Dhule Kotwal Bharti 2026
Dhule Kotwal Bharti 2026 : Dhule Kotwal is going to recruit interested and eligible candidates to fill up various vacant posts of “Kotwal”. There are a total of 58 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is in Dhule under Dhule Kotwal Bharti 2026. Eligible candidates can submit their application through online mode before the last date. The last date for submission of the application is the 20th of November 2026. More details are as follows:-
धुळे जिल्हयातील धुळे उपविभागातील शिंदखेडा, धुळे व साक्री तालुक्यातील सजेतील कोतवाल या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच http://dhulekotwal.mahbharti.com या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
धुळे कोतवाल भरती २०२६
- पदाचे नाव – कोतवाल
- पदसंख्या – 58 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –धुळे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट : www.dhule.gov.in
Dhule Kotwal Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| कोतवाल | 58 पदे |
Educational Qualification For Dhule Kotwal Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कोतवाल | किमान इयत्ता चौथी (4) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
How To Apply For Dhule Kotwal Notification 2026
- वरील भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२६ आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सरळ सेवा भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात https://dhulekotwal.mahbharti.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्जदाराने संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक समजून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत.
- अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील.
- प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरच ऑनलाईन पध्दतीने भरलेले व विहीत परीक्षा शुल्क असलेले अर्ज ग्राहय धरण्यात येतील.
- इतर कोणत्याही प्रकारे परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येणार नाहीत.
- सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रिया दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत व जागृत राहण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.dhulekotwal.mahbharti.com Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात-1 | https://shorturl.at/j3sbB |
| 📑 PDF जाहिरात-2 | https://shorturl.at/lbHX5 |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/CELOP |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.dhule.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















