शेतकऱ्यांसाठी आता सुधारित पीक विमा योजना नवीन खरीप हंगाम २०२५ अपडेट – महाराष्ट्र सरकारने खरीप हंगाम २०२५ पासून सुधारित पीक विमा योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेत, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. तरी सुधारित पिकविमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागातर्फे कृषी अधिकारी सुशील आडे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान,अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट, वादळ, कीड आणि रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षित विकास भरपाई मिळणार आहे. सुधारित पिकविमा योजना महाराष्ट्र सरकारने खरीप हंगाम २०२५ पासून सुरू केली आहे. योजनेत शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून थोडा बदल करण्यात आला आहे.

Now Sudharit Pik Vima Yojana (revised crop insurance scheme) for farmers, new Kharif season 2025 update – The Maharashtra government has approved the implementation of the revised crop insurance scheme from the Kharif season 2025. In this scheme, farmers will be compensated if their crops are damaged due to natural disasters. However, Agriculture Officer Sushil Ade, on behalf of the Taluka Agriculture Department, has appealed to farmers to take advantage of the revised crop insurance scheme. In case of damage due to natural disasters, excessive rainfall, drought, flood, hailstorm, storm, pests and diseases, protected development compensation will be provided. The Maharashtra government has started the revised crop insurance scheme from the Kharif season 2025. The government has made some changes in the scheme for the benefit of farmers.
असा मिळणार विम्याचा लाभ
पीक कापणी प्रयोगाच्या आधारे सरासरी उत्पादन, त्या महसूल मंडळाच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असल्यास नुकसानभरपाई दिली जाणार आहे. नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाद्वारे सरासरी उत्पादन काढले जाईल आणि ते उंबरठा उत्पादनाशी तुलना करून नुकसानभरपाई दिली जाईल. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली सर्वसमावेशक म्हणजेच १ रुपयात पीकविमा योजना बंद केली असून दोन वर्षे सुरू ठेवल्यानंतर सरकारकडून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सुधारित पद्धतीनं ही योजना लागू केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय ९ मे २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















