MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2022 – पदसंख्येत वाढ!! MPSC Duyyam Seva Bharti 2022
MPSC Duyyam Seva Bharti 2022
MPSC Duyyam Seva Bharti 2022
MPSC Duyyam Seva Bharti 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संदर्भाधीन दिनांक २१ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या शुद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या विषयांकित परीक्षेच्या पदसंख्येतील वाढीबाबतच्या शुद्धीपत्रकामध्ये नमूद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा ०७ पदांचा सामाजिक/समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे वाचण्यात यावा:-
MPSC Duyyam Seva Vacancy 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MPSC Subordinate Services Vacancy 2022
सविस्तर माहिती – http://bit.ly/3EyAc7z
Previous Update –
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2022 – पदसंख्येत वाढ!! MPSC Duyyam Seva Bharti 2022
MPSC Duyyam Seva Bharti 2022: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०५३/२०२२) मधून भरावयाच्या एकूण ८०० पदांकरीता दिनांक २३ जून, २०२२ रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये शासनाकडून प्राप्त मागणीपत्राचा तपशील देण्यात आला होता. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक ०८ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या पत्रान्वये राज्य कर निरीक्षक, गट-ब संवर्गाकरीता अतिरिक्त १६ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. तसेच आयोगाच्या कार्यालयाच्या दिनांक १८ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या पत्राद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाकरीता ०७ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. सदर अतिरिक्त पदांचे मागणीपत्र लक्षात घेता विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ मधून भरावयाच्या चार संवर्गाकरीता एकूण ८२३ पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-
- विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ मधून एकूण ८२३ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
- पदसंख्येत / आरक्षणात वाढ / बदल झाल्यास याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
सविस्तर माहिती – http://bit.ly/3USlmiZ
Previous Update –
MPSC Duyyam Seva Bharti 2022 – Eligibility List
MPSC Duyyam Seva Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has declared the list of candidates – eligible for recommendation through the waiting list. Click on the below link to download the list.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित परीक्षा – 2019 ची प्रतीक्षा यादीमधून पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3eAnUCn
MPSC Duyyam Seva Bharti 2022
MPSC Duyyam Seva Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has bee announced the Maharashtra Duyyam Seva Group B Main Exam 2020 Dates. The main exams will be held on the 11th of September, 25th of September, 15th of October & 16th of October 2022. Further details are as follows:-
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा-2020 चे वेळापत्रक जाहीर !!
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब, मुख्य परीक्षा – 2020 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. खाली दिलेल्या दिनांकास परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध!! येथे करा डाउनलोड
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा – २०२० च्या दिनांक २५ नोव्हेंबर, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तरतालिकेसंदर्भात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ औरंगाबाद व मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ नागपूर येथे दाखल न्यायालयीन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या दिनांक २७ जानेवारी, २०२२ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात येऊन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अंतिम निर्णयानंतर सदर परीक्षेचे सुधारित दिनांक जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. प्रस्तुत प्रकरणी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे दाखल न्यायालयीन प्रकरणी मा. न्यायाधिकरणाकडून मूळ अर्ज खारीज (Dismiss) करण्यात आले आहेत. यास्तव, विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब, मुख्य परीक्षा – २०२० खालील दिनांकास आयोजित करण्यात येत आहे.
विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा
मेगा भरती आणि MPSC 2022-23 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच
Maharashtra Subordinate Services Non-Gazetted Group B Main Examination 2020-Dates of Examinations
MPSC Group B 2020 Mains Exam Hall Ticket | MPSC गट-ब मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेशपत्र
MPSC Group B 2020 Mains Exam Hall Ticket Download : मित्रांनो, परीक्षेच्या जवळपास 10 दिवस अगोदर MPSC Group B 2020 Mains Exam Hall ticket उपलब्ध होईल. Hall ticket आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आम्ही महाभरती वर त्याची लिंक प्रकाशित करूच. त्यासाठी तुम्ही या लेखात बुकमार्क करून ठेवा.
MPSC Duyyam Seva Group B Main Exam Timetable
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तरतालिकेसंदर्भातील याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून (मॅट) फेटाळण्यात आल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. त्यात महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक १ ही परीक्षा ११ सप्टेंबरला, पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा २५ सप्टेंबरला, राज्य कर निरीक्षक पदासाठीची परीक्षा १५ ऑक्टोबरला, सहायक कक्ष अधिकारी पदासाठीची परीक्षा १६ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
एमपीएससीतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०२० ची उत्तरतालिका २५ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या उत्तरतालिकेवर आक्षेप घेऊन काही उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे २९ जानेवारीला होणारी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने जाहीर केले होते. या याचिका तीनही खंडपीठांकडून फेटाळण्यात आल्याने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक एमपीएससीने जाहीर केले. मुख्य परीक्षेसाठी १० डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील तरतुदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पात्र उमेदवारांना नवीन प्रवेशपत्र स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिले जाईल.
MPSC Duyyam Seva Group B Main Exam Scheduled
MPSC Duyyam Seva Bharti 2022
MPSC Duyyam Seva Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has published the notification for the recruitment of Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination 2022.. Eligible candidates apply online before the last date. Further details are as follows:-
MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध!! येथे करा डाउनलोड
Maharashtra Public Service Commission has declared the recruitment notification for 800 vacancies under Various Departments in Maharashtra Government. The online applications are invited for the Assistant Cell Officer, State Tax Inspector, Deputy Inspector of Police, Deputy Registrar / Stamp Inspector posts (Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination 2022). Interested and eligible candidates must apply online mode for MPSC Duyyam Seva Recruitment 2022. Eligible candidates submit their applications to the given link before the 15th of July 2022 24th of July 2022 (Date Extend). For more details about MPSC Duyyam Seva Application 2022, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेमुळे विविध संवर्गातील 800 पदांवर भरती केली जाणार. सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
15 जुलै 202224 जुलै 2022 (मुदतवाढ) आहे.
शुद्धीपत्रक – https://cutt.ly/xLU8iJq
MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 – पात्रता यादी जाहीर
MPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2022
- पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक
- पद संख्या – 800 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- अमागास – रु. 394/-
- मागासवर्गीय- रु. 294/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जून 2022
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –
15 जुलै 202224 जुलै 2022 (मुदतवाढ) - अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
Important Instruction For MPSC Duyyam Seva Pre Exam 2022
- अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
- अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
How to Apply For MPSC Duyyam Seva Recruitment 2022
- आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
- सदर पदांकरिता अर्ज सुरू होण्याची तारीख 25 जून 2022 आहे.
- नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
- विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख
15 जुलै 202224 जुलै 2022 (मुदतवाढ) आहे. - अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या आधीही 26 फेब्रुवारी 2022 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2021 सहायक कक्ष अधिकारी (MPSC Group B Result 2022 for ASO Prelims Exam) पदासाठीचा निकाल 1 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आला होता.
MPSC पूर्व परीक्षेतील रचनेत महत्वपूर्ण बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षेतील रचनेत महत्वपूर्ण बदल केलाय. त्यानुसार आता सिसॅटचा पेपर हा आर्हता प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या पेपरमध्ये ३३ टक्के गुण प्राप्त उमेदवारांचे पेपर क्रमांक एकमधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या निर्णयामुळे कला, वाणिज्य शाखेतील उमेदवारांचे मुख्य परीक्षा देण्याचे प्रमाण वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
असा असेल बदल..
आता राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक दोन तपासल्यानंतर, ज्या उमेदवारांना किमान ३३ टक्के गुण अर्थात ६६ किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त असतील अशा उमेदवारांचा पेपर क्रमांक एक तपासला जाईल. पेपर क्रमांक एकच्या गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
“सिसॅटचा पेपर पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार असल्याने कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. आत्तापर्यंत सिसॅटच्या गुणांमुळे विज्ञान शाखा, तंत्रशिक्षण असलेल्या उमेदवारांचे पारडे जड राहात होते. आता सर्वांना समान संधी उपलब्ध होऊ शकतील.”
MPSC Duyyam Seva Bharti 2022 Details |
|
? Name of Department | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
? Recruitment Details | MPSC Duyyam Seva Recruitment 2022 |
? Name of Posts | Assistant Cell Officer, State Tax Inspector, Deputy Inspector of Police, Deputy Registrar / Stamp Inspector |
? No of Posts | 800 Vacancies |
? Job Location | Maharashtra |
✍? Application Mode | Online |
✅ Official WebSite | mpsc.gov.in |
Educational Qualification For MPSC Duyyam Seva Recruitment 2022 |
|
Assistant Section Officer | Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts |
State Tax Inspector | Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts |
Police Sub-Inspector | Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts |
Deputy Registrar / Stamp Inspector | Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts |
MPSC Duyyam Seva Recruitment Vacancy Details |
|
Assistant Section Officer | 42 Vacancies |
State Tax Inspector | 77 Vacancies |
Police Sub-Inspector | 603 Vacancies |
Deputy Registrar / Stamp Inspector | 78 Vacancies |
All Important Dates | mpsconline.gov.in Recruitment 2022 |
|
⏰ Last Date | 24th of July 2022 |
MPSC Duyyam Seva Bharti Important Links |
|
? Full Advertisement | |
✅ Official Website | APPLY HERE |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MPSC Duyyam Seva Jobs 2022
|
|
? PDF जाहिरात (Adv.049 – 53/ 2022) |
|
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3mXrwAb |
MPSC Duyyam Seva Group B Main Exam Admit Card
MPSC Duyyam Seva Bharti 2022: The latest update about MPSC Duyyam Seva Group B Main Examination 2019 Admit Card. A press release has been published on the Commission’s website in connection with the confusion created among the candidates regarding the admission certificate of Joint Paper 1 in the Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group B Main Examination 2021 held on 9th July, 2022. Further details are as follows:-
MPSC तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा भरती जाहिरत प्रकाशित; 588 रिक्त पदे
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा – 2021 प्रवेशप्रमाणपत्राबाबत!!
दिनांक 9 जुलै 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील संयुक्त पेपर 1 च्या प्रवेश प्रमाणपत्रासंदर्भात उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दिनांक 9 जुलै 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील संयुक्त पेपर 1 च्या प्रवेश प्रमाणपत्रासंदर्भात उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/OpYOjgyeTR
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) July 8, 2022
MPSC Duyyam Seva Hall Ticket Update
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील संयुक्त पेपर 2 च्या प्रवेश प्रमाणपत्रासंदर्भात गोंधळ निर्माण झाला होता. 17 जुलै रोजी होणाऱ्या उपनिरिक्षक पेपर क्रमांक २ चे प्रवेश प्रमाणपत्र प्रसिद्ध करणे तूर्तास स्थगित करण्यात आले आहेत. उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
- दरम्यान १७ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा २०२१ पोलिस उपनिरिक्षक पेपर क्रमांक २ साठी प्रवेश प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्यासाठी तांत्रिक कार्यवाही सुरू असताना उद्याच्या म्हणजेच ९ जुलै २०२२ रोजीच्या परिक्षेचे प्रमाणपत्र डाऊनलोड करणाऱ्या काही उमेदवारांना त्यांच्या खात्यात दोन वेगवेगळ्या उपकेंद्रांचे प्रवेश प्रमाणपत्र दाखवत आहे.
- त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. यासंदर्भात आयोगाने ही कार्यवाही तूर्तास स्थगित केली आहे.
या गोंधळामुळे सध्या उद्याच्या परिक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यावर ठेवण्यात आले असून १७ जुलैच्या परिक्षेसाठीचे प्रवेशपत्राची कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांच्या प्रवेशपत्रासंदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे अशा उमेदवारांच्या मेलवर प्रवेशपत्र पाठवण्याची सोय आयोगाकडून केली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे.
MPSC Subordinate Services Main Examination 20219 – Eligibility List
MPSC Duyyam Seva Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has declared eligible candidates list for recommendation through the waiting list. Click on the below link to download the lit.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा – 2019 (सहाय्यक विभाग अधिकारी) ची प्रतीक्षा यादीमधून पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3Axj41C
Table of Contents
रेल्वे पोलीस कधी जागा सुटणार आहेत
Maharashtra me job
Please send the syllabus of mpsc exam
Syllabus of this exam plz send
nice content || superb keep it up☺️☺️