Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Osmanabad Anganwadi Bharti 2023 | उस्मानाबाद जिल्यात अंगणवाडी मदतनीस पदांच्या 49 जागा रिक्त; नवीन भरती सुरु!!!

Osmanabad Anganwadi Bharti 2023

Osmanabad Anganwadi Bharti 2023

Osmanabad Anganwadi Bharti 2023: Integrated Child Development Services Scheme, Child Development Project Officer (Civil) Osmanabad invites applications from women candidates for the vacant post of Anganwadi Helper. There are a total of 50 vacancies are available fill the posts. Application is to be done in offline mode. The last date for submission of application is the 7th of July 2023. The official website for Osmanabad Anganwadi is osmanabad.gov.in. More details are as follows:-

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासण निर्णय क्रमांक एबावि२०२२/प्र.क्र.९४/का-६ / दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना हया केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी उस्मानाबाद या प्रकल्पांतर्गंत जिल्हयातील नागरी / नगर परिषद क्षेत्रातील मानधनी “अंगणवाडी मदतनीस” 50 रिक्त पदे सरळ नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी संबंधित नगर परिषद क्षेत्रातील स्थानिक रहिवासी महिला उमेदवाराकडून दिनांक- ०७/०७/२०२३ पर्यंत विहीत नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे. सदरील पदाचे offline अर्ज दि.०७/०७/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी, उस्मानाबाद या कार्यालयात स्वीकारली जातील. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकरली जाणार नाहीत. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअंगणवाडी मदतनीस
  • पदसंख्या – 50 जागा
  • शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण‍
  • वयोमर्यादा
  • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) प्रकल्प उस्मानाबाद  डॉ. आंबेडकर पुतळा, महाराष्ट्र ग्रामिण बँक इमारत, उस्मानाबाद.,
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख07 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in

अंगणवाडी मदतनीस पदभरती जाहिरात दि. २३/०६/२०२३ बाबत शुध्दीपत्रक

अंगणवाडी मदतनीस पदभरती जाहिरात दि. २३/०६/२०२३ प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे या शुध्दीपत्रकाद्वारे अंशतः बदल करण्यात येत आहे.
१) उस्मानाबाद शहरातील एकूण मदतनीस रिक्त पदांची संख्या ३६ ऐवजी ३७ असे वाचावे. तसेच वाढीव अंगणवाडी चे नाव यशवंत नगर, अंगणवाडी क्र. ६० असे वाचावे. तसेच महात्मा गांधी नगर, क्र. २ ऐवजी क्र. ३ असे वाचावे.
२) भाषेचे ज्ञान – ज्या अंगणवाडीमध्ये ५०% पेक्षा मराठी भाषाव्यतिरिक्त इतर भाषा हिंदी, उर्दू इतर भाषा बोलणारी मुले असतील अशा अंगणवाडी केंद्रात उमेद्वारास संबंधित भाषेचे ज्ञान (लिहीता व वाचता येणे) असणे आवश्यक राहील. तसेच शा. नि. तील परिछेद अ मधील नमूद शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. सदर बदलाची संबंधित उमेद्वारांनी नोंद घ्यावी.

Osmanabad Anganwadi Anganwadi Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस 50 पदे

Educational Qualification For Osmanabad Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) आवश्यक राहील.

Salary Details For Osmanabad Anganwadi Anganwadi Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी मदतनीस एकत्रित रू.४४२५/दरमहा / शासन निर्देशानुसार देय राहील

How To Apply For Osmanabad Anganwadi Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सदरील पदाचे offline अर्ज दि.०७/०७/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी, उस्मानाबाद या कार्यालयात स्वीकारली जातील. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकरली जाणार नाहीत
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे.
  • अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Osmanabad Anganwadi Vacancy Details 2023

Vacancy For Osmanabad City has been Increased by one. Before it is 36 now it is 37. Check above Corrigendum

Osmanabad Anganwadi Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Osmanabad Anganwadi Helper Bharti 2023 |  osmanabad.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/aBY78
???? PDF जाहिरात (शुद्धिपत्रक)
https://shorturl.at/pJT13
✅ अधिकृत वेबसाईट osmanabad.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड