolhapursathi kahi jaga tilt they ka

 19. Ashwini kamble says

  Kolhapur made chandgad yete kahi talati
  rikt pde astil tr sanga

 20. Praduman Mule says

  Baratichi last det

 21. Dinesh sajan chahakate says

  Hi sir bharti lawkarat lawkar gaywa korona madis distans rahun purn jaga bhrnayt yawa

 22. Pravinbhandwalkar says

  Tlati bhrti kadhi aahi

 23. Kalpana chavan says

  I am interested in next talathi bharti

 24. Priti kawle says

  Kadhi suru hoel talathi bhatti application

 25. Nilesh Palewar says

  दरवर्षी तलाठी भरती व्हायला हवी.पण ती का होत नाही.तलाठी वरचा ताण कमी करण्यासाठी हे आवश्यक आहे.तलाठी भरती दरवर्षी झाल्यास बेरोजगारी काही तरी कमी होणार.
  आणि मी पण तलाठी चा अभ्यास करत आहो.

 26. Nilesh Palewar says

  दरवर्षी तलाठी भरती व्हायला हवी.पण ती का होत नाही.तलाठी वरचा ताण कमी करण्यासाठी हे आवश्यक आहे.तलाठी भरती दरवर्षी झाल्यास बेरोजगारी काही तरी कमी होणार.

 27. preeti takale says

  I AM INTERESTED IN TALATHI BHARTI 2021

 28. sukhadeo says

  I am interested in talathi bharthi 2021

 29. Pranita parab says

  I am interested in talathi bharthi 2021

 30. pawan says

  sir plz inform about talathi bharti 2020-2021

 31. Siddhika mulani says

  Talathi bharti chalu jhaliki majya email ID varti notifications send kra

 32. Tejasvi pagare says

  Talathi bharti start jhal ki maja email id vr information dya sir please

 33. Shital says

  Give me update of talathi bharati

 34. Vinod says

  Plz note that point-
  Age limit for open catagory 18 to 83.
  How’s possible? Plz correct the mistake..
  And provide the correct information.
  Thank you.

 35. Manda says

  I’m graduate from YCMOU which is an open university,so am I eligible for this post exam? Plz rply

 36. Rinku bhalerao says

  I’m interested please give me talathi bharti updates

 37. Nitesh Nagpure says

  I am intresetrd in talathi bharti 2021

 38. Nitesh Nagpure says

  अनुक्ंपा धारक सुधा खुप वर्षे पासून नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत .अनुक्ंपा भरती सुद्धा लवकरात लवकर करण्यात यावी हिच नम्र विनंती आहे

 39. Varsha says

  २०१९ cha result nahi lagna ka fees refund kara

 40. Ashwini Karbhal says

  I am interested लिपिक /टंकलेखन MSCIT certificate ahe. Ani 10th pass…. So please information dya..
  Talathi bhartichi pn information dya…

 41. Vijay atmaram shinde says

  Driver sathi jaga kadhi hightail sir

 42. Bharti vinayak uikey says

  Mi 2019chi waiting list madhe ah agodr waiting valya umedvarch vichar kara

 43. Kamlesh says

  Hi I’m interested please share the link

 44. Chavan ajay says

  I am interested talathi bharti give me talathi bharti updates

 45. Anuja says

  I’m also interested in talathi exam so plz give me update for next exam date in 2021

 46. Anuradha Bhirud says

  Sir pls give me update next exam date in 2021

 47. taiyyaba pathan says

  i am inrested in job pleas give me clerk And Talathi bharti update

 48. anirudha vishwanath gaikwad says

  Anirudha vishwanath gaikwad talathi padasathi on line form bharu shakto ka?

 49. anirudha vishwanath gaikwad says

  2020-2021 talathi bhartisathi form apply karu shakto ka?

 50. Ganesh says

  I eagerly waiting for talati bharti.. is there any course or who can give guidance to me.. my mob no 8108924896.. ganesh.

 51. Mira kisan Gambhire says

  Kadi aha barti sir

 52. Archana says

  Talathi bharticha online application form kasa bhru application form chi link share kara.

 53. Kishor kamble says

  Graduation ch second year la ahe , Mscit ani typing course zala ahe talathi Padasathi apply karu shakto ka? Please sanga sir

 54. Barsagade Uttamchand says

  तलाठी भर्ती जिल्हा नुसार आहे का, कधी पसुन सुरु होनार फार्म भरने.

 55. Priyanka suramwar says

  Clerk sathi bharaycha ahe, tar mage talathi cha ch form open hot hota clerk sathi Kahi open Ch hot nhvt tar clerk sathi kasa bharava lagel form?

 56. Priyanka suramwar says

  Clerk sathi bharaycha ahe tar mage form open Ch hot nhvta kas bharav lagel clerk sathi

 57. Suraj k says

  ☝I am ex servicemen from Army any relaxation like cutt of marks and age.

 58. सुरज says

  For talathi bharathi

 59. Chavan says

  2021 che talathi form kadhi sutnar ahet plz date pathva

  1. MahaBharti says

   Lavkarch pudhil mahiti MahaBharti var prakashit hoil

 60. srushti says

  2020-21 chi talathi bharti kadhi sooru honar ahe

 61. kranti kanhiram rathod says

  talathi application form kadhi bhrnara website kadhi chalu honar

 62. Pallavi Basappa Tulajanawar. says

  Talathi application form kadhi barnar website kadhi chalu honar.

 63. Nikhil Uike says

  I am waiting for Talathi recruitment

 64. Vrushali Jadhav says

  कधी होणार तलाठी भरती सर

 65. Vrushali Gajobar says

  कधी होणार तलाठी भरती सर

 66. Avi m gaikwagld says

  स्वतंत्र सैनिक पाल्याना vacancy she ka?

 67. Avi m gaikwad says

  स्वतंत्र सैनिक पाल्याना vacancy ahe ka?

 68. Sonyavasave says

  MS-CIT आता exam zhali aahe तर तलाठी सा फॉर्म भरू शकतो का मी

 69. Harshada kamble says

  Talathi bharti chalu zhali ki Notification kara sir

 70. Govardhan says

  Mscit lagte ka

 71. संजय says

  ex serviceman साठी
  शिक्षण किती
  आणि
  कोटा
  असतो की नाही
  सर
  pls info

 72. Shilpa says

  I am also excited तलाठी जॉब… Clerk post….. education complete…..

 73. Manesh chadar says

  Sir 2021 madhe talathi Bharti honar aahe ka? Aani kadhi honar aahe.

 74. Mayuri says

  Sir kadhi paryant talathi chya vacancy nighatil plz reply sir

 75. Mayuri says

  Police Bharati vacancy pn sir sanga plz

 76. Mayuri s says

  Navin talathi vacancy kadhi yenar sir plz sanga

 77. Shubhangi chaudhari says

  2021 talathi bharati new vacancies kadhi parent nighatil sir plz reply fast

  1. MahaBharti says

   Lavkrch apekshit aahe…

 78. Pooja maroti Devkatte says

  Arj kayse bhare

 79. Salman Waghare says

  तलाठी भरती २०२१ साठी अर्ज कधी पासून सुरू होतील ?

 80. Shubjra Desai says

  तलाठी भरती2021साठी अर्ज कधीपासून सुरू होतील?

  1. MahaBharti says

   अजून जाहिरात यायची आहे, आली कि महाभरती वर प्रकाशित करूच !!

 81. Suchita hiwale says

  Sir talathi Bharti kadhi pasun chalu hoil 2021 chi

 82. Sunil subhash kute says

  Sir talathi bharti kadhi chalu hoil 2021 chi

 83. Akib Kurne says

  Sir Talathi bharati 2021 kadhi honar aahe please sanga.

 84. Swati says

  Sir maze age aata 34 aahe mi aata fy chi exam dili …tr mi Talati exam deu dhakte ka

 85. संतोष तिवारी says

  नवीन तलाठी पदभरतीबाबत शासनाकडून काही हालचाली होताना दिसत नाहीत. आपल्याजवळ काही अधिक माहिती आहे का

 86. Neha ushir says

  Tlathi bharti sathi fom kadhi sutnar

 87. Pravin jadhaw says

  Talati bharti kititarkhela aahe

 88. Seema t says

  Sir talathi bharti kdhi honar

 89. Seema says

  Sir gat ka va ba savargatil padanchi saralseva bharti compnyakdun shasan krnar hote tr yamdhe talathi bharti padachi nivad compnyakdun keli janar ahe ka

 90. सुहास शिवाजी आवळे says

  Army भरती केव्हा सुरू हाेणार आहे सर

 91. Seema says

  Sir
  Talathi bharti rajyaseva pariksha antargat ghetli janar mhanje interview honar ahe ka

 92. Seema says

  Talathi bharti rajya seva pariksheantargat ghetli janar mhanje interview asnar ahe ka .

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड