JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

ITI उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन, सरळ नोंदणी करा-पूर्ण माहिती! !-Job Fair at Darwha ITI

मुगसाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये येत्या २४ जून रोजी सकाळी १० वाजता एक खास भरती मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध ट्रेडच्या मुला-मुलींना चांगल्या कंपनीत शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) आणि नोकरीची संधी मिळणार आहे. या शिकाऊ उमेदवारीअंतर्गत कॅम्पस प्लेसमेंटचा लाभ आपली कागदपत्रांसह उपस्थित राहून सर्व प्रशिक्षणार्थी मुलामुलींनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य रमेश राठोड यांनी केले आहे. कंपनीतर्फे महिलांना विशेष सुविधा सुद्धा मिळणार आहेत. आयटीआयच्या अभियांत्रिक व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थीना याचा विशेष लाभ होणार आहे. इयत्ता दहावी तथा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा यावेळी उपस्थित राहू शकतात, अशी माहिती संस्थेचे शिल्पनिदेशक यांनी दिली. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कोपा, फिटर, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, वीज तंत्री, वायरमन, मशिनिष्ट, ड्रॉप्समन मेकॅनिक आणि प्लंबर या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थी मुला-मुलींनी खास करून याचा लास घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Job Fair at Darwha ITI!

या मेळाव्यात कॅम्पस प्लेसमेंट सुद्धा होणार असल्याने, सर्व प्रशिक्षणार्थींनी आपले कागदपत्रं घेऊन वेळेत उपस्थित राहावं, असं आवाहन संस्थेचे प्राचार्य रमेश राठोड सर यांनी केलं आहे. यावेळी महिला उमेदवारांना काही खास सवलती देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. या संधीचा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कोपा, फिटर, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, वायरमन, वीजतंत्री, मशिनिस्ट, ड्राफ्ट्समन मेकॅनिक आणि प्लंबर अशा ट्रेडमधील विद्यार्थ्यांनी खास करून लाभ घ्यावा. १०वी आणि १२वी पास झालेली मुलं-मुली सुद्धा सहभागी होऊ शकतात, असं शिल्पनिदेशकांनी स्पष्ट केलं.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड