JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

आदिवासी शिक्षक भरती!-Tribal Teacher Hiring!

Tribal Teacher Hiring!

आदिवासी विकास खात्यानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची १,७९१ पदं रिक्त असल्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती केली जाणार आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली गेली. उईके म्हणाले, यंदा शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये अजिबात तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक शाळेत पालक प्रतिनिधी नेमणूक, … Read more

लाडकी बहीण योजना : आता ‘या’ महिलांचा १५०० रुपये हप्ता थांबणार! आदिती तटकरे यांची मोठी घोषणा! | ₹1500 Stopped! Shock for Ladki Bahin Beneficiaries!

महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना आर्थिक मदतीचा दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. गरीब व गरजू महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा सरकारचा निर्णय महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ घेतला आणि ही योजना निवडणूकपूर्व “गेमचेंजर” ठरली. आता मोठा खुलासा … Read more

परदेशात शेती शिकायला सुवर्णसंधी! सरकारच्या नवीन योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार १ लाख रुपयांपर्यंत अनुदान, युरोप-अशियातील देशांचा दौरा करण्याची संधी! | ₹1 Lakh Grant for Global Agri Tour!

शेतीच्या आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उत्साहवर्धक योजना राबवली जात आहे. ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26’ या योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना परदेशात जाऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन, अन्नप्रक्रिया, यंत्रसामग्री आणि कृषी एक्स्पोज यांचा थेट अनुभव घेता येणार आहे. शासनाकडून या योजनेंतर्गत प्रत्यक्षात १ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार … Read more

IAEA इंटर्नशिप सुरू – संधी दवडू नका!-IAEA Internship – Apply Now!

IAEA Internship – Apply Now!

IAEA म्हणजेच इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी एजन्सी – जगभरात नावाजलेली संस्था! ही संस्था आता विद्यार्थ्यांसाठी आणि नुकतेच पदवी घेतलेल्या तरुणांसाठी जबरदस्त इंटर्नशिप कार्यक्रम घेऊन आली आहे. या इंटर्नशिपमुळं तुम्हाला अणुऊर्जेशी संबंधित विज्ञान, सुरक्षा, धोरण आणि संशोधनाच्या क्षेत्रात हात-on अनुभव मिळतो. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनेत काम करण्याचं भाग्य लाभतं. IAEA इंटर्नशिप का करावी?या इंटर्नशिपमुळं तुम्हाला … Read more

ठाण्यात काम वाढलं, पण माणसं कुठं?-Thane Grows, But Staff Shrinks!

Thane Grows, But Staff Shrinks!

ठाणे शहर झपाट्यानं वाढत चाललंय, पण त्याच वेगानं महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र अपुरे पडतायत. राज्य सरकारानं ठाणे महापालिकेच्या आकृतीबंधाला मंजुरी देऊन ८८० नव्या पदांना हिरवा कंदील दाखवला, पण अजूनही भरती झालीच नाही! सार्वजनिक बांधकाम विभागातले ३०० मंजूर पदांपैकी १६६ जागा आजही रिक्त आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, नागरी प्रकल्प – या सगळ्याची जबाबदारी ज्या अभियंत्यांवर आहे, … Read more

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये HR इंटर्नशिपची संधी – तुमचं स्वप्न साकार करा! | Dr. Reddy’s HR Internship !!

डॉ. रेड्डीज बायोलॉजिक्स ही कंपनी संपूर्ण जगभरातील रुग्णांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या बायोसिमिलर्स उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. कंपनीचं उद्दिष्ट आहे – जगभरातील प्रत्येक रुग्णासाठी आजारपणाचा त्रास कमी करणं. त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन यंत्रणा आणि एंड-टू-एंड मॅन्युफॅक्चरिंग क्षमतांमुळे, ही कंपनी बायोसिमिलर्स निर्मितीत आघाडीवर आहे. तुमची जबाबदारी काय असेल? HR Operations Intern म्हणून तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या चौकशींचं व्यवस्थापन करण्याची … Read more

ठाणे महापालिकेची अवस्था चिंताजनक! – १० हजारांपैकी निम्मी पदे रिक्त, कामाचा भार फक्त अर्ध्या कर्मचाऱ्यांवर; नवीन भरतीला अजूनही प्रतीक्षा! | TMC Runs on Half Workforce Only!

एकेकाळी कारभारातील काटेकोरपणा आणि भरभराटीसाठी ओळखली जाणारी ठाणे महापालिका सध्या गंभीर कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याला सामोरी जात आहे. ठाणे महानगरपालिकेच्या एकूण १०,८८३ मंजूर पदांपैकी तब्बल ५,२३५ पदे रिक्त असून, उर्वरित ५,६१८ पदांवरील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या निवृत्तींमुळे महापालिकेच्या यंत्रणेवर कामाचा ताण अधिकच वाढला आहे. नवीन भरती प्रक्रिया गेल्या … Read more

वर्ध्यात आरोग्य यंत्रणा कोलमडली! – तब्बल २७१ पदे रिक्त, ग्रामीण रुग्णसेवेला मोठा फटका! | 271 Health Posts Vacant in Wardha!

राज्य सरकार आरोग्य क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी जाहिरातबाजी करत असली, तरी वर्धा जिल्ह्यातील वास्तव अगदी वेगळं आणि धक्कादायक आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या यंत्रणेत सध्या तब्बल २७१ पदे रिक्त असून, याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य सेवा व्यवस्थेवर होत आहे. आरोग्य केंद्रांमध्ये असणाऱ्या कर्मचारी कमतरतेमुळे रुग्णांना गावातून थेट जिल्हा किंवा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये जावं लागतंय. आरोग्य सेवांची स्थिती … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड