12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; या जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची नवीन भरती जाहिरात – Jalgaon Anganwadi Bharti 2023
Jalgaon Anganwadi Bharti 2023
Jalgaon Anganwadi Bharti 2023
Jalgaon Anganwadi Bharti 2023: The recruitment notification is published from the respective department for the various vacant posts. The name of post is Anganwadi Sevika, Anganwadi Helper. There are total of 31 vacancies are avilable to fill the posts. Interested and eligible candidates submit their applications to the given mentioned address from 30th of March to 8th of April 2023. More details are as follows:-
एकात्मिक बालविकास सेवा योजना मुक्ताईनगर, जळगाव अंतर्गत “अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस
- पदसंख्या – 31 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुक्ताईनगर, जळगाव
- वयोमर्यादा – 12th pass
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुक्ताईनगर कार्यालय, जळगाव
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 मार्च 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in
Jalgaon Anganwadi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी सेविका | 03 पदे |
अंगणवाडी मदतनीस | 28 पदे |
Educational Qualification For Jalgaon Anganwadi Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी सेविका | 12th pass |
अंगणवाडी मदतनीस | 12th pass |
How To Apply For Jalgaon Anganwadi Helper Bharti 2023
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्जविक्री २९ मार्च २०२३ पर्यंत आणि अर्जस्वीकृती ३० मार्च ८ एप्रिल २०२३ पर्यंत मुक्ताईनगर येथील कार्यालयात होईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Jalgaon Anganwadi Jobs 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
shorturl.at/gCILO |
✅ अधिकृत वेबसाईट |
jalgaon.gov.in |
Previous update –
Jalgaon Anganwadi Bharti 2023 – 790 Anganwadi workers will be recruited in the Zilla Parishad till the end of May. For that, the examination will be conducted on behalf of the local administration. Due to this recruitment many women will also get employment opportunity.
७९० अंगणवाडी सेविकांची भरती – मे अखेरपर्यंत जिल्हा परिषदेतील ७९० अंगणवाडी सेविकांची भरती होणार आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने परीक्षा घेतली जाणार आहे. या भरतीमुळे अनेक महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच, जळगाव महापालिकेत ६०० जागा रिक्त असून पहिल्या टप्प्यात ४५० जागा भरल्या जाणार आहेत. या संदर्भाचा आकृतीबंध गेल्या महिन्यातच शासनाने मंजूर केला आहे. बिंदू नामावली, सेवा शास्ती यासह इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष भरतीला सुरुवात होईल. या वर्षाखेरीस ही भरती पूर्ण होईल. दुसऱ्या टप्प्यात १५० जागा भरल्या जाणार आहेत.
Kharach anganvadit naukri lagte ka