Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Anganwadi Ahmednagar Bharti 2023 | अहमदनगर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस & मिनी अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया सुरु; 158 रिक्त पदे

Anganwadi Ahmednagar Bharti 2023

Anganwadi Ahmednagar Bharti 2023

Anganwadi Ahmednagar Bharti 2023: Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp, Dist. Ahmednagar is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers & Mini Anganwadi Sevika”. There are a total of 137 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 10th of July 2023. The Official website of Anganwadi Ahmednagar is ahmednagar.nic.in. Further details are as follows:-

बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहमदनगर शहर, पश्चिम, पूर्व कार्यालय अंतर्गत अंगणवाडी मदतनीस & मिनी अंगणवाडी सेविका” पदांच्या एकूण 137 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअंगणवाडी मदतनीस & मिनी अंगणवाडी सेविका
  • पद संख्या – 137 जागा
  • नोकरी ठिकाणअहमदनगर 
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहमदनगर, नागूल बिल्डिंग पहिला मजला, डॉ. घोरपडे हॉस्पिटल जवळ. दिल्ली गेट, अहमदनगर ४१४०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – ahmednagar.nic.in

Anganwadi Ahmednagar Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस  136 पदे
मिनी अंगणवाडी सेविका 01 पद

Educational Qualification For Anganwadi Ahmednagar Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस  12th pass
मिनी अंगणवाडी सेविका 12th pass

Salary Details For Ahmednagar Anganwadi Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस  Rs. 5,500/- per month
मिनी अंगणवाडी सेविका Rs, 7,200/- per month

How To Apply For Anganwadi Ahmednagar Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2.  अर्जदारांनी कार्यालयास यापूर्वी केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यांनी पुनश्च नव्याने अर्ज कार्यालयास सादर करावेत.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Ahmednagar Anganwadi Recruitment 2023 | 

???? PDF जाहिरात I
https://shorturl.at/bzBGR
???? PDF जाहिरात II https://shorturl.at/lsuO8
???? PDF जाहिरात II https://shorturl.at/fhpy1
✅ अधिकृत वेबसाईट
ahmednagar.nic.in

 


Anganwadi Ahmednagar Bharti 2023: Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Shrigonda, Dist. Ahmednagar is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers”. There are a total of 21 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 3rd of July 2023. Further details are as follows:-

बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, बेलवंडी २ ता. श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, अंतर्गत खालील महसुली गावामध्ये “अंगणवाडी मदतनिस ” मानधनी पदावर भरतीसाठी पात्र व इच्छुक आणि स्थानिक महिलांचे अर्ज मागविणे येत आहेत. अर्ज स्विकारण्याचा कालावधी दिनांक १९/०६/२०२३ ते दिनांक ०३/०७/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) अशी राहील. सदर भरतीची विस्तृत जाहिरात, अटी व शर्ती तसेच अर्ज नमुना स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात व तसेच अंगणवाडी कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. संपूर्ण भरती प्रक्रीया ही महिला बाल विकास विभागाकडील शासन निर्णय दिनांक ०२/०२/२०२३ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दतीचे तंतोतंत पालन करुन करण्यात येईल. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • पद संख्या – 21 जागा
  • नोकरी ठिकाणअहमदनगर 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, बेलवंडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर पिन कोड ४१३७०२
  • अर्ज सुरू होण्याची तारीख19 जुन 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2023

Anganwadi Ahmednagar Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस 21 पदे

Educational Qualification For Anganwadi Ahmednagar Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस 12th pass

How To Apply For Anganwadi Ahmednagar Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2.  अर्जदारांनी कार्यालयास यापूर्वी केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यांनी पुनश्च नव्याने अर्ज कार्यालयास सादर करावेत.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.
  8. अर्ज स्विकृतीचे ठिकाण एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, बेलवंडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर पिन कोड ४१३७०२
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Anganwadi Ahmednagar Recruitment 2023

Anganwadi Ahmednagar Recruitment 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Ekatmik Bal Vikas Vibhag Ahmednagar Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/moB57

 


Anganwadi Ahmednagar Bharti 2023: Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Shrigonda, Dist. Ahmednagar is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers”. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 23rd of June 2023. Further details are as follows:-

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर, अंतर्गत खालील महसुली गावांमध्ये “अंगणवाडी मदतनिस मानधनी पदावर भरतीसाठी पात्र व इच्छुक आणि स्थानिक महिलांचे अर्ज मागविणेत येत आहेत. अर्ज स्विकारण्याचा कालावधी दिनांक १२/०६/२०२३ ते दिनांक २३/०६/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून) अशी राहील. सदर भरतीची विस्तृत जाहिरात, अटी व शर्ती तसेच अर्ज नमुना स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात व तसेच अंगणवाडी कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही महिला बाल विकास विभागाकडील शासन निर्णय दिनांक ०२/०२/२०२३ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दतीचे तंतोतंत पालन करुन करण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • पद संख्या – 35 जागा
  • नोकरी ठिकाण – श्रीगोंदा तालुका, अहमदनगर 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर पिन कोड – ४१३७०१,
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2023
  • अधिकृत वेबसाईट – ahmednagar.nic.in

Anganwadi Ahmednagar Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस 35 पदे

Anganwadi Ahmednagar Bharti 2023

How To Apply For Anganwadi Ahmednagar Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2.  अर्जदारांनी कार्यालयास यापूर्वी केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यांनी पुनश्च नव्याने अर्ज कार्यालयास सादर करावेत.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Ekatmik Bal Vikas Vibhag Ahmednagar Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/bgqO7

Previous update –

Anganwadi Ahmednagar Bharti 2023: Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Parner, Dist. Ahmednagar is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers”. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date of submission of the application should be the 27th of March 2023. Further details are as follows:-

एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय अहमदनगर अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाच्या 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • पद संख्या – 48 जागा
  • नोकरी ठिकाणअहमदनगर 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर, जुनी पंचायत समिती पारनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

Anganwadi Ahmednagar Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस 48 पदे

How To Apply For Anganwadi Ahmednagar Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2.  अर्जदारांनी कार्यालयास यापूर्वी केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यांनी पुनश्च नव्याने अर्ज कार्यालयास सादर करावेत.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Anganwadi Ahmednagar Recruitment 2023 – Important Dates

Anganwadi Ahmednagar Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Ekatmik Bal Vikas Vibhag Ahmednagar Bharti 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/mEMZ1

 

Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Parner, Dist. Ahmednagar is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts. The application is invited for the “Anganwadi Helper” posts under Ekatmik Bal Vikas Seva Yojana Bharti 2023. There are a total of 48 vacancies available to fill with the various posts. The job location for this recruitment is Parner, Dist. Ahmednagar. Applicants apply offline mode for Ahmednagar Anganwadi Recruitment 2021. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date is the 27th of March 2023. For more details about Bal Vikas Prakalp Ahmednagar Anganwadi Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Karjat Bharti 2023 Details

???? Name of Department Ekatmik Bal Vikas Seva Yojana Prakalp Parner, Dist. Ahmednagar
???? Recruitment Details Ahmednagar Anganwadi Recruitment 2023
???? Name of Posts Anganwadi Helper
???? No of Posts 48 Vacancies
???? Job Location Ahmednagar
✍???? Application Mode Offline
✉️ Address  Integrated Child Development Service Scheme Project Office Parner, Old Panchayat Samiti Parner, Tel. Parner, Dist. Ahmednagar.

Educational Qualification For Ahmednagar Anganwadi Recruitment 2023

Anganwadi Helper

ICDS Ahmednagar Maharashtra Vacancy Vacancy Details

Anganwadi Helper 48 Vacancies

All Important Dates For Ahmednagar Anganwadi Jobs 2023

⏰ Last Date  27th of March 2023

Bal Vikas Prakalp Ahmednagar Anganwadi Bharti 2023 Important Links

???? Full Advertisement READ PDF

Integrated Child Development Services Scheme Ahmednagar Bharti 2023

Anganwadi Ahmednagar Bharti 2023 – Mega recruitment of 900 vacant posts of Anganwadi Sevaka, Helpers and Mini Sevaka is going on in the district through Integrated Child Development Service Yojana. Meanwhile, administrators will be on watch to conduct this process, which is always controversial, transparently. There are 21 integrated child development projects in the district. It has 5634 Anganwadis. 206 posts of Anganwadi sevaks are vacant at this place. 659 posts of Anganwadi Helpers have not been recruited. There are also 17 vacancies for mini servants. These seats were vacant for many days. However, now the recruitment process for these posts has started.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी सेविका अशा रिक्त 900 पदांची मेगा भरती सुरू आहे. दरम्यान, नेहमीच वादात सापडणारी ही प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी प्रशासकांचा वॉच असणार आहे. जिल्ह्यात एकात्मिक बालविकासचे 21 प्रकल्प आहेत. यामध्ये 5634 अंगणवाड्या आहेत. या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची 206 पदे रिक्त आहेत. अंगणवाडी मदतनीसांच्या 659 पदांवर भरती झालेली नाही. तसेच मिनी सेविकांच्या 17 जागा रिक्त आहेत. अनेक दिवसांपासून या जागा रिक्त होत्या. मात्र, आता या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.

एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मनोज ससे यांनी ही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.मात्र प्रकल्पस्तरावर सर्व प्रक्रिया राबविली जात असल्याने पारदर्शकेबाबत प्रश्नचिन्ह आहेच. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचेही या प्रक्रियेवर विशेष लक्ष असणार आहे. गावागावातील रिक्त जागा आणि त्या भरतीबाबत जास्तीत जास्त महिलांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी प्रशासकांच्या सूचना असल्याचेही समजते.

राजकीय हस्तक्षेपाकडेही नजरा! ICDS Ahmednagar Bharti 2023

अंगणवाडी भरतीत राजकीय हस्तक्षेपाच्या नेहमीच चर्चा झालेल्या आहेत. आता पदाधिकारी नसले, तरी गावातील स्थानिक राजकारणी शिफारस करताना दिसू लागले आहेत. त्यामुळे असाच हस्तक्षेप होऊ लागल्यास ही प्रक्रिया वादात अडकण्याचीही शक्यता आहे.
काय आहेत अटी – अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी सेविकांसाठी 12 वी पास असणे बंधनकारक आहे. संबंधित महिला स्थानिक असावी, वयोमर्यादा ही 18 ते 35 पर्यंत असावे, जास्तीत जास्त दोन अपत्य असावीत, भाषेचे ज्ञान असावे इत्यादी.

गुणवत्ता यादी तयार करणार | ICDS Anganwadi Bharti 2023

भरती प्रक्रियेत सहभागी महिला 12 वी उत्तीर्ण असतील, तर त्यांना टक्केवारीनुसार 40 ते 60 पर्यंत गुण दिले जाणार आहेत. तर पदवीधर महिला असेल, तर यामध्ये दोन ते पाच गुणांची आणखी भर पडेल. याशिवाय विधवा 10, अनुसूचित जाती जमाती 10, ओबीसी पाच, अंगणवाडीतील दोन वर्षांचा अनुभव असल्यास पाच गुण, अशाप्रकारे गुणवत्ता यादीत तयार केली जाणार आहे. त्यासाठी समितीची नियुक्ती असेल.

  • अंगणवाडी सेविकांचे 206 पदे
  • अंगणवाडी मदतनिसांचे 659 पदे
  • पदोन्नती भरतीनंतर सरळसेवा प्रक्रिया

प्रकल्पस्तरावर ही प्रक्रिया राबविली जात आहे. ही भरती पारदर्शी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत. पदोन्नतीने काही रिक्त जागा भरल्या जातील. त्यानंतर लगेचच पुढील प्रक्रिया राबविली जाईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Swar. Kadam says

    Angan vadi form kuthe milel.
    Navi mumbai sathi kadhi milel

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड