MPSC New Syllabus And Exam Pattern PDF – सर्व पोस्ट चे सिलॅबस एकाच जागेवर

MPSC New Syllabus And Exam Pattern PDF 

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC New Syllabus And Exam Pattern PDF : The new pattern of questions and subjects in the preliminary examination conducted by the Maharashtra Public Service Commission (mpsc) for the mega recruitment of eight thousand seats was a picture of making the examinees sweat. Also since general science questions and answers are both in English, didn’t MPSC find an alternative word in Marathi? Such a discussion was also held at the examination centers.

आठ हजार जागांच्या मेगाभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (mpsc) घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेमधील प्रश्न, विषय यांच्या नव्या पॅटर्नने परीक्षार्थीना घाम फोडल्याचे चित्र होते. तसेच सामान्य विज्ञान विषयाचे प्रश्न आणि उत्तरे हे दोन्ही इंग्रजीमध्ये असल्याने एमपीएससीला मराठीमध्ये पर्यायी शब्द सापडले नाही का? अशी देखील चर्चा परीक्षा केंद्रांवर होती. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

To Know Latest Changes And Updates in MPSC Exam Click Here

MPSC Clerk Typist Exam Details 2023 – – लिपीक-टंकलेखक परीक्षा एप्रिल २०२३ मध्ये

📆MPSC Time Table 2022 in Marathi

MPSC 2023 पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर-भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल !

MPSC Syllabus PDF Marathi

राज्य शासनातील विविध संवर्गांतर्गत एकूण ८ हजार १६९ पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत  अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी जानेवारीमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. पहिल्यांदाच गट ‘ब’ आणि गट ‘क’साठी एकत्रित पूर्वपरीक्षा होत असल्याने परीक्षेचा पॅटर्नही वेगळा होता. दरम्यान, जिल्ह्यातील ७० केंद्रांवर रविवारी (दि. ३०) पूर्वपरीक्षा घेण्यात आली. दरम्यान, शहरातील अनेक केंद्रांवर बायोमेट्रिक आय स्कॅन करत असताना थोडा गोंधळ उडाला होता. केंद्रप्रमुखांनी लक्ष घालत मार्ग काढला. परीक्षेसाठी यापूर्वी अभ्यासक्रम आणि गुणांनुसार विषयांचे वर्गीकरण ठरलेले होते. मात्र, यंदा आयोगाने पूर्वीचा पॅटर्न (mpsc syllabus) बदलत नवीन वर्गीकरण केल्याने विद्यार्थ्यांना या नव्या पॅटर्नने घाम फोडला होता.

🎯For Free MPSC MOCK Test Series -Click Here

👉MPSC Cut off 2022 – पूर्ण माहिती आणि विश्लेषण

👉MPSC Rajyaseva Previous Year Exam Cut Off-राज्यसेवा मागील वर्षीचे कट ऑफ 

नवा पॅटर्न

इतिहास – १० गुण, भूगोल – १० गुण, अर्थव्यवस्था – १५ गुण, चालू घडामोडी – १५ गुण, राज्यव्यवस्था – १५ गुण, विज्ञान १५ गुण, गणित आणि बुद्धिमत्ता – २० गुण


MPSC New Syllabus And Exam Pattern PDF

MPSC नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न PDF डाउनलोड करा

MPSC New Syllabus And Exam Pattern PDF The Maharashtra Public Service Commission is a State Level Civil Services Exam to select Civil servants for the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. Under this exam Officers get selected at Group A And Group B level through three stages namely Pre-examination, Main examination, and Personality test/Interview. Lakhs of students across the state prepare for this exam and take the MPSC exam every year. Here in this article we are trying to give you MPSC Syllabus For all Posts and MPSC Exam Pattern Information in Marathi. If you are going to start preparing for MPSC Exam then you must know the format of the Exam. The format of MPSC Exam is similar to UPSC Exam, i.e. MPSC Recruitment process is conducted in three stages. So let’s take the information of all three stages (MPSC Information in Marathi) as well as all posts syllabus in detail. Check below MPSC Latest Syllabus And Exam Pattern PDF –

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय महाराष्ट्र राज्यासाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार नागरी सेवकांची निवड करण्यासाठी राज्यस्तरीय नागरी सेवा परीक्षा आहे. या परीक्षेअंतर्गत अधिकारी गट अ आणि गट ब स्तरावर पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी/मुलाखत अशा तीन टप्प्यांतून निवडले जातात. राज्यभरातील लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करून दरवर्षी एमपीएससी परीक्षा देतात. येथे या लेखात आम्ही तुम्हाला सर्व पदांसाठी एमपीएससी अभ्यासक्रम आणि एमपीएससी परीक्षा पॅटर्नची माहिती मराठीत देण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुम्ही एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू करणार असाल तर तुम्हाला परीक्षेचे स्वरूप माहित असणे आवश्यक आहे. एमपीएससी परीक्षेचे स्वरूप यूपीएससी परीक्षेसारखेच आहे, म्हणजे एमपीएससी भरती प्रक्रिया तीन टप्प्यात आयोजित केली जाते. चला तर मग तिन्ही टप्प्यांची माहिती (MPSC माहिती मराठीत) तसेच सर्व पदांच्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊ.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

MPSC Civil Exam Date

MPSC New Syllabus And Exam Pattern PDF

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परिक्षेतून भरण्यात येणाऱ्या खालील परिक्षांचे अभ्यासक्रम संबंधीत परिक्षांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

Download MPSC New Syllabus And Exam Pattern PDF

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य, महाराष्ट्र वन सेवा मुख्य व महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परिक्षेचा सुधारित अभ्यासक्रम सन २०२३ करीता आयोजित परिक्षांपासून लागू करण्याबाबत.

MPSC Exam Name

Syllabus PDF

MPSC FSL Group A Syllabus

Download

MPSC Rajyaseva Syllabus 2023 [Revised by MPSC]

Download

MPSC Arogya Vibhag Statistical Officer Syllabus And Exam Pattern 2023

Download

MPSC Technical Services Recruitment Exam Pattern And Syllabus –Revised

Download

Maharashtra Group C Services Exam Pattern And Syllabus

Download

MPSC Group C Main Exam Syllabus PDF-Download Exam Pattern, Syllabus

Download

MPSC AMVI Bharti New Exam Pattern And Syllabus PDF

Download

MPSC Law Officer Group A Bharti Syllabus And Exam Pattern 2023

Download

Maharashtra Gazetted Technical Services Main Exam New Syllabus

Download

MPSC Stenographer And Stenotypist Syllabus, Exam Pattern in Marathi

Download

MPSC ASO LDCE Exam 2023 Syllabus And Exam Pattern

Download

MPSC Dental Surgeon Group B Syllabus PDF

Download

MPSC LDO Exam Details And Syllabus PDF

Download

Maharashtra Animal Husbandry Services Syllabus PDF

Download

PWD Executive Engineer Syllabus And Exam Pattern

Download

Maharashtra Non Gazetted Services Group B Main New Syllabus

Download

MPSC Inspector Of Legal Metrology Mains Syllabus And Exam Pattern

Download

Food and Drugs Administrative Service (Gazetted) Main Examination Syllabus PDF

Download

Table of Contents


Leave a Comment

Available for Amazon Prime