JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

शासकीय नोकरीची संधी !! तब्बल ६१ हजार युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी नियुक्तीपत्र वाटप करणार | Maharashtra Rojgar Melava 2026

Maharashtra Job Fair 2026:  सरकारच्या विविध विभागांत निवड झालेल्या ६१ हजार तरुण-तरुणींना आज, शनिवारी रोजगार मेळाव्यांमध्ये नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र हस्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, देशभरातील ४५ ठिकाणी हा १८वा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगारनिर्मितीला सर्वोच्च प्राधान्य दिजे आहे. त्याच दृष्टिकोनातून दरवर्षी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येतो. यंदा या मेळाव्यात ६१ हजार जणांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येईल’, असे पंतप्रधान कार्यालयातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यांद्वारे आत्तापर्यंत ११ लाख तरुण-तरुणींना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत, असेही त्यात म्हटले आहे. अठरावा रोजगार मेळावा देशभरातील ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला असून, केंद्र सरकारमधील विविध मंत्रालये, विभागांमध्ये निवड झालेल्यांना यावेळी नियुक्तीपत्रे देण्यात येतील. केंद्रीय गृहमंत्रालय, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, उच्चशिक्षण मंत्रालय आदींमध्ये विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांचा त्यात समावेश आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maharashtra Rojgar Melava 2026

NMO Rojgar Melava Educational Criteria

  • S.S.C.
  • H.S.C
  • H.S.C.
  • B.A.
  • B.E./B.Tech.
  • B.Com.
  • B.Sc.
  • Dip-CIVIL ENGG
  • H.S.C.-MCVC
  • M.A.
  • 9th Pass
  • Dip-MECHANICAL ENGG
  • M.Com.
  • D.Ed./D.T.Ed.
  • B.C.A
  • Dip-ELECTRICAL ENGG
  • M.Sc.
  • M.B.A.
  • B.Ed.
  • 8th Pass
  • 7th Pass
  • Dip-AGRICULTURE
  • M.E./M.Tech.
  • Dip-ELECTRONICS AND TELECOMMUNICATION
  • Dip-PHARMACY(D.PHARM)

Required Skills For Maha NAMO Rojgar Melava 

  • MS-CIT
  • Typing-Marathi-30
  • Typing-English-40
  • Typing-English-30
  • Computer
  • Tally
  • Fitter
  • Electrician
  • Typing-Marathi-40
  • Welder
  • Cad & Engg Drawing (Auto Cad)
  • Computer Hardware & Networking
  • Computer Operator & Programming Assistant
  • Typing-Hindi-30
  • Mechanic Motor Vehicle
  • Diesel Mechanic
  • Bus Conductor
  • Typing-English-50
  • Wireman
  • Welder Gas & Electric
  • Machinist
  • Driver-lmv
  • National Cadet Corps(NCC)
  • Turner
  • Accountant

Participating Districts in Maharashtra Mega Employment Fair 

  • Pune
  • Thane
  • Nashik
  • Nagpur
  • Kolhapur
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Solapur
  • Ahmednagar
  • Sangli
  • Jalgaon
  • Bid
  • Satara
  • Mumbai Sub Urban
  • Latur
  • Parbhani
  • Jalna
  • Amravati
  • Nanded
  • Buldana
  • Chandrapur
  • Mumbai City
  • Yavatmal
  • Bhandara
  • Dharashiv
  • Dhule
  • Raigarh
  • Akola
  • Gondiya
  • Wardha
  • Ratnagiri
  • Palghar
  • Hingoli
  • Nandurbar
  • Washim
  • Sindhudurg
  • Gadchiroli
  • Other

Maharashtra Rojgar Melava 2026

CategoryRojgar Melava
DepartmentSkill Development Department of Maharashtra
NameMaharashtra Job Fair 2026
Total VacancyClick Here
Districts
  1. Ahmednagar
  2. Akola
  3. Amravati
  4. Aurangabad
  5. Beed
  6. Bhandara
  7. Buldhana
  8. Chandrapur
  9. Dhule
  10. Gadchiroli
  11. Gondia
  12. Hingoli
  13. Jalgaon
  14. Jalna
  15. Kolhapur
  16. Latur
  17. Mumbai City
  18. Mumbai Suburban
  19. Nagpur
  20. Nanded
  21. Nandurbar
  22. Nashik
  23. Osmanabad
  24. Palghar
  25. Parbhani
  26. Pune
  27. Raigad
  28. Ratnagiri
  29. Sangli
  30. Satara
  31. Sindhudurg
  32. Solapur
  33. Thane
  34. Wardha
  35. Washim
  36. Yavatmal

 

पंतप्रधान रोजगार मेळाव्यासाठी अर्ज कसा करावा?- PM Registration 2026

पीएम रोजगार मेळ्याची माहिती यूपीएससी, एसएससी इत्यादी विविध भरती मंडळांवर उपलब्ध असेल.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • पीएम रोजगार मेळा ची लिंक भर्ती बोर्डाच्या वेबसाइटवर आढळेल.
  • पीएम एम्प्लॉयमेंट फेअर च्या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
  • पंतप्रधान रोजगार मेळ्यासाठी कोण अर्ज करू शकतो?

पंतप्रधान रोजगार मेळ्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 29 वर्षे असावे.

  • उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास संबंधित विषयात बॅचलर डिग्री / 10वी, 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड