Sarthi Maharashtra Bharti 2026
Sarthi Maharashtra Bharti 2026: Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute (SARTHI), Pune has published the official recruitment notification for “Executive Officer” Posts. There is 03 vacant posts available. Interested applicants can apply Online through the given mentioned link below before the 20th of November 2026. The official website of Sarthi Pune is sarthi-maharashtragov.in. For more details about Sarthi Maharashtra Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे येथे “कार्यकारी अधिकारी” पदाची 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कार्यकारी अधिकारी
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
- ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे, मुख्यालय, सी.टी. सर्वेक्षण 173, 3/1, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे 411004
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० नोव्हेंबर २०२६
- अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – २३ नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – sarthi-maharashtragov.in
Sarthi Maharashtra Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| कार्यकारी अधिकारी | 03 |
Educational Qualification For Sarthi Maharashtra Recruitment 2026
| पदाचे नाव | पात्रता |
| कार्यकारी अधिकारी | महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागातील सेवानिवृत्त गट अ किंवा गट ब दर्जाचा राजपत्रित अधिकारी |
How To Apply For Sarthi Pune Bharti 2026
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करावे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांचा एक झेरोक्स प्रतीचा संच सारथी कार्यालय, पुणे येथे दिनांक 24/04/2025 रोजी पर्यंत समक्ष किंवा स्पीड पोस्टाने सादर करावे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतरच आवश्यक कागदपत्रांचा झेरॉक्स प्रतीचा संच कार्यालयास सादर करावा, ऑनलाईन अर्ज न करता कार्यालयात कागदपत्रे सादर केल्यास तसे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना sarthi-maharashtragov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२६ आहे.
- अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sarthi-maharashtragov.inRecruitment 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/Jw4AG |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/qyFIm |
| ✅ अधिकृत वेबसाईट | sarthi-maharashtragov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















