MPSC सहायक कक्ष अधिकारी परीक्षा 2022 – पदसंख्येत वाढ | MPSC ASO Bharti 2022

MPSC ASO Bharti 2022

MPSC ASO Bharti 2022

MPSC ASO Bharti 2022महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाच्या मागणीपत्रानुसार आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०८६ / २०२२) मधून भरावयाच्या आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या एकूण ४ पदांकरीता दिनांक २९ सप्टेंबर, २०२२ रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये मागणीपत्राचा तपशील देण्यात आला होता. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाच्या कार्यालयाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या पत्रान्वये आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचे अतिरिक्त ०३ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. सदर अतिरिक्त पदाचे मागणीपत्र विचारात घेता विषयांकित परीक्षेमधून आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या एकूण ०७ पदांकरीता गुणवत्तेनुसार भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.

जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सविस्तर माहिती – https://bit.ly/3hg7z7i

MPSC ASO Bharti 2022

MPSC ASO Bharti 2022: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill 66 vacancies. Interested and eligible candidates can apply online before the last date. More details are as follows:-

MPSC सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 – प्रवेशपत्र जाहीर

The recruitment notification has been declared by the Maharashtra Public Service Commission (MPSC) for interested and eligible candidates to fill 66 vacancies. Online applications are invited for the Assistant Section Officer (Assistant Section Officer Limited Departmental Competitive Exam 2022) posts. Applicants need to apply online mode for MPSC ASO Recruitment 2022. Interested and eligible candidates can submit their applications through the given link before the 20th of October 2022. For more details about MPSC Assistant Section Officer Recruitment 2022, Visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी (सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022) पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे. या भरतीचे नवीन सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी (सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022)
  • पदसंख्या – 66 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज शुल्क
    • आमागास प्रवर्ग – रु. 719/-
    • मागासवर्गीय प्रवर्ग / आ.दु.घ./ अनाथ/ दिव्यांग – रु. 449/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 सप्टेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

MPSC ASO Bharti 2022

MPSC महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा 2021 प्रथम उत्तरतालिका डाउनलोड करा 

MPSC 2023 मधील परीक्षांचे वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर, अनेक महत्वाच्या परीक्षा जाहीर!!

MPSC अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक लिमिटेड विभागीय मुख्य परीक्षा – 2021 ची पात्रता यादी जाहीर

MPSC महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र जाहीर; लगेच करा डाउनलोड

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उप अभियंता (यांत्रिकी व विद्युत) नवीन पदभरती सुरु

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Educational Qualification For MPSC ASO Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक कक्ष अधिकारी (सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022) फक्त मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या खुद्द आस्थापनेवरील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कार्यरत लिपिक, लिपिक टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखालील कोणत्याही दुय्यम कार्यालयातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र नाहीत.

Salary Details For Assistant Section Officer Limited Departmental Competitive Exam 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहायक कक्ष अधिकारी (सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022) Rs. 38,600-1,22,800/-

How To Apply For MPSC ASO Exam 2022

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांना ऑनलाईन अर्ज 30 सप्टेंबर 2022 ते 20 ऑक्टोबर 2022 दरम्यान करता येतील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For MPSC Assistant Room Officer Bharti 2022

निवडप्रक्रिया :

  • जाहिरातीमध्ये नमूद अर्हता/पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रियासहायक कक्ष अधिकारी (सेवाप्रवेश) नियम, २०१८, सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) पदावर निवडीने नियुक्ती मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा नियम २०२२ अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार राबविण्यात येईल.
  • भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी/निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन/प्राधान्य क्रमवारी(Ranking) आयोगाच्या दिनांक १२ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार निश्चित करण्यात येईल.

MPSC ASO Bharti 2022 Details

???? Name of Department Maharashtra Public Service Commission (MPSC)
???? Recruitment Details MPSC ASO Recruitment 2022
???? Name of Posts Assistant Section Officer (Assistant Section  Officer Limited Departmental Competitive Exam 2022)
???? No of Posts 66 Vacancies
???? Job Location Maharashtra
✍???? Application Mode Online
✅ Official WebSite mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC ASO Recruitment 2022

Assistant Section Officer  Only the employees of the Ministry Administrative Department’s own establishment as well as the office of the Maharashtra Public Service Commission are eligible to apply for the present examination. Employees of any secondary office under the Ministerial Administrative Department are not eligible to apply for the present examination.

MPSC ASO Vacancy Details

Assistant Section Officer  66 Vacancies

All Important Dates For MPSC ASO Recruitment 2022

⏰ Last Date  20th of October 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Assistant Section Officer Recruitment 2022

???? PDF Syllabus
सिल्याबस डाउनलोड करा
???? PDF जाहिरात
https://bit.ly/3y0M4N5
???? ऑनलाईन अर्ज करा (30 सप्टेंबर 2022)
mpsconline.gov.in
✅ अधिकृत वेबसाईट
mpsc.gov.in

 

Other Important Links :

MPSC Stenographer And Stenotypist Syllabus, Exam Pattern in Marathi

MPSC New Syllabus And Exam Pattern PDF

MPSC Technical Services Recruitment Exam Pattern And Syllabus

MPSC Rajya Seva Cut Off Marks, Merit List 2022

MPSC Group C Main Exam Syllabus PDF-Download Exam Pattern, Syllabus

MPSC AMVI Bharti New Exam Pattern And Syllabus PDF

MPSC Law Officer Group A Bharti Syllabus And Exam Pattern 2022

MPSC Rajyaseva Syllabus 2022 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Roshni Laxman barde says

    Thanks sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड