खुशखबर! महिला व बाल विकास विभागामध्ये शिपाई, सुरक्षारक्षक, वाहक अन्य ११४५ पदांची भरती! । Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
Mahila Bal Vikas Vibhag Offline Application 2024
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
सध्या विविध विभागात सरकारने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम’ राबवण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमातून शासकीय तसेच खासगी आस्थापनांत नोकऱ्या देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी संघटनांचा उघड विरोध असताना बाह्य यंत्रणेद्वारे नोकरभरतीचा कार्यक्रम राबवत आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणाविरोधात कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सध्या महिला बालविकास विभाग वरिष्ठ काळजी वाहक – ६० पदे, कनिष्ठ काळजी वाहक – ९८ पदे, स्वयंपाकी – ३५ पदे, सफाई कामगार – ३७ पदे, पहारेकरी १७ पदे, परिचर ५ पदे, शिपाई – १७ पदे, सुरक्षारक्षक – ८७६ पदे अशी एकूण ११४५ पदांची मोठी नोकरभरती शासकीय महिला राज्यगृह, संरक्षण गृह आणि बालविकास शाखा येथे केली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महिला बाल विकास विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयातील श्रेणी ‘क’ व श्रेणी ‘ड’च्या जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाची क्षेत्रिय कार्यालये, शासकीय संस्था, राज्यगृह, बालगृह शाखेतील या पदभरती द्वारे हजारो उमेदवारांना नोकरीची संधी मिळेल हे मात्र निश्चित. परंतु या मुळे सरकारी नोकरीतील एक मोठी पदभरती हंगामी बनली हे पण तितकेच खरे आहे! या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होणं असल्याचे समजते. लिंक सुरु झाल्यावर आम्ही अपडेट करू.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Mahila पदेBal Vikas Vibhag Bharti 2024: Applications are invited from the eligible candidates for the following posts to be filled in the Mahila Bal Vikas Vibhag . The name of the post for this recruitment is “Member”. There are a total of 04 vacancies are available to fill posts. These applications are to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is 15 Days (26th of August 2024). For more details about, Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 visit our website www.MahaBharti.in.
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत “सदस्य” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (26 ऑगस्ट 2024) आहे.
- पदाचे नाव – सदस्य
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगांव या कार्यालयात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस (26 ऑगस्ट 2024)
- अधिकृत वेबसाईट – https://womenchild.maharashtra.gov.in/
Mahila Bal Vikas Vibhag Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सदस्य | 01 |
How To Apply For Mahila Bal Vikas Vibhag Application 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (26 ऑगस्ट 2024) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For womenchild.maharashtra.gov.in Notification 2024
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/adCM8 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://womenchild.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
dhule मदे आहे आगनवाळी जागा आहे का
Sambhaji nagar vacancy please tell me
Vay 47 varsh Ahe 12 th pass ahe.KASALEE SARAKARINOKARI milel.