पुण्यात रिक्त पदांसाठी रोजगार मेळावा; त्वरित करा अर्ज, पूर्ण माहिती!!!! | Pune Job Fair 2025
Pune Rojgar Melava 2025 - rojgar.mahaswayam.gov.in
Pune Job Fair 2025
Pune Rojgar Melava 2025 – A golden opportunity has arisen for the unemployed to get employment. There is a huge job opportunity in Pune. For this, a Pune Rojgar Melava 2025 has been organized. This Pune Job fair is being organized jointly by the Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Department, Pune Police Commissionerate and Haribhai V Desai College of Arts, Science and Commerce. This fair will be held on Sunday, July 13, 2025 at 10 am. ‘Pandit Deendayal Upadhyay Employment Fair’ has been organized at Haribhai V Desai College of Arts, Science and Commerce, Behind Shaniwarwada, Budhwar Peth, Pune. More Details are given below.
बेरोजगारांसाठी रोजगार मिळण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. पुण्यात नोकरीची मोठी संधी आहे. त्यासाठी एक रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे पोलीस आयुक्तालय आणि हरीभाई व्ही देसाई कॉलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा होत आहे. रविवार, 13 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता हा मेळावा होणार आहे. हरीभाई व्ही देसाई कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शनिवारवाड्याच्या पाठीमागे, बुधवार पेठ, पुणे येथे ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
काही अपरिहार्य प्रशासकीय कारणामुळे मंगळवारी 15 जुलै 2025 रोजी होणारा रोजगार मेळावा हा आता रविवार, 13 जुलैला होणार आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी 2 हजारपेक्षा जास्त रिक्तपदे कळविली आहेत. त्यांच्याकडून ही सर्व रिक्तपदे किमान 10 वी, 12 वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी आहेत.
जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. इच्छुकांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांना अर्ज करावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. शिवाय 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Pune Job Fair 2025
Pune Rojgar Melava Bharti 2025: has been conducted for eligible candidates. The Notifications are now published by the First Pandit Deendayal Upadhyay Job Fair. There are various vacancies are available at this Job Fair in the Pune District. There are a total of Various vacancies available to fill the posts. The job fair will be conducted on 13th of July 2025. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Pune Job Fair Recruitment. For more details about Pune Job Fair 2025, visit our website www.MahaBharti.in.
पुणे येथे “विविध पदे दिलेल्या लिन्क वर बघा” पदांकरिता “जिल्हास्तरीय ” पहिला पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख १३ जुलै २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- मेळाव्याचे नाव – पहिला पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर
- शैक्षणिक पात्रता – (Read Complete details)
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑफलाईन (offline)
- नोकरी ठिकाण – पुणे
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – पुणे
- जिल्हा – पुणे
- रोजगार मेळाव्याची तारीख – १३ जुलै २०२५
- मेळाव्याचा पत्ता – हरिभाई वी. देसाई कॉलेज ऑफ कॉमर्स, आर्टस अॅण्ड सायन्स, 596, भाऊ रंगारी रोड, शनिवार वाड्याच्या मागे.
Pune Job Fair 2025 Details |
|
Job Fair Name |
First Pandit Deendayal Upadhyay Job Fair |
Recruitment Name |
Pune Rojgar Melava 2025 |
Name of Posts | — |
Official Website | rojgar.mahaswayam.gov.in |
All Important Dates For Pune Rojgar Melava 2025
|
|
Job Fair Date | 13th of July 2025 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Pune Rojgar Melava 2025
|
|
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/pCN25 |
✅ नोंदणी | https://shorturl.at/aotw0 |
Table of Contents
Pune Rojgar Melava 2025 Apply Online Now