JOIN Telegram

MPSC Rajyaseva Syllabus 2024 – असा असणार MPSC चा नवा पॅटर्न !

MPSC Rajyaseva Syllabus 2024

MPSC Rajyaseva Syllabus 2024: Maharashtra Public Service Commission (MPSC) has been declared the Revised State Services Examination Syllabus. Candidates can check the MPSC State service syllabus and we also provided MPSC Rajyaseva Syllabus. For more details about MPSC Syllabus 2022: Prelims, Mains Syllabus, MPSC Rajyaseva Syllabus, MPSC Rajyaseva Syllabus 2024, MPSC Rajyaseva Syllabus in Marathi, MPSC Rajyaseva Syllabus Prelims, MPSC Rajyaseva Syllabus in Detail, MPSC State Service Mains Exam Syllabus, MPSC Rajyaseva Syllabus PDF Download, visit our website www.MahaBharti.in/exam. Further details are as follows:-

The main examination will be conducted in traditional mode (Offline) on January 20, 21 and 22, 2024 at Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Nagpur, Nashik, Navi Mumbai and Pune district centers 

🧿MPSC New Syllabus And Exam Pattern PDF-Download For All Exam

🧿 MPSC Language Paper Pattern-भाषा घटकाचे स्वरूप, सारांश लेखन, भाषांतर, निबंध माहिती

🧿MPSC Rajya Seva Cut Off Marks, Merit List 2022 – यंदा इतका लागला राज्य सेवा मुख्य परीक्षा कट ऑफ !

MPSC students across the state had started protesting against the decision to change the MPSC syllabus from 2024. Finally, their agitation has been successful. Finally, the commission has given relief to the students by taking a big decision. Maharashtra Public Service Commission tweeted that the new syllabus changes will be implemented from 2025 instead of 2024. But do you know what major changes have been made in MPSC syllabus? And what will be the new pattern of MPSC? Today we are going to learn about it in detail. Application Link For RajyaSeva Mukhya Pariksha 2024

राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक स्वरुपात सन २०२३ पासून लागू करण्याबाबतचा निर्णय आयोगाकडून संदर्भाधीन दिनांक २४ जून, २०२२ च्या प्रसिद्धीपत्रकानुसार प्रसिद्ध करण्यात आला होता. सदरहू परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्याची उमेदवारांची मागणी व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती तसेच तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा अशी उमेदवारांनी केलेली मागणी, या बाबी विचारात घेऊन फेरविचारांती सुधारित परीक्षा योजना व नवीन अभ्यासक्रम वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेपासून लागू करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

 

MPSC Rajyaseva Descriptive Exam Update राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक/ पारंपारिक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरे लिखाणाच्या माध्यमाबाबत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २१ जुलै, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील पेपरच्या माध्यमाबाबत उमेदवारांना पुढीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे.

१. पेपर क्रमांक ३ ते ७ :- मुख्य परीक्षेतील पेपर क्र. ३ ते ७ हे पाचही पेपर एकतर मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत सोडविणे आवश्यक राहील.

२. पेपर क्र. ८ व ९ (वैकल्पिक विषय पेपर १ व २) :-

२.१ वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी केवळ ‘मराठी भाषेचे माध्यम निश्चित केलेले आहे, त्याकरीता उमेदवाराने मराठी भाषेतून उत्तरे सोडविणे अनिवार्य राहील.

२.२ वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी केवळ ‘इंग्रजी भाषेचे माध्यम निश्चित केलेले आहे, त्याकरीता उमेदवाराने इंग्रजी भाषेतून उत्तरे सोडविणे अनिवार्य राहील.

२.३ वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी ‘मराठी व इंग्रजी भाषेचे माध्यम निश्चित केलेले आहे त्याकरीता उमेदवाराने ‘मराठी किंवा इंग्रजी’ यापैकी एकाच भाषेची निवड करणे अनिवार्य राहील. निवड केलेल्या भाषेचे माध्यम हे वैकल्पिक विषयाच्या दोन्ही पेपरकरीता अनिवार्य राहील.

RajyaSeva Syllabus New Update(14th Dece 2022)  : आज मुख्यमंत्री

मा श्री  @mieknathshinde जी यांची भेट घेऊन राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी विनंती त्यांना केली. राज्यसेवा परीक्षा पद्धती बदलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मराठीतील सुधारित अभ्यासक्रम घोषित करायला ४ महिने लागले तसेच परीक्षार्थींना अभ्यासासाठी एकाही प्रकाशकाची पुस्तके अद्याप उपलब्ध झाली नसल्याची बाब मा मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ तपासून कार्यवाही करण्याच्या सूचना अ. मु. स. (सेवा) यांना दिल्या आहेत. सहाय्यक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा (श्रेणी १, गट ब) संवर्गातील १००% रिक्त पदे भरण्यात यावीत अशीही विनंती मा मुख्यमंत्री महोदयांना यावेळी केली. तपासून यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी अ. मु. स. (नगरविकास) यांना दिल्या आहेत. –Abhimanyu Pawar

MPSC Rajyaseva Essay Topic 2022 Exam

MPSC New State Services Syllabus 2024| MPSC Rajyaseva Syllabus 2024 of Prelims and Mains

एमपीएससीेने काही दिवसांपूर्वी राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक होईल अशी घोषणा करून त्याचे प्रसिद्धपत्रक काढले होते. आता आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबतचा निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने जाहीर केला आहे. सदर प्रसिद्धीपत्रकाच्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा इंग्रजी भाषेतील सविस्तर अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग Free Mock Test साठी येथे क्लिक करा

राज्यसेवा अभ्यासक्रम : समाजसुधारकांची माहिती नाही !! ‘महाराष्ट्राचा इतिहास’ वगळला

  • राज्य लोकसेवा आयोगाने अराजपत्रित गट-ब आणि गट-क साठीच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातून इतिहास’ हा विषयच वगळला आहे. १५ नोव्हेंबर २०२२ ला आयोगाने जाहीर केलेल्या नव्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या इतिहासाचा समावेश नसल्याने परिक्षार्थीसह सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. याआधी अराजपत्रित गट-ब आणि गट-क च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या इतिहासासह) असा अभ्यासक्रम होता. मात्र नवीन अभ्यासक्रमात मुख्य परिक्षेसाठी महाराष्ट्राचा इतिहास समाविष्ट करण्यात आलेला नाही.
  • लोकाभिमुख प्रशासनात अधिकारी म्हणून सहभागी होताना राज्यातील महापुरुषांची कारकीर्द, त्यांच्या कार्याचे योगदान, उभारलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्था त्यातून समाजात घडलेला बदल याबाबतचा अभ्यास परीक्षार्थी करत असत. विशेषतः महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महर्षि कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, क्रांतिसिंह नाना पाटील व त्यांचे पत्री सरकार, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी वि. रा. शिंदे, धोंडो केशव कर्वे, र. धों. कर्वे, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यासारख्या सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभारणाऱ्या बहुजनवादी महापुरुषांच्या जीवनचरित्रांना अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान होते. त्यातून महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थित्यंतरासोबतच स्वातंत्र, समता आणि बंधुता याबाबत या युवा पिढीची वैचारिक बैठक पक्की होत असे.
  • लोकाभिमुख प्रशासनात काम करताना या महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घेऊन नवीन पिढी निर्माण होण्यास मदत होते. असा या अभ्यासक्रमाच्या मागील हेतू आहे. हाच भाग अभ्यासक्रमातून वगळल्यास नव्या पिढीला समाजसुधारकांचे कार्य, बलिदान कधीच समजणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.
  • दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाच्या आचारसंहितेच्या धास्तीने तयारी करणारे परीक्षार्थी जाहीरपणे याबाबत बोलण्याचे टाळत आहेत. त्यामुळे राज्य सरकारनेच याबाबतची भूमिका घेत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा पूर्वीच्या पद्धतीनेच अभ्यासक्रमात समावेश करावा अशी मागणी पुढे येत आहे.

MPSC New Rajyaseva Exam Pattern | mpsc new syllabus in marathi

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा मराठी भाषेतील अभ्यासक्रम प्रसिद्ध करणेबाबत व दिनांक २१ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमातील खाली नमूद विषयांचे संकितांक सुधारित करण्याबाबत. दिनांक २९ जुलै २०२२ रोजी राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्य सेवा पूर्व तसेच मुख्य परीक्षा अभ्यासक्रमातील ज्या विषयांकरिता ‘इंग्रजी व मराठी माध्यम निश्चित करण्यात आले आहे, त्या विषयांचा मराठी भाषेतील अभ्यासक्रम प्रसिध्द करण्याची वाय आयोगाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने सदर विषयांचा मराठी भाषेतील अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तथापि, सदर सर्व विषयांचा इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम व अधिकृत समजण्यात येईल.

To Know Latest Changes And Updates in MPSC Exam Click Here

Download MPSC New Rajya Seva Prelims Exam Pattern| MPSC Rajyaseva Syllabus 2024 in Marathi & English PDF

टीप – सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान ३३% गुण मिळविणे आवश्यक राहील. या पेपरमध्ये किमान ३३% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

नकारात्मक गुणदान:- पेपर क्रमांक ९ करीता व पेपर क्रमांक २ मधील “Decision making & Problem Solving” चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील.

१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. २) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित

केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५० किंवा २/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.

३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.

४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

MPSC Rajyaseva Prelims Exam Pattern 2024 | RajyaSeva New Syllabus

Paper No. Marks Duration Standard Medium Nature of Paper
Paper I (Compulsory) 200 Two hours Degree Marathi

& English

Objective

Type

Paper II (Qualifying) 200 Two hours Topic No.(I) to (5) Degree level Topic No.(6) class X level Topic No. (7) class X/XII level

                MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2024

(1) Written Examination 1750 Marks (Number of Question Papers-9)
(2) Interview and Personalis Test 275 Marks
Total Marks 2025 Marks
Paper No.

and

Subject Code

Subject         Marks Standard Medium Period     Qualifying/       Nature of Mandatory ,     Question Paper
Paper 1 (Code-1001) Marathi            300 Matriculation      Marathi 3 hours (Qualifying

with 25%

marks)

Conventional Descriptive
Paper 2

(Code-1002)

English            300 Matriculation 1    English 3 hours
Papers to be counted for Merit
Paper 3 (Code  1003) Essay 250 Graduate Marathi English 3 hours Mandatory
Paper 4 (Code – 1004) General Studies -1 250 Graduate Marathi/

English

3 hours
Paper 5 (Code – 1005) General Studies -2 250 Graduate Marathi/

English

3 hours
Paper 6 (Code- 1006) General Studies -3 250 Graduate Marathi

English

3 hours
Paper 7

(Code-1007)

General Studies -4 250 Graduate Marathi English 3 hours
PapcrS Optional Subject

Paper No.- 1

250 Graduate Marathi

English

3 hours
Paper 9 Optional

Subject

Paper No. -2

250 Graduate Marathi

English

3 hours

MPSC Rajyaseva Exam Pattern & Syllabus 2024 |mpsc rajyaseva mains syllabus

MPSC Rajyaseva Syllabus 2022

टीप- १ : इयत्ता दहावी/ बारावी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी (पेपर २ च्या अभयासक्रमातील शेवटचा भाग) प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता, मराठी आणि इंग्रजी भाषेतील. परिच्छेदामार्फत करण्यात येईल.

टीप- २ प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील.

टीप- ३ मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे. राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला तो / ती बसला नाही तर अशा उमेदवाराचा मूल्यमापनासाठी विचार करण्यात येणार नाही.

MPSC State Service Exam Mains Exam Pattern 2024

MPSC Rajyaseva Syllabus 2022

टीप:

१. पेपर क्रमांक ३ ते ७ साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजी मध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

२. वैकल्पिक विषयांतील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल त्याच भाषेतून म्हणजेच एकतर मराठी किंवा इंग्रजीतून उत्तरे देता येतील. ज्या विषयांचे माध्यम इंग्रजी असे नमूद केले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी भाषेतूनच द्यावी लागतील.

३. मुख्य परीक्षेचे ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचे माध्यम उमेदवारांना निवडावे लागेल याची त्यांनी नोंद घ्यावी. वरील नियमांचे अनुपालन न केल्यास त्यांच्या उत्तरपत्रिकांचे अनधिकृत माध्यम म्हणून मूल्यमापन करण्यात येणार नाही

४. प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात येतील. (भाषा प्रश्नपत्रिका, मराठी साहित्य आणि इंग्रजी म्हणून नमूद केलेल्या माध्यमातून विषय वगळून)

MPSC Rajyaseva Mains Exam Pattern

The MPSC has announced a [Revised] new exam pattern for the year 2023. The detailed exam pattern of the MPSC Rajyaseva Mains exam is as follows:

MPSC Mains Exam Marking Scheme

Written Examination 1750 Marks (Question Papers – 9)
Interview and Personality Test 275 Marks
Total Marks 2025 Marks

MPSC State Services Mains Exam Pattern 2024 [Revised]

Paper No. Subject Total Marks Medium
Paper 1 Marathi 300 Marks Marathi
Paper 2 English 300 Marks English
Paper 3 Essay 250 Marks Marathi/English
Paper 4 General Studies -1 250 Marks Marathi/English
Paper 5 General Studies -2 250 Marks Marathi/English
Paper 6 General Studies -3 250 Marks Marathi/English
Paper 7 General Studies -4 250 Marks Marathi/English
Paper 8 Optional Subject Paper No.- 1 250 Marks Marathi/English
Paper 9 Optional Subject Paper No.- 2 250 Marks Marathi/English
  • MPSC मुख्य परीक्षा २०२३ मध्ये एकूण ९ पेपर असतील.
  • पेपर 1 आणि पेपर 2 किमान 25% गुणांसह पात्र होणे अनिवार्य आहे.
  • उमेदवार मुख्य परीक्षेसाठी प्रत्येकी 250 गुणांसह 2 पर्यायी विषय निवडू शकतात.

✅State Services Examination -Revised Pattern 2024-Syllabus in Marathi


MPSC Rajyaseva Syllabus PDF 2022 – 2023|MPSC Syllabus 2022 in Marathi

राज्यसेवा पूर्व परीक्षे मध्ये २ पेपर असतात . प्रथम पेपर हा २०० गुणांचा असून त्यामध्ये १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी Multiple Choice Questions असतात. राज्यसेवा पूर्व परीक्षा मराठी आणि इंग्लिश मध्ये देऊ शकता. MPSC Mains ला पात्र होण्यासाठी आधी पूर्व परीक्षा पात्र करावे लागते.

MPSC Rajyaseva Syllabus 2022 in Marathi

पेपर 1 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)

  1. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी
  2. भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
  3. महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल
  4. महाराष्ट्र आणि भारत राज्यव्यवस्था आणि शासन घटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, सामाजिक धोरणे इत्यादी
  5. आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी
  6. सामान्य विज्ञान
  7. पर्यावरण, परिसंस्था, पर्यावरणीय मुद्दे इत्यादी

Paper I – (200 marks) 

  • (1) Current events of state, national and international importance.
  • (2) History of India and Indian National Movement with some weightage to Maharashtra
  • (3) Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World.
  • (4) India and Maharashtra – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj, Urban Governance, Public Policy, Rights issues, etc.
  • (5) Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc.
  • (6) General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change – that do not require subject specialisation.
  • (7) General Science.

पेपर 2 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)

  1. मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन क्षमता
  2. संवाद आणि आंतर-कौशल्ये ज्ञान
  3. निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण
  4. सामान्य बुद्धिमत्ता चाचणी – बैठक व्यवस्था, दिशेचे ज्ञान, आकलन क्षमता, कूट-प्रश्न इत्यादी
  5. मुलभूत संख्याज्ञान आणि गणित, क्षेत्रफळ आणि घनफळ, काळ-काम-वेग, सरासरी, वय, शक्यता, विदा आकलन आणि स्पष्टीकरण, सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज इत्यादी

Paper II – (200 marks)

  • (1) Comprehension
  • (2) Interpersonal skills including communication skills.
  • (3) Logical reasoning and analytical ability.
  • (4) Decision – making and problem – solving.
  • (5) General mental ability.
  • (6) Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation(Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class Xlevel)
  • (7) Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level)

MPSC Mains Exam Pattern 2022 मुख्य परीक्षेचे स्वरूप थोडक्यात खालीलप्रमाणे

पेपर क्रमांक  विषय  प्रश्नसंख्या  एकूण गुण  कालावधी 
1 भाषा पेपर 1 (मराठी |इंग्रजी)   — 50 + 50 3 तास
2 भाषा पेपर 2 (मराठी |इंग्रजी) 50 + 50 50 + 50 1 तास
3 सामान्य अध्ययन – 01 150 150 2 तास
4 सामान्य अध्ययन – 02 150 150 2 तास
5 सामान्य अध्ययन – 03 150 150 2 तास
6 सामान्य अध्ययन – 04 150 150 2 तास
एकूण  800

MPSC Rajyaseva Prelims Paper I – (200 marks)(100 Questions) राज्यसेवा पूर्व परीक्षा 1

Current events of state, national and international importance.(राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या चालू घडामोडी)
History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement.(भारतीय इतिहास [महाराष्ट्राच्या संदर्भात] व राष्ट्रीय चळवळ)
Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World.(महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल)
Maharashtra and India – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj,Urban Governance, Public Policy, Rights issues, etc.(महाराष्ट्राची व भारताची राज्यव्यवस्था आणि शासन)
Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc.(आर्थिक व सामाजिक विकास)
General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change-that do not require subject specialisation.(पर्यावरणीय परिस्थिती)
General Science (सामान्य विज्ञान)
MPSC Rajyaseva Prelims Paper II – (200 marks)(80 Questions) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2
Comprehension (आकलन क्षमता)
Interpersonal & Communication Skills (वैयक्तिक कौशल्य संवाद कौशल्यासह)
Logical Reasoning & Analytical Ability (तार्किक व विश्लेषण क्षमता)
Decision Making & Problem Solving  (निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण)
General Mental Ability  (सामान्य बौद्धिक क्षमता)
Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation(Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class X level) (मूलभूत संख्याशास्त्र)
Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level).मराठी व इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये (दहावी / बारावी).

MPSC Rajyaseva Exam 2023 | State Services Pre Examination 2023

पेपर 1 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)

  1. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी
  2. भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
  3. महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल
  4. महाराष्ट्र आणि भारत राज्यव्यवस्था आणि शासन घटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, सामाजिक धोरणे इत्यादी
  5. आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी
  6. सामान्य विज्ञान
  7. पर्यावरण, परिसंस्था, पर्यावरणीय मुद्दे इत्यादी

पेपर 2 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)

  1. मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन क्षमता
  2. संवाद आणि आंतर-कौशल्ये ज्ञान
  3. निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण
  4. सामान्य बुद्धिमत्ता चाचणी – बैठक व्यवस्था, दिशेचे ज्ञान, आकलन क्षमता, कूट-प्रश्न इत्यादी
  5. मुलभूत संख्याज्ञान आणि गणित, क्षेत्रफळ आणि घनफळ, काळ-काम-वेग, सरासरी, वय, शक्यता, विदा आकलन आणि स्पष्टीकरण, सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज इत्यादी

भाषा (langauge) पेपर 1 (मराठी आणि इंग्रजी) चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 50+50=100)

पेपर 01    गुण   अभ्यासक्रम 
भाग – 01 (मराठी) 50
  1. निबंध लेखन – दोनपैकी एका विषयावर सुमारे 400 शब्द
  2. भाषांतर इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर, सुमारे अर्धे पान/2 परिच्छेद
  3. सारांश लेखन
भाग – 02

(इंग्रजी)

50
  1. Essay writing- An essay on one out of the two given topics/subject (About 400 words)
  2. Translation – Marathi paragraph to be translated into English, approximately 1/2Page/paragraphs
  3. Precis writing

 

भाषा (langauge) पेपर 2 (मराठी आणि इंग्रजी) चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 50+50=100)

पेपर 02   गुण  अभ्यासक्रम 
भाग – 01 (मराठी) 50
  1. व्याकरण – म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी/विरुध्दार्थी शब्द, शुध्दलेखन/विरामचिन्हे, इत्यादी
  2. आकलन- उताऱ्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
भाग – 02

(इंग्रजी)

50
  1. Grammar Idioms, Phrases, Synonyms/ Antonyms, Correct formation of words and sentences, Punctuation, etc.
  2. Comprehension

MPSC Rajyaseva 2022 Syllabus – List of Optional Subjects 

  • (1) Agriculture
  • (2) Animal Husbandry and Veterinary Science
  • (3) Anthropology
  • (4) Botany
  • (5) Chemistry
  • (6) Civil Engineering
  • (7) Commerce and Accountancy
  • (8) Economics
  • (9) Electrical Engineering
  • (10) Geography
  • (11) Geology
  • (12) History
  • (13) Law
  • (14) Management
  • (15) Marathi Literature
  • (16) Mathematics
  • (17) Mechanical Engineering
  • (18) Medical Science
  • (19) Philosophy
  • (20) Physics
  • (21) Political Science and International Relations
  • (22) Psychology
  • (23) Public Administration
  • (24) Sociology
  • (25) Statistics
  • (26) Zoology

MPSC Rajyaseva Syllabus of Mains Exam GS 01 (History and Geography) 

Mains GS 01- General Studies –01 (History and Geography) Syllabus

I. History

  • Establishment of the British Rule in India
  • History of Modern India
  • Renaissance Era
  • Indian Economy under Colonial Rule
  • Emergence and growth of Indian Nationalism
  • Famous movements against British Government
  • National movement in Gandhian Era and Dr. B.R. Ambedkar’s approach to the problem of untouchability
  • Constitutional Development under British Government
  • Growth of Communalism and the Partition of India
  • Toward the Transfer of Power
  • India after Independence
  • Selected Social Reformers of Maharashtra
  • Cultural Heritage of Maharashtra (Ancient to Modern)

II. Geography

  • Geomorphology
  • Climatology
  • Human Geography
  • Human settlements
  • Economic Geography (Special Reference to Maharashtra)
  • Population Geography (Special Reference to Maharashtra)
  • Environmental Geography (Special Reference to Maharashtra)
  • Geography and Aero- Space Technology
  • Aerial Photograph
  • GIS and its applications

III. Agriculture

  • Agroecology
  • Soils
  • Water Management

MPSC Rajyaseva Syllabus in Detail

General Studies –02 (Indian Constitution & Indian Politics (With Special Reference to Maharashtra) and Law) Syllabus
  • The Constitution of India
  • Indian Federalism and Indian Political System (Structure, Powers and Functions of Governments)
  • Evolution of Indian Administration
  • State Government and Administration ( With Special Reference to Maharashtra)
  • Rural and Urban Local Government and Administration
  • District Administration
  • Political Parties and Pressure Groups
  • The Electoral Process
  • Mass Media
  • Education System
  • Administrative Law
  • Maharashtra Land Revenue Code 1966
  • Some Pertinent Laws
  • Social Welfare and Social Legislation
  • Financial Administration
  • Agricultural Administration and Rural Economy
  • Public Services
  • Constitutional and Statutory Bodies
  • Concepts, Approaches and Theories in Public Administration
  • Public Policy

MPSC SSE Syllabus 2023: Prelims, Mains Syllabus

General Studies –03 (Human Resource Development (Hrd) And Human Rights) Syllabus

I. Human Resource Development

  • Human Resource Development in India
  • Education
  • Vocational Education
  • Health
  • Rural Development

II. Human Rights

  • Universal Declaration of Human Rights (UDHR 1948)
  • Child Development
  • Women Development
  • Youth development
  • Tribal development
  • Development for Socially deprived classes
  • Welfare for aged People
  • Labour Welfare
  • Welfare of disabled persons
  • People’s Rehabilitations
  • International and Regional Organisations
  • Consumer Protection Act 2019
  • Values, Ethics and Norms

MPSC Rajyaseva Syllabus 2023 Updates

General Studies –04 (Economy And Planning, Economics Of Development And Agriculture, Science And Technology Development) Syllabus

I. Macro-Economics

  • Macro Economics
  • Growth & Development
  • Public Finance
  • Money
  • International Trade and International Capital

II. Indian Economy

  • Indian Economy- Overview
  • Indian Agriculture & Rural Development
  • Co-operation
  • Monetary & Financial Sector
  • Public Finance and Financial Institutions
  • Industry and Services Sector
  • Infrastructure Development
  • International Trade & Capital
  • Economy of Maharashtra
  • Agriculture
  • Importance of Agriculture in National Economy
  • Problem of rural indebtedness and Agriculture credit
  • Food and Nutrition

III. Science And Technology Developments

  • Energy Science
  • Computer and Information Technology
  • Space Science and Technology
  • Bio- Technology
  • Introduction
  • Bio-technology in Agriculture
  • Plant Tissue Culture
  • Immunology
  • Application of DNA Technology in Human and Animals
  • Vaccines
  • Fermentation
  • Bioethics
  • Biosafety
  • Patent
  • India’s Nuclear Programme
  • Disaster Management

MPSC Rajyaseva 2023 Syllabus – List of Optional Subjects 

  • (1) Agriculture
  • (2) Animal Husbandry and Veterinary Science
  • (3) Anthropology
  • (4) Botany
  • (5) Chemistry
  • (6) Civil Engineering
  • (7) Commerce and Accountancy
  • (8) Economics
  • (9) Electrical Engineering
  • (10) Geography
  • (11) Geology
  • (12) History
  • (13) Law
  • (14) Management
  • (15) Marathi Literature
  • (16) Mathematics
  • (17) Mechanical Engineering
  • (18) Medical Science
  • (19) Philosophy
  • (20) Physics
  • (21) Political Science and International Relations
  • (22) Psychology
  • (23) Public Administration
  • (24) Sociology
  • (25) Statistics
  • (26) Zoology

MPSC Rajyaseva Syllabus of Mains Exam GS 01 (History and Geography) 

Mains GS 01- General Studies –01 (History and Geography) Syllabus

I. History

  • Establishment of the British Rule in India
  • History of Modern India
  • Renaissance Era
  • Indian Economy under Colonial Rule
  • Emergence and growth of Indian Nationalism
  • Famous movements against British Government
  • National movement in Gandhian Era and Dr. B.R. Ambedkar’s approach to the problem of untouchability
  • Constitutional Development under British Government
  • Growth of Communalism and the Partition of India
  • Toward the Transfer of Power
  • India after Independence
  • Selected Social Reformers of Maharashtra
  • Cultural Heritage of Maharashtra (Ancient to Modern)

II. Geography

  • Geomorphology
  • Climatology
  • Human Geography
  • Human settlements
  • Economic Geography (Special Reference to Maharashtra)
  • Population Geography (Special Reference to Maharashtra)
  • Environmental Geography (Special Reference to Maharashtra)
  • Geography and Aero- Space Technology
  • Aerial Photograph
  • GIS and its applications

III. Agriculture

  • Agroecology
  • Soils
  • Water Management

MPSC Rajyaseva Syllabus in Detail

General Studies –02 (Indian Constitution & Indian Politics (With Special Reference to Maharashtra) and Law) Syllabus
  • The Constitution of India
  • Indian Federalism and Indian Political System (Structure, Powers and Functions of Governments)
  • Evolution of Indian Administration
  • State Government and Administration ( With Special Reference to Maharashtra)
  • Rural and Urban Local Government and Administration
  • District Administration
  • Political Parties and Pressure Groups
  • The Electoral Process
  • Mass Media
  • Education System
  • Administrative Law
  • Maharashtra Land Revenue Code 1966
  • Some Pertinent Laws
  • Social Welfare and Social Legislation
  • Financial Administration
  • Agricultural Administration and Rural Economy
  • Public Services
  • Constitutional and Statutory Bodies
  • Concepts, Approaches and Theories in Public Administration
  • Public Policy

MPSC SSE Syllabus 2023: Prelims, Mains Syllabus

General Studies –03 (Human Resource Development (Hrd) And Human Rights) Syllabus

I. Human Resource Development

  • Human Resource Development in India
  • Education
  • Vocational Education
  • Health
  • Rural Development

II. Human Rights

  • Universal Declaration of Human Rights (UDHR 1948)
  • Child Development
  • Women Development
  • Youth development
  • Tribal development
  • Development for Socially deprived classes
  • Welfare for aged People
  • Labour Welfare
  • Welfare of disabled persons
  • People’s Rehabilitations
  • International and Regional Organisations
  • Consumer Protection Act 2019
  • Values, Ethics and Norms

MPSC Rajyaseva Syllabus

General Studies –04 (Economy And Planning, Economics Of Development And Agriculture, Science And Technology Development) Syllabus

I. Macro-Economics

  • Macro Economics
  • Growth & Development
  • Public Finance
  • Money
  • International Trade and International Capital

II. Indian Economy

  • Indian Economy- Overview
  • Indian Agriculture & Rural Development
  • Co-operation
  • Monetary & Financial Sector
  • Public Finance and Financial Institutions
  • Industry and Services Sector
  • Infrastructure Development
  • International Trade & Capital
  • Economy of Maharashtra
  • Agriculture
  • Importance of Agriculture in National Economy
  • Problem of rural indebtedness and Agriculture credit
  • Food and Nutrition

III. Science And Technology Developments

  • Energy Science
  • Computer and Information Technology
  • Space Science and Technology
  • Bio- Technology
  • Introduction
  • Bio-technology in Agriculture
  • Plant Tissue Culture
  • Immunology
  • Application of DNA Technology in Human and Animals
  • Vaccines
  • Fermentation
  • Bioethics
  • Biosafety
  • Patent
  • India’s Nuclear Programme
  • Disaster Management

MPSC Rajyaseva Syllabus PDF Download

Table of Contents


test99

2 thoughts on “MPSC Rajyaseva Syllabus 2024 – असा असणार MPSC चा नवा पॅटर्न !”

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड