👉MPSC Group C Main Exam 2022 | पदसंख्येत वाढ – MPSC गट-क 2022 भरती जाहिरात प्रकाशित; 595 पदे

MPSC Group C Bharti 2022

MPSC Group C Bharti 2022 Details 

MPSC Group C Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has declared a new notification for the MPSC Group-C Services Joint Prelims Exam 2022. Eligible candidates can apply online before the last date.  Further details are as follows:-

The recruitment notification has been issued by the Maharashtra Public Service Commission (MPSC) for interested and eligible candidates. The online applications are invited for the Inspector of Industries, Sub-Inspector, Tax Assistant, Clerk-Typist posts. There are a total of 228 595  vacancies available to fill. The location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for MPSC Group C Exam 2022. Interested and eligible candidates can submit their applications to the link before the 22nd of August 2022. For more details about MPSC Goup C Exam Notification 2022, MPSC Group C Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करीता दिनांक 29 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये (जाहिरात क्रमांक 77/2022) कर सहायक संवर्गाची 114 पदे समाविष्ट करण्यात आली होती. तदनंतर शासनाकडून प्रस्तुत संवर्गाच्या 367 ज्यादा पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. यास्तव, प्रस्तुत जाहिरातीद्वारे कर सहायक संवर्गाच्या एकूण 481 पदाकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. 

MPSC महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा – 2021 संयुक्त पेपर क्रमांक 1 चे प्रवेशपत्र जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत  उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण 228 595 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे. तसेच MPSC टेस्ट सिरीज सराव पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC Group C Bharti 2022

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
  • पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
  • पद संख्या228 595 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास  – रु. 394/-
    • मागासवर्गीय- रु.294/-
    • माजी सैनिक – रु.44/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 ऑगस्ट 2022
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC Group C Exam Notification 2022

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक, गट-क
  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :

  • सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
  • विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
  • पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहाय्यक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
लिपिक-टंकलेखक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

Important Instruction For MPSC Group C Exam Notification 2022

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

How to Apply For MPSC Group-C Services Joint Prelims Exam 2022

  1. आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
  2. सदर पदांकरिता अर्ज सुरू होण्याची तारीख 01 ऑगस्ट 2022 आहे.
  3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
  5. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC Group C Bharti 2022 Details

? Name of Department Maharashtra Public Service Commission (MPSC)
? Recruitment Details MPSC Group C Pre Examination 2022
? Name of Posts Inspector of Industries, Sub-Inspector, Tax Assistant, Clerk-Typist
? No of Posts 228 Vacancies
? Job Location Maharashtra
✍? Application Mode Online
✅ Official WebSite mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC Group C Recruitment 2022

Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2022 The candidate should hold a Diploma degree or graduation degree

Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2022 Vacancy Details

Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2022 228 595 Vacancies

All Important Dates | mpsconline.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  22nd of August 2022

Maharashtra Group-A Service Combined Main Notification 2022 Important Links

Full Advertisement READ PDF
Application Link APPLY HERE

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For  MPSC Group C Notification 2022

? PDF जाहिरात (Adv.077/ 2022)
https://cutt.ly/pZkEFsn
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mXrwAb

 

Other Important Related Link –

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत 454 रिक्त पदांची नवीन भरती सुरू

MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-2021 प्रथम उत्तरतालिका जाहीर

MPSC तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा भरती जाहिरत प्रकाशित; 588 रिक्त पदे

विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा    

MPSC नवीन टेस्ट सिरीज

मेगा भरती आणि MPSC 2022-23 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच


MPSC Maharashtra Group-C Result

MPSC Group C Bharti 2022 : Maharashtra Public Service Commission has been declared the Qualified Candidates list of Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination 2021. The exam was conducted for the Technical Assistant, Industry Inspector, Sub Inspector, and State Excise, Clerk Typist (Marathi/English), Tax Assistant Posts. To download the results, click on the link below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड –

  1. उद्योग निरीक्षक – https://cutt.ly/bKGuOC8  
  2. उपनिरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क – https://cutt.ly/rKGu0eZ
  3. तांत्रिक सहाय्यक – https://cutt.ly/GKGu86z
  4. लिपिक टंकलेखक – https://cutt.ly/VKGojjd
  5. कर सहाय्यक – https://cutt.ly/fKGoWNu

 


MPSC Maharashtra Group-C Service Joint Pre-Exam 2021

MPSC Group C Bharti 2022 : Maharashtra Public Service Commission has been declared the final answer key of Maharashtra Group-C Service Joint Pre-Examination 2021. The exam was held on the 3rd of April 2022. Click on the below link to download the answer key.

MPSC Group C Bharti 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ०३ एप्रिल, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२१ ” या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3zMXTYS


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड