Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खुशखबर!- अंगणवाडी मदतनिसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार!- Maharashtra Anganwadi Bharti 2024

Maharashtra Anganwadi Bharti 2024

Maharashtra Anganwadi Bharti 2024

राज्यातील अंगणवाडी मदतनिसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण, आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनिसांची १३ हजार ९०७ पदे रिक्त आहेत. राज्यातील या सर्व १४,६९० पदभर्तीसाठी नवीन जाहिराती लवकरच प्रकाशित होणार आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

anganwadi sevika bharti

शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनिसांची पदे रिक्त आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनिसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे.

 


 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीअंतरिम अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांची कविता सादर करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांची पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा 2024-25 या वर्षीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी त्यांनी विविध घोषणा करतानाच महाराष्ट्रात येत्या काळात पोलीस शिपायांची 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहेत. यामुळे आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. याचबरोबर नेहमीच्या कार्यक्रम खर्चाकरिता गृह (पोलीस) विभागाला 2 हजार 237 कोटी रुपये नियतव्यय, गृह (उत्पादन शुल्क) विभागास 153 कोटी रुपये आणि विधी व न्याय विभागास 759 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांची 14 हजार पदेही लवकरच भरण्यात येणार असल्याची घोषणा केली. 

 

सुवर्णपदक विजेते खेळाडू होणार कोट्यधीश
दरम्यान अजित पवार यांनी क्रीडा विभागाला कार्यक्रम खर्चासाठी 567 कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित केले आहेत. तसेच राज्यभरातील खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्षवेध’ योजना राज्य सरकारकडून राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय पातळीवर क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हा स्तरावर प्रतिभा विकास केंद्र अशी प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या परितोषिकाच्या रकमेत दहापट वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. त्यानुसार सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना एक कोटी रुपयांचे बक्षीस यापुढे देण्यात येणार आहे. तसेच रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना आता 75 लाख रुपये, तर कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना 50 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

 


अंगणवाडीतील मदतनीस पदासाठी अकलूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचेच शिफारस पत्र आणले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी भरतीचे नियम व अटीच्या अधीन राहून त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा, असे पत्र तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयास पाठविले आहे. राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून ७५ हजार पदांच्या शासकीय मेगाभरतीतील अनेक परीक्षा झालेल्या नाहीत. तलाठ्यांसह अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असून आरक्षणातील बदलामुळे नव्याने होणारी पदभरती थांबली आहे. त्यामुळे अनेकजण किरकोळ नोकरीसाठी देखील मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे शिफारस पत्र आणत आहेत. दरम्यान, गावातच आपल्या कुटुंबातील महिलेला नोकरी मिळावी म्हणून अकलूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांचेच शिफारस पत्र आणले. ते शिफारस पत्र जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आले. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वी त्या दोन्ही ठिकाणी मदतनीस पद रिक्त नसल्याचे संबंधितांना कळविले. पण, आता मदतनीस पदांची भरती सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या शिफारस पत्रानुसार त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा, असे तालुक्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील ९०१ मिनी अंगणवाड्यांसह राज्यभरातील १३ हजार सात मिनी अंगणवाड्या आता मोठ्या होणार आहेत. त्यामुळे या सर्वच अंगणवाड्यांमध्ये आता नव्याने मदतनीस पदे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. गावागावांतील इयत्ता बारावी उत्तीर्ण १३ हजार तरुणींसह महिलांना त्याठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे. तालुका स्तरावरील प्रकल्प कार्यालयात अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील साधारत: ९०१ मिनी अंगणवाड्या आता मोठ्या करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी सध्या कार्यरत मदतनीस महिलेला सेविका म्हणून पदोन्नती दिली जाईल आणि नव्याने मदतनीस भरती होणार आहे. तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

२५ ते ३० अंगणवाड्यांसाठी एक पर्यवेक्षक नेमला जातो. सोलापूर जिल्हा परिषदेतील बालकल्याण विभागाअंतर्गत चार हजार ७६ अंगणवाड्या आहेत. त्यांच्यावरील देखरेखीसाठी सध्या ९२ पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या प्रमाणात १३५ पर्यवेक्षिका जरुरी असून अद्याप ४३ पदे रिक्त आहेत. या पदभरतीसंदर्भातील निर्णय अजूनही प्रलंबित असून काही दिवसांत त्या पदांचीही भरती होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 


जिल्ह्यात ९३२ मिनी अंगणवाड्या असून त्यातील ७२९ अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार आहे. तसा प्रस्ताव महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी शासनाला पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्या प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये मदतनीस भरल्या जातील. उर्वरित अंगणवाड्यांमध्ये देखील १०० मदतनीस व २०७ सेविकांची पदे रिक्त आहेत. त्यांची भरती प्रक्रिया काही दिवसांत सुरू होणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची भरती होईल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत चार हजार ७६ अंगणवाड्या कार्यरत असून त्याअंतर्गत सव्वालाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यामध्ये तीन हजार १५३ मोठ्या तर ९२३ मिनी अंगणवाड्या आहेत. मोठ्या अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत असते तर त्याठिकाणी एक सेविका व मदतनीस नेमली जाते. मिनी अंगणवाड्यांमध्ये केवळ सेविकाच कार्यरत आहे.

राज्यातील जवळपास १३ हजार तर सोलापूर जिल्ह्यातील ७२९ मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार आहे. त्यामुळे त्याठिकाणी कार्यरत सेविकेला पदोन्नती मिळेल आणि त्याठिकाणी मदतनीस नेमली जाईल. दुसरीकडे त्या अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत देखील असेल. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेकडील अंगणवाड्यांमध्ये ३७ पर्यवेक्षिका (सुपरवायझर), २०७ सेविका व ८२९ मदतनीस, अशी पदे रिक्त आहेत. या पदभरतीला काही दिवसांत प्रारंभ होणार असून रे नगर प्रकल्पातील ४० मिनी अंगणवाड्यांमध्येही सेविकांची भरती होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रिक्त पदांची भरती, मिनी अंगणवाड्यांमध्ये श्रेणीवर्धन अशा विविध मागण्या काही दिवसांपूर्वीच्या आंदोलनावेळी करण्यात आल्या होत्या. त्याची टप्प्याटप्याने पूर्तता केली जात आहे.

 


गेल्या अनेक दिवसांचा विचार केला तर राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या असलेल्या विविध मागण्यांकरिता आक्रमक पवित्र धारण केल्याचे सध्या दिसून आले आहे. त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी जी काही मंत्रिमंडळाची बैठक घेतली यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत घेण्यात आले. यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ज्या काही 13011 मिनी अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन होऊन त्यामध्ये आता अंगणवाडी सेविका होणार आहेत. एवढेच नाही तर 13,011 अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत. 

याशिवाय मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांचे 520 पदे नव्याने निर्माण केले जाणार असून या 13, 011 मिनी अंगणवाड्यांना नियमित अंगणवाडी प्रमाणे प्रशासकीय व इतर खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे. अशा पद्धतीचे निर्णय घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना येणारे नववर्षाची भेटच दिली असे म्हणण्याला हरकत नाही.

अंगणवाडीसेविकांना मिळणार राज्य शासनाच्यावतीने अँड्रॉइड मोबाईल

दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर आपण अंगणवाडी सेविकांचे काम पाहिले तर त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामे करायला लागतात. यामध्ये त्यांना अनेक शासकीय कामे करावी लागतातच.परंतु अंगणवाडी मधील लहान मुलांची माहिती मोबाईलचा वापर करून त्यांच्या वरिष्ठांना कळवणे देखील महत्त्वाचे असते. या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकेकडे अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे असते. या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना शासनाच्या माध्यमातून मोबाईल देण्यात यावी अशा पद्धतीची देखील मागणी गेल्या कित्येक दिवसापासून केली जात होती. परंतु आता ही देखील मागणी राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. जर आपण राज्याचा विचार केला तर राज्यांमध्ये एकूण एक लाख 8 हजार अंगणवाडी सेविका आहेत. या सगळ्या अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आता लवकरच अँड्रॉइड मोबाईल देण्यात येणार असून जवळपास अँड्रॉइड मोबाईलची किंमत 11 हजार रुपये पर्यंत असणार आहे. म्हणजेच आता अंगणवाडी सेविकांना मोबाईल मिळाल्यामुळे त्यांना शासकीय कामे तसेच लहान मुलांची माहिती व इतर अंगणवाडी संबंधित महत्त्वाची कामे या मोबाईलच्या माध्यमातून सहजरीत्या करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता शासनाच्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.


राज्यामध्ये कुपोषण आणि त्यामुळे होणा-या बालमृत्यूंचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. यावर्षीही सात महिन्यांमध्ये राज्यात ६,२१५ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. या मुलांना आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही स्तरांवर पहिल्या टप्प्यात मदत देणा-या अंगणवाडी सेविकांसह मदतनीस, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. मात्र या गटातील राज्यात ११ हजार ७३१ पदे रिक्त आहेत. राज्यामध्ये कुपोषण आणि त्यामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. यावर्षीही सात महिन्यांमध्ये राज्यात ६,२१५ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. या मुलांना आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही स्तरांवर पहिल्या टप्प्यात मदत देणाऱ्या अंगणवाडी सेविकांसह मदतनीस, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. मात्र या गटातील राज्यात ११ हजार ७३१ पदे रिक्त आहेत. पोषण आहार, आरोग्य तपासणी, कुपोषणाच्या निर्मूलनासाठी वजन घेणे, त्यांच्या नोंदी ठेवणे या महत्त्वाच्या कामांना त्यामुळे वेग येत नाही. या रिक्त पदांवर सरकार केव्हा नेमणुका करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे रिक्त पदांमुळे सेवा देण्यात अडचणी येतात. परिणामी या ठिकाणी कुपोषणाचे प्रमाण आहे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कुपोषण व बालमृत्यू यांचा परस्पराशी संबध नाही असा दावा यंत्रणांकडून केला जातो. मात्र कुपोषित मुलांमध्ये संसर्ग व त्यामुळे निर्माण होणारी आरोग्याच्या संदर्भातील गुंतागुंत यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते आहे. यासंदर्भात माहिती मागितली असता ती दिली जात नाही. एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंतर्गत बालमृत्यूची माहिती प्रत्येक महिन्याला देणे अपेक्षित असले तरीही ही माहिती अपलोड केली जात नाही. यावर्षी एप्रिल, मे आणि जूनमधील माहिती देण्यात आलेली नाही.

मिनी अंगणवाड्यांची समस्या
अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या शिक्षण व आरोग्य या दोन्ही पातळ्यांवर काळजी घेतली जाते. मात्र राज्यातील ५५३ प्रकल्पांत १,१०,४४४ अंगणवाड्या असून त्यात मुख्य अंगणवाड्यांची संख्या ९७,४७३ तर १२,९७१ मिनी अंगणवाड्या आहेत. त्यामधील रिक्त पदांचा प्रश्न आजही सुटलेला नाही. या अंगणवाड्यांमध्ये ११ हजार ७३१ पदे रिक्त आहेत. ऑक्टोबर २०२३च्या आयसीडीएसच्या अहवालानुसार राज्यात अंगणवाडी मदतनीस ते बालविकास प्रकल्प अधिका-यांची एकूण ११,७३१ पदे रिक्त आहेत.

अंगणवाड्यामध्ये लहान मुलांच्या शिक्षण व आरोग्य या दोन्ही पातळ्यांवर काळजी घेतली जाते. मात्र राज्यातील ५५३ प्रकल्पांत १,१०,४४४ अंगणवाड्या असून त्यात मुख्य अंगणवाड्यांची संख्या ९७,४७३ तर १२,९७१ मिनी अंगणवाड्या आहेत. त्यामधील रिक्त पदांचा प्रश्न आजही सुटलेला नाही. या अंगणवाड्यांमध्ये ११ हजार ७३१ पदे रिक्त आहेत. ऑक्टोबर २०२३च्या आयसीडीएसच्या अहवालानुसार राज्यात अंगणवाडी मदतनीस ते बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची एकूण ११,७३१ पदे रिक्त आहेत.

 

पदनाम/ रिक्त पदे

  • अंगणवाडी सेविका ५,०१५
  • मिनी अंगणवाडी सेविका ४४८
  • मदतनीस ४,५६४
  • अंगणवाडी पर्यवेक्षिका १,३९५
  • बालविकास प्रकल्प अधिकारी ३०९

: अंगणवाडी भरती जिल्हानिहाय लिंक्स : 

नाशिक अंगणवाडी मदतनीस दांची भरती – १२वी पास उमेदवारांना संधी!!

अहमदनगर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस & मिनी अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया सुरु; 158 रिक्त पदे

नांदेड जिल्ह्यात 141 रिक्त पदांकरिता अंगणवाडी भरतीला सुरुवात; लगेच अर्ज करा!!!

जळगाव दक्षिण अंतर्ग “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 38 रिक्त जागा; अर्ज प्रक्रिया सुरु

दक्षिण अमरावती अंतर्गत अंगणवाडी मदतनिस या पदासाठी नवीन भरती सुरु; विविध पदे रिक्त

12 वी उत्तीर्णांना संधी! उस्मानाबाद जिल्यात अंगणवाडी मदतनीस पदांच्या 49 जागा रिक्त; नवीन भरती सुरु

गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत अंगणवाडी मदतनिस रिक्त पदांची भरती प्रक्रीया सुरु; लगेच अर्ज करा!

अकोला जिल्यात “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या 60 जागा रिक्त; नवीन भरती सुरु!!!

12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; जळगाव जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांची नवीन भरती सुरु

अंगणवाडी सेविका, मदतनी पदासाठी सोलापूर जिल्यात नवीन भरती जाहिरात प्रकाशित – लगेच अर्ज करा!

नांदेड जिल्ह्यात अंगणवाडी भरतीला सुरवात झाली- त्वरित अर्ज करा

महिलांसाठी सुवर्णसंधी! जळगाव अंगणवाडी मदतनीस 68 जागांसाठी भरती!

परभणी अंगणवाडी भर्ती अंतर्गत 12वी उत्तीर्णांना संधी! 42 रिक्त पदांची भरती सुरु

 कोल्हापूर अंगणवाडी विभागात 91+ पदे रिक्त नवीन भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!!

अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांच्या 119 जागांसाठी नवीन भरती सुरु

बाल विकास सेवा योजना प्रकल्प; अंगणवाडी बुलडाणा विविध रिक्त पदांची नवीन भरती

बाल विकास प्रकल्प मुंबई विभागा अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित; अंगणवाडी मदतनीस पदांची भरती!

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अकोला व वाशीम जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांची भरती

१२वी उत्तीर्णांना संधी! सातारा अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी मदतनिस” पदांची नवीन भरती; 59 रिक्त पदे!!

अंगणवाडी लातूर अंतर्गत १२वी पास उमेदवारांना संधी! अंगणवाडी मदतनिस पदांच्या 98 रिक्त जागा

 

 Educational Qualification For Maharashtra Anganwadi Recruitment 2024

पदाचे नाव पात्रता
अंगणवाडी मदतनीस
  • 12 वी पास
  • मराठी भाषेचे ज्ञान असावे
  • फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात
  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 35 वर्षे असावी. (विधवा महिलांकरिता 40 वर्षे)

Salary Details For Maharashtra Anganwadi Jobs 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस Rs. 5,500/- per mnth

How To Apply For Maharashtra Anganwadi Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

अंगणवाडी मदतनीस भरती 2023 साठी जिल्ह्यानुसार अर्ज पाठवायचा पत्ता खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

जिल्हा अर्ज पाठवायचा पत्ता
वाशीम आणि अकोला बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम
सातारा बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा पश्चिम, केदार बिल्डिंग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शोजारी, सदर बाजार, सातारा 414001.
बुलढाणा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, देऊळगावराजा, जिल्हा – बुलढाणा.
अहमदनगर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, बालेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, पिन 413702.
मुंबई बाल विकास प्रकल्प अधिकारी, बोरीवली पश्चिम (नागरी), मुंबई यांचे कार्यालय, पहिला मजला, बृहन्मुंबई मनपा सुंदर नगर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पवन बाग रोड, विटटी इंटरनॅशनल स्कुल जवळ, एस. व्ही. रोड, गोरेगांव पश्चिम, मुंबई महाराष्ट्र, पिन कोड – 400 064

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Maharashtra Anganwadi Bharti 2024 Details 

Name of Department Women and Child Development Department Maharashtra
Name of Post Worker, Mini worker, Supervisor and Asha Swayamsevika
Total Post Various Posts
Apply Mode Online Application Forms
State Maharashtra
Official Website https://www.wcdcommpune.org/

Women and Child Development Department Maharashtra will release Anganwadi Recruitment 2023 Out Very Soon for 5000+ Posts. Interested candidates can check Maharashtra Anganwadi Recruitment 2023 Notification Details at below. Registration Date, education Qualification, Age Limit, Salary, Selection Process etc.


Maharashtra Anganwadi Bharti 2024 Notification & Online Form

Organization Name Integrated Child Development Service [ICDS]
Post name Anganwadi Supervisor, Helper, Worker
Total posts Update Soon
Job location Maharashtra
Application started on coming soon
Last date to apply Update Soon
Category Recruitment
Website icds.gov.in

Here you may find information about the Maharashtra Anganwadi Recruitment 2024 District-wise Jobs application form. The Government of Integrated Child Development Service [ICDS] will publish soon recruitment notice for the positions of Supervisor, Sevika, Sahayika, Sahayak, and AWH/AWW. Before the deadline, interested and qualified candidates must submit the online application. The age restriction, educational requirements, salary, vacancy, and other information is shown below for interest individuals to review.

Maharashtra Anganwadi Recruitment 2024 – Educational Qualification

Name of Posts Qualification
Anganwadi Helper 8th Pass
Anganwadi Worker 10th pass
Supervisor Graduate

Anganwadi Bharti 2024 Age Criteria 

  • अंगणवाडी भरती 2023 करिता उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

Maharashtra Anganwadi Application Fees 

  • General. OBC – Rs. 300/-
  • SC/ ST/ PWD – Rs. 100/-

Salary Details in ICDS 

  • वेतनश्रेणी –  रु. 8,000/- ते 15,000/- प्रति महिना

How to Apply For Maharashtra Anganwadi Jobs 

  • 1. The candidate has to visit the official website https://womenchild.maharashtra.gov.in then new screen will open with various links.
  • 2. Download Maharashtra Anganwadi Recruitment Notification PDF, Read Complete Vacancy Details. 3. If you sure that you have complete eligibility then can participate in the recruitment 4. Click on Apply Online Form. After that new screen will open
  • 5. Fill your complete details in the application form and upload the scanned documents.
  • 6. Before submitting the final submit button re-check your filled application form.
  • 7. The applicant should pay the specified fee through any of the four modes of online payment. Separate instructions have to be followed for each mode of payment.
  • 8. After the payment of fee, PDF will be generated for Maharashtra Anganwadi Application Form 2023 which contains the details submitted by the candidate. The ID Number in the PDF Application Form is to be quoted for future reference.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

78 Comments
  1. Jyoti Dallemvar says

    Majhe montessori jhale ahe mla job midu sakel ka Ani nagpur la

  2. MahaBharti says

    New Updates on 17 April 2023 Bharti Details & Starting Date 2023

  3. Aalka jadhav says

    Mal aagnavadi made fom barch aahe kote baro 10 vi pass job 7498403373 apalay

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड