खुशखबर! नोकर भरतीचे सुधारित आरक्षण, आरोग्य व्यवस्था; राज्य मंत्रिमंडळाचे ७ धडाकेबाज निर्णय – New Arakshan GR Maharashtra State
New Arakshan GR Maharashtra State – सरकारी ची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक म्हत्वाचाच अपडेट समोर आला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात बैठकीत आज सात धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेत. मंत्रिमंडळ बैठकीत क्रीडा, आरोग्य, वस्त्रोद्योग आणि विधी व न्याय विभागाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. यात सरकारी नोकरी संदर्भातील काही महत्वाचे आरक्षण नियम … Read more