GMC Nashik Bharti Result
GMC Nashik Bharti Result: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक या संस्थेतील शरिररचनाशास्त्र, शरिरक्रियाशास्त्र, जनऔषधवैद्यकशास्त्र व औषधशास्त्र या विषयातील ट्युटर/डेमॉन्स्ट्रेटर पदावर कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येऊन उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवारांच्या प्राप्त झालेल्या अर्जानुसार दि.१०/०२/२०२६ रोजी मुलाखत आयोजित करण्यात येऊन उमेदवारांचे शैक्षणिक अर्हतेनुसार व मुलाखतीमध्ये प्राप्त झालेले गुण अशा एकुण अंत्तिम गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षाधिन यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी निवड झालेल्या उमेदवारांनी यादी प्रसिध्द झाल्यापासुन पुढील तीन (३) दिवसात मा.अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधुन आपले आदेश प्राप्त करुन घ्यावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
GMC Nashik Result
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक या संस्थेतील शरीररचनाशास्त्र, शरीररक्रियाशास्त्र, जनऔषधवैद्यकशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र या पदावर कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी दि.१२/०८/२०२५ रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीद्वारे अंत्तिम गुणवत्तेनुसार निवड झालेल्या व प्रतिक्षाधिन उमेदवारांची यादी खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी निवड झालेल्या उमेदवारांनी यादी प्रसिध्द झाल्यापासुन पुढील तीन (३) दिवसात मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधुन आपले आदेश प्राप्त करुन घ्यावे.
| Final Selection and Waitlist of Candidates for Teaching Posts GMC Nashik |
GMC Nashik Result
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक या संस्थेतील शरीररचनाशास्त्र, शरीररक्रियाशास्त्र, जनऔषधवैद्यकशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र या पदावर कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी दि.१२/०८/२०२५ रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीद्वारे अंत्तिम गुणवत्तेनुसार निवड झालेल्या व प्रतिक्षाधिन उमेदवारांची यादी खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी निवड झालेल्या उमेदवारांनी यादी प्रसिध्द झाल्यापासुन पुढील तीन (३) दिवसात मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधुन आपले आदेश प्राप्त करुन घ्यावे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App