गोव्यात ७५२ जागांची भरती सुरू!-Goa Govt Hiring: 752 Posts Out!
राज्य सरकारच्या विविध खात्यांमधील ७५२ रिक्त पदांसाठी गोवा कर्मचारी निवड आयोगानं भरती प्रक्रिया सुरू केलीय. यातील ५० पदं आधीच भरली गेली असून उरलेली पदं टप्प्याटप्प्यानं भरली जाणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं. पाटो-पणजी इथं नव्या आयोग कार्यालयाचं उद्घाटन करताना त्यांनी सांगितलं की,“आता सगळ्या सरकारी खात्यांमधील भरती ही आयोगामार्फतच पारदर्शक पद्धतीनं होणार. संगणकीकृत … Read more