MPSC Duyyam Seva Bharti 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 800 पदांच्या भरतीची घोषणा

MPSC Duyyam Seva Bharti 2022

MPSC Duyyam Seva Bharti 2022

MPSC Duyyam Seva Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has published the notification for the recruitment of Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination 2022.. Eligible candidates apply online before the last date.  Further details are as follows:-

Maharashtra Public Service Commission has been declared the recruitment notification for 800 vacancies under Various Departments in Maharashtra Government. The online applications are invited for the Assistant Cell Officer, State Tax Inspector, Deputy Inspector of Police, Deputy Registrar / Stamp Inspector posts (Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination 2022). Interested and eligible candidates must apply online mode for MPSC Duyyam Seva Recruitment 2022. Eligible candidates submit their applications to the given link before the 15th of July 2022. For more details about MPSC Duyyam Seva Application 2022, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेमुळे विविध संवर्गातील 800 पदांवर भरती केली जाणार. सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.

MPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु

विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा    

MPSC नवीन टेस्ट सिरीज

मेगा भरती आणि MPSC 2022-23 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2022
 • पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक
 • पद संख्या – 800 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अमागास  – रु. 394/-
  • मागासवर्गीय- रु. 294/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जून 2022
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2022
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Important Instruction For MPSC Duyyam Seva Pre Exam 2022

 1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
 2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
 3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

How to Apply For MPSC Duyyam Seva Recruitment 2022

 1. आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
 2. सदर पदांकरिता अर्ज सुरू होण्याची तारीख 25 जून 2022 आहे.
 3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
 4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
 5. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या आधीही 26 फेब्रुवारी 2022 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2021 सहायक कक्ष अधिकारी (MPSC Group B Result 2022 for ASO Prelims Exam) पदासाठीचा निकाल 1 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आला होता.

MPSC पूर्व परीक्षेतील रचनेत महत्‍वपूर्ण बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या (MPSC) राज्‍यसेवा पूर्व परीक्षेतील रचनेत महत्‍वपूर्ण बदल केलाय. त्‍यानुसार आता सिसॅटचा पेपर हा आर्हता प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या पेपरमध्ये ३३ टक्‍के गुण प्राप्त उमेदवारांचे पेपर क्रमांक एकमधील गुणांच्‍या आधारे राज्‍यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या निर्णयामुळे कला, वाणिज्‍य शाखेतील उमेदवारांचे मुख्य परीक्षा देण्याचे प्रमाण वाढेल, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

असा असेल बदल..

आता राज्‍यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक दोन तपासल्‍यानंतर, ज्‍या उमेदवारांना किमान ३३ टक्‍के गुण अर्थात ६६ किंवा त्‍यापेक्षा अधिक गुण प्राप्त असतील अशा उमेदवारांचा पेपर क्रमांक एक तपासला जाईल. पेपर क्रमांक एकच्‍या गुणांच्‍या आधारे राज्‍यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

“सिसॅटचा पेपर पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार असल्‍याने कला, वाणिज्‍य शाखेतील विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. आत्तापर्यंत सिसॅटच्‍या गुणांमुळे विज्ञान शाखा, तंत्रशिक्षण असलेल्‍या उमेदवारांचे पारडे जड राहात होते. आता सर्वांना समान संधी उपलब्‍ध होऊ शकतील.”

MPSC Duyyam Seva Bharti 2022 Details

🆕 Name of Department Maharashtra Public Service Commission (MPSC)
📥 Recruitment Details MPSC Duyyam Seva Recruitment 2022
👉 Name of Posts Assistant Cell Officer, State Tax Inspector, Deputy Inspector of Police, Deputy Registrar / Stamp Inspector
🔷 No of Posts 800 Vacancies
📂 Job Location Maharashtra
✍🏻 Application Mode Online
✅ Official WebSite mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC Duyyam Seva Recruitment 2022

Assistant Section Officer Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts
State Tax Inspector Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts
Police Sub-Inspector  Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts
Deputy Registrar / Stamp Inspector Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts

MPSC Duyyam Seva Recruitment Vacancy Details

Assistant Section Officer 42 Vacancies
State Tax Inspector 77 Vacancies
Police Sub-Inspector  603 Vacancies
Deputy Registrar / Stamp Inspector 78 Vacancies

All Important Dates | mpsconline.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  15th of July 2022

MPSC Duyyam Seva Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Official Website APPLY HERE

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC Duyyam Seva Jobs 2022

📑 PDF जाहिरात (Adv.049 – 53/ 2022)
https://cutt.ly/aKnBoUh
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mXrwAb

 


MPSC Duyyam Seva Group B Exam Dates 

MPSC Duyyam Seva Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has announced the exam dates of the Maharashtra Secondary Service Group-B Mains Exam 2021. The exam will be held at Nashik, Mumbai, Pune, Amravati, Aurangabad, and Nagpur centers. Further details are as follows:-

महाराष्ट्र दुय्यम सेवा (Maharashtra Secondary Service) अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा (Mains Exam) २०२१ च्‍या तारखांची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) केली आहे. त्‍यानुसार नाशिकसह मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर येथील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. जुलैमध्ये या परीक्षेचे पदनिहाय पेपर घेतले जाणार आहेत.

 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ अंतर्गत तिन्‍ही पदांसाठी संयुक्‍त पेपर क्रमांक एक हा ९ जुलैला होणार आहे.
 • पोलिस उपनिरीक्षकपदासाठी पात्र उमेदवारांचा पेपर क्रमांक दोन हा १७ जुलैला होणार आहे.
 • राज्‍य कर निरीक्षकपदासाठीचा पेपर क्रमांक दोन २४ जुलैला राज्‍यभर पार पडेल, तर सहायक कक्ष अधिकारीपदाची परीक्षा ३१ जुलैला राज्‍यभरातील परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

१७ जूनपर्यंत नोंदणी मुदत

या वर्षी २६ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्‍या पूर्व परीक्षेतून पात्रता मिळविणाऱ्या उमेदवारांना या मुख्य परीक्षेत प्रविष्ठ होता येणार आहे. यासाठी या उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून, त्‍यासाठी १७ जूनपर्यंत मुदत दिली आहे.

MPSC Duyyam Seva Vacancy 2022

अशी आहे पदांची संख्या

 • -सहाय्यक कक्ष अधिकारी ः १०० पदे
 • -राज्‍य कर निरीक्षक ः ६०९ पदे
 • -पोलिस उपनिरीक्षक ः ३७६ पदे

MPSC Duyyam Seva Exam Syllabus

MPSC Duyyam Seva Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has been declared the syllabus of Maharashtra Secondary Service Group-B (Non-Gazetted) (Pre) and (Main) Competitive Examination. Click on the link below to view the syllabus.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. अभ्यासक्रम बघण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. 

परीक्षेचे टप्पे: 

 1. संयुक्त पूर्व परीक्षा – 100 गुण
 2. मुख्य परीक्षा – 200 गुण (पेपर क्र. 1 संयुक्त व पेपर क्र. 2 स्वतंत्र)

Maharashtra Subordinate Service Group B (Non-Gazetted) Conbined (Pre) Exam

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा 

प्रश्नपत्रिकेची संख्या –

 • विषय व संकेतांक – सामान्य क्षमता चाचणी (संकेतांक क्र. 012)
 • प्रश्नसंख्या – 100
 • एकूण गुण – 100
 • दर्जा – पदवी
 • माध्यम – मराठी व इंग्रजी
 • परीक्षेचा कालावधी – एक तास
 • प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

नकारात्म अनुदान:-

 • प्रत्येकी चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/ कमी करण्यात येतील.
 • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्याच अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25%किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/ कमी करण्यात येतील.
 • एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही.

Syllabus

MPSC Duyyam Seva Bharti 2022

MPSC Duyyam Seva Bharti 2022

पूर्ण अभ्याक्रम येथे डाउनलोड करा – https://bit.ly/3FpkMm0


MPSC Duyyam Seva Bharti 2022

MPSC Duyyam Seva Bharti 2022: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2021 (जाहिरात क्र. 249/2021) मधून भरावयाच्या एकूण 666 पदांकरिता दिनांक 28 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये राज्य कर निरीक्षक गट-ब (अराजपत्रित) संवार्गाकरिता 190 पदे दर्शविण्यात आली होती.

MPSC Duyyam Seva Bharti 2022

संपूर्ण तपशील – https://bit.ly/3jz6p4p


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
 1. N P PAWAR says

  mpsc duyyam seva bhati application date pospond kara / vadhva because CORONA virous

 2. Rani says

  Mpsc bharti 2020 syllabus konta ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड