देशात शिक्षकांची दहा लाख पदे रिक्त, देश भर होणार शिक्षक भरती…
देशभरातील शालेय शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांची सुमारे १० लाख पदे रिक्त असल्याची माहिती संसदीय समितीने दिली आहे. यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आणि केंद्रीय विद्यालय अशा केंद्रीय संस्थांसह राज्य सरकारी संस्थांचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या शाळांमधील रिक्त पदे ३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी नियुक्तीने भरण्यात यावीत, अशी शिफारस समितीने केली आहे. ही पदे भरण्याबाबत केंद्राच्या निर्देशांचे पालन … Read more