MPSC Bharti 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत 454+ रिक्त पदांची नवीन भरती सुरू

MPSC Bharti 2022

MPSC Bharti 2022 Details 

MPSC Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has declared a new recruitment notification for the 21 vacant Posts. Eligible candidates apply online before the last date.  Further details are as follows:-

The recruitment notification has been published by Maharashtra Public Service Commission (MPSC) for interested and eligible candidates to fill 21 vacancies. The online applications are invited for Director, Taluka Sports Officer, Assistant Registrar, Junior Technical Officer posts. Interested and eligible candidates can apply online mode for MPSC Jobs 2022. Eligible candidates can submit their applications to the link before the 22nd of August 2022. For more details about MPSC Application 2022, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत संचालक, तालुका क्रीडा अधिकारी, सहायक निबंधक, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – संचालक, तालुका क्रीडा अधिकारी, सहायक निबंधक, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी
 • पद संख्या – 21 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अमागास  – रु. 719/-
  • मागासवर्गीय- रु. 449/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 ऑगस्ट 2022
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC Notification 2022

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
संचालक Possess Master’s Degree at least in Second Class or Doctorate Degree in (A) any branch of Chemistry or
Biochemistry; or (B) Physics, Botany or Zoology with a Degree in Chemistry;
तालुका क्रीडा अधिकारी Possess a Degree in Arts, Science, Commerce or law with a Bachelor of Physical Education (One year B.P.Ed.) of recognized Institution
सहायक निबंधक Law Degree
कनिष्ठ तांत्रिक अधिकारी Science, Commerce Or Law Degree

Important Instruction For MPSC Jobs 2022

 1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
 2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
 3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

How to Apply For MPSC Vacancy 2022

 1. आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
 2. सदर पदांकरिता अर्ज सुरू होण्याची तारीख 01 ऑगस्ट 2022 आहे.
 3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
 4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
 5. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC Bharti 2022 Details

? Name of Department Maharashtra Public Service Commission (MPSC)
? Recruitment Details MPSC Civil Judge Bharti 2022
? Name of Posts Director, Taluka Sports Officer, Assistant Registrar, Junior Technical Officer
? No of Posts 21 Vacancies
? Job Location Maharashtra
✍ Application Mode Online
✅ Official WebSite mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC General State Service Recruitment 2022

Director Possess Master’s Degree
Taluka Sports Officer  Possess a Degree in Arts, Science, Commerce or law with a Bachelor of Physical Education (One year
B.P.Ed.) of recognized Institution;
Assistant Registrar Degree in Law
Junior Technical Officer Degree in Law

Application Fees For MPSC Jobs 2022

Amagas Classes   Rs. 719/ –
Backward categories  Rs. 449/-

MPSC Bharti Vacancy Details

Director
01 Vacancy
Taluka Sports Officer
15 Vacancies
Assistant Registrar
03 Vacancies
Junior Technical Officer
02 Vacancies

All Important Dates | @mpsc.gov.in

⏰ Application Start Date  1st August 2022
⏰ Last Date  22nd of August 2022

MPSC General State Service Bharti 2022 Important Links 

Application Link APPLY HERE

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC Jobs 2022

? PDF जाहिरात (Adv.073/ 2022)
https://cutt.ly/3Zkj6jK
? PDF जाहिरात (Adv.074/ 2022)
https://cutt.ly/lZkkti6
?PDF जाहिरात (Adv.075/ 2022)
https://cutt.ly/fZkkadj
? PDF जाहिरात (Adv.076/ 2022)
https://cutt.ly/JZkkhJk
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mXrwAb

 

Other Important Related Link –

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 भरती जाहिरात प्रकाशित; 228 पदे

MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-2021 प्रथम उत्तरतालिका जाहीर

MPSC तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा भरती जाहिरत प्रकाशित; 588 रिक्त पदे

विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा    

MPSC नवीन टेस्ट सिरीज

मेगा भरती आणि MPSC 2022-23 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच


MPSC Bharti 2022 Details 

MPSC Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has been declared a new recruitment notification for the Medical Officer, Assistant Director, Director of Languages Posts. Eligible candidates apply online before the last date.  Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, सहायक संचालक, भाषा संचालक पदांच्या एकूण 433 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, सहायक संचालक, भाषा संचालक
 • पद संख्या – 21 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अमागास  – रु. 719/-
  • मागासवर्गीय- रु. 449/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जुलै 2022
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2022
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Important Instruction For MPSC Administrative Officer Bharti 2022

 1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
 2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
 3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

How to Apply For MPSC Vacancy 2022

 1. आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
 2. सदर पदांकरिता अर्ज सुरू होण्याची तारीख 25 जुलै 2022 आहे.
 3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
 4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
 5. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC Jobs 2022

? PDF जाहिरात (Adv.068/ 2022)
https://cutt.ly/4L5fFdJ
? PDF जाहिरात (Adv.069/ 2022)
https://cutt.ly/RL5fHsX
?PDF जाहिरात (Adv.070/ 2022)
https://cutt.ly/AL5fK4Z
?PDF जाहिरात (Adv.071/ 2022)
https://cutt.ly/oL5fZ30
? PDF जाहिरात (Adv.072/ 2022)
https://cutt.ly/jL5fBk6
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mXrwAb

 


MPSC Bharti 2022 Details 

MPSC Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has been declared a new recruitment notification for the Retired Under Secretary Posts. Eligible candidates apply before the last date.  Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सेवानिवृत्त अवर सचिव पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – सेवानिवृत्त अवर सचिव
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई 
 • वयोमर्यादा – 62 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन
 • ई-मेल पत्ता[email protected]
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 5 वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत,महर्षि कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई – 400021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2022
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Eligiblity Criteria For MPSC Notification 2022

पदाचे नाव   पात्रता
सेवानिवृत्त अवर सचिव
 1. शासनाच्या किंवा आयोगाच्या कार्यालयातील सेवानिवृत्त अवर सचिव असावेत.
 2. आयोगाच्या किंवा मंत्रालयीन विभागातील सेवाप्रवेश नियम अथवा सेवा विषयक कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असलेला सेवानिवृत्त अवर सचिव असावा.
 3. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.
 4. उमेदवाराचे वय ६२ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
 5. उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा

How to Apply For MPSC Vacancy 2022

 1. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 3. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
 5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC Jobs 2022 

? PDF जाहिरात (Adv.084/ 2022)
https://cutt.ly/NZT9Pmv
✅ अधिकृत वेबसाईट
mpsc.gov.in

 


MPSC Bharti 2022 –  Clerk-Typist Junior Engineer Bharti

MPSC Bharti 2022: Clerk Typist Junior Engineer posts will now be filled through MPSC. The State Service Commission has submitted a positive proposal to the Government to fill these posts through the State Public Service Commission. Further details are as follows:-

 

राज्यातीत सर्व शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव राज्यसेवा आयोगाने शासनास सादर केला आहे. त्यामुळे ही पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 • या निर्णयामुळे लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंतापदांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 • पारदर्शक पद्धतीने भरती होण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अराजपत्रित गट ब आणि क संवर्गातील पदांची भरती ‘एमपीएससी’मार्फत करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती.
 • त्यासंदर्भातील पाठपुरावा करत असताना उपमुख्यमंत्री व सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री भरणे यांच्या दालनांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये आमदार रोहित पवार यांनी या परीक्षा राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यासाठी मागणी लावून धरली होती.
 • आमदार पवार यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या नियमित पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच ही पदे भरण्यासाठी ‘एमपीएससी’मार्फत प्रक्रिया सुरू होईल.

यापूर्वी काही विभागांच्या परीक्षा विविध कारणांनी रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे उमेदवारांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला; परंतु आता लिपिक, टंकलेखक व कनिष्ठ अभियंता ही पदे ‘एमपीएससी’मार्फतच भरण्यात येणार असल्याने पारदर्शी पद्धतीने भरती होईल, असा विश्वासदेखील आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

1. About MPSC

Maharashtra Public Service Commission (“MPSC” or “the Commission”) is an Autonomous Body constituted and set up under Article 315 of the Constitution of India to discharge the duties and functions as assigned under Article 320 of the Constitution. The Commission accordingly recommends suitable candidates for the various posts under the Government and advises Government on various service matters like formulation of recruitment rules, on promotions, transfers, and disciplinary proceedings, etc.

2. MAJOR FUNCTIONS:

2.1 As assigned under Article 320 of the Constitution of India, MPSC has been entrusted with the following major functions:-

(1) To conduct examinations for appointments to the services of the Government of Maharashtra
(2) To advise the State Government on:-

(a) Matters relating to methods of recruitment to the various services.
(b) Suitability of candidates for appointment to the services through promotions, deputations, nominations, and transfers.
(c) Disciplinary matters affecting Government servants.
(d) Claims for reimbursement of legal expenses incurred by Government servants while defending legal proceedings instituted against them for acts done or purporting to be done in the execution of their duties.
(e) Claims for the award of injury/family pension to Government servants and,
(f) Any other matter referred to them by the Governor

2.2 Under Section 80-B of the Mumbai Municipal Corporation Act, the Commission has been entrusted with the responsibility of advising:-

(1) The Municipal Corporation of Greater Mumbai regarding appointments to posts under the control of Corporation, which are equivalent to or higher than the post Executive Engineer, and
(2) The Mumbai Electric Supply and Transport undertaking regarding appointments to posts in Grade- A-II. 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
 1. Shanker pawar says

  STI chya recrutmente chi comebind exam date konti ahe

 2. Khushal Pawar says

  job

 3. संजय शंकर शेजवळ says

  पोलिस पाटील भरती परीक्षेसाठी माहिती हवी आहे

 4. Baban says

  Mpsc exam chi post 2021,

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड