JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

सरकारी नोकरीसाठी संगणक अभ्यासक्रम अनिवार्य – Goa Government Recruitment Rules

Goa Government New Recruitment Policy गोवा सरकारने विविध सरकारी पदांच्या भरती नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत संगणक ज्ञानाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार, एलडीसी (लोअर डिव्हिजन क्लार्क), यूडीसी (अप्पर डिव्हिजन क्लार्क) यांसह ‘क’ गटातील तब्बल ११५ प्रकारच्या पदांसाठी सहा महिन्यांचा संगणक अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य प्रशासनातील कामकाज अधिक डिजिटल आणि कार्यक्षम करण्याच्या … Read more

GMC मुंबई अंतर्गत गट – ड पदांसाठी अंतिम निवड यादी जाहीर – GMC Mumbai Result 2026

GMC Mumbai Result GMC Mumbai Result:वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील सर ज. जी. समुह रुग्णालये व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्या अखत्यारितील ०८ संस्था व इतर ०४ संस्था एकुण १२ संस्था मधील वर्ग-४ संवर्गातील पदे ऑनलाईन पध्दतीने टि. सी. एस. कंपनीमार्फत भरण्याबाबत मा. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांचे संदर्भ क्र. ०१ च्या पत्रान्वये मान्यता … Read more

शासकीय घर न सोडल्यास महागाई भत्ता रोखणार – Sarkari quarter latest updates Maharashtra

Sarkari quarter latest updates Maharashtra

Sarkari quarter latest updates Maharashtra –  महाराष्ट्र सरकार द्वारे एक नवीन महत्वाचा अपडेट जाहीर केला आहे. हा अपडेट शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरासंदर्भातील आहे. सध्या अनेक कर्मचारी निवृत्ती केला लाभ बंद केल्यानंतर सुद्धा शासकीय घरांचा ताबा लवकर सोडत नाही. या मुळे शासनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत. त्या मुळे आता राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही सरकारी निवासस्थान वेळेत आता … Read more

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2026: लवकरच १०,०००+ जागांसाठी होणार मेगा भरती!! । Home Guard Bharti 2026

Chandrapur Home Guard Bharti 2024

Home Guard Bharti 2026 महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या होमगार्ड (गृहरक्षक) दलात सामील होऊन देशसेवा करण्याची उत्तम संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. खात्रीलायक सूत्रांनुसार, जून ते जुलै 2026 दरम्यान या भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. यावेळच्या भरतीमध्ये तब्बल १०,००० पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाऊ शकते. जरी अद्याप अधिकृत जाहिरात प्रसिद्ध … Read more

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदासाठी  प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना जाहीर । Maha Security Result

Maha Security Result

परशुराम, महाराणा प्रताप व वासवी कन्यका महामंडळांना पदभरतीची मंजुरी!! – State Cabinet Meeting GR

Maharashtra Sadan Bharti 2026

State Cabinet Meeting GR परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीस मान्यता देण्यात आली. या महामंडळांतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना राबवल्या जातात. महामंडळाच्या योजना जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहचाव्यात तसेच कामकाज प्रभावीपणे चालावे … Read more

गोवा नागरी सेवा पूर्व-चाचणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – GPSC Admit Card Download

GPSC Admit Card Download

GPSC Admit Card Download GPSC Admit Card Download: The Preliminary Screening Test for the post of Junior Scale Officer in the Goa Civil Service will be conducted from 13 to 14 June 2026. Candidates can downlaod their Hall ticket. गोवा नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकारी पदासाठीची पूर्व-चाचणी परीक्षा आयोगाद्वारे १३/०६/२०२६ ते १४/०६/२०२६ या कालावधीत आयोजित … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड