आदिवासी विकास विभागात चौकीदार पदाच्या 478 रिक्त जागा; नवीन जाहिरात प्रकाशित !! – Adivasi Vikas Vibhag Recruitment 2026

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026: Adivasi Vikas Vibhag, has invited applications for the various vacant posts of Chowkidar”. There are a total of  478 vacancies available. Applicants need to apply online mode. Eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for filling up the applications for posts is 27th of May 2026. For more details about Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

आदिवासी विकास विभाग अंतर्गत “चौकीदार” पदांच्या 478 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2026 करीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  २७ मे २०२६ आहे. सादर भरती प्रक्रिया हि IBPS द्वारे राबविण्यात येणार असल्याचे समजते.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

आदिवासी विकास विभाग भरती 2026

  • पदाचे नाव – चौकीदार
  • पदसंख्या 478 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे
  • परीक्षा शुल्क
    • अमागास रुपये १०००/-
    • मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग – रुपये ९००/- (१० टक्के सुट)
    • माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकांना परिक्षा शुल्क आकारले जाणार नाही
    • परीक्षा शुल्क ना परतावा (Non refundable) आहे.
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२७ मे २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://tribal.maharashtra.gov.in/

Adivasi Vikas Vibhag Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
चौकीदार478

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
चौकीदारHave passed Secondary School Certificate Examination

 Salary For Adivasi Vikas Vibhag Arj 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
चौकीदारS1 : 15000/- 47600/-

How To Apply For Adivasi Vikas Vibhag Recruitment 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

अर्ज प्रक्रिये संदर्भात महत्वाची माहिती 

१) परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र, प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
२) ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच चौकीदार पदाचा प्रकल्पनिहाय भरावयाची पदे, पदाचा तपशिल, वेतनश्रेणी, विहीत वयोमर्यादा क्योमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदाचा ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
३) स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अर्शतः बदल करणे, पदांच्या एकूण व सामाजिक समांतर आरक्षणनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल, याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहीत नियमानुसार विचार केला जाईल. सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारी, उदभवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना राहतील.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For tribal.maharashtra.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/0Kwk63cGF
👉  ऑनलाईन अर्ज करा https://lnk.ua/9EHnVbXoc
✅ अधिकृत वेबसाईट
https://tribal.maharashtra.gov.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड