MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर

MPSC Admit Card


MPSC Admit Card : एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जाहीर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सोमवारी MPSC 2020 परीक्षेसाठी प्रवेशपत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड जाहीर केले. उमेदवारांना www.mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहेत. यासाठी उमेदवारांना आपलं लॉगइन करावं लागेल.

MPSC Admit Card Download 2020 Duyyam Seva

MPSC Admit Card : एमपीएससी राज्य सेवा (गट ब) पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ३ मे २०२० रोजी होणार होती. मात्र करोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली होती.

एमपीएससी राज्य सेवा परीक्षा २०२० प्रवेश पत्र डाऊनलोड कसे कराल?

1) MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/ किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in/ वर जा.

२) ‘MPSC Subordinate Services (Group B) Prelims Admit Card 2020’ या पर्यायावर क्लिक करा.

३) त्यानंतर लॉगइन करा. एक नवी विंडो तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तेथे ‘My Account Section’ दिसेल, तेथे क्लिक करा.

४) कॉम्पिटिटिव्ह एक्झाम टॅब चेक करा आणि तुमचं वर्ष आणि एमपीएससी राज्यसेवा परीक्षा २०२० निवडा.

५) आता तुमच्या स्क्रीनवर अॅडमिट कार्ड दिसेल. ते डाऊनलोड करा आणि पीडीएफ सेव्ह करा आणि प्रिंटआउट घ्या. परीक्षेच्या वेळी हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट कार्ड सोबत बाळगा.’

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड